लक्ष्मीकमळ (फोटो अद्ययावत)

मि.इंडिया's picture
मि.इंडिया in काथ्याकूट
8 Apr 2009 - 2:24 pm
गाभा: 

(फोटो अद्ययावत केले आहेत. पिकासा वरून अडचण येत होती त्यामुळे फ्लिकरला टाकले आहेत. तसदीबद्दल क्षमस्व.)
सर्वसाधारणपणे आपल्याकडे water lilly ला कमळ म्हटले जाते. पण Lotus म्हणजे कमळ हा प्रकार वेगळा असतो. याची पाने पाण्यालगत न वाढता हवेत जवळजवळ ३ ते ४ फूट उंच वाढतात. जवळजवळ दीड वर्षांनी माझ्याकडे कमळास फुले आली आहेत.

प्रदीप

प्रतिक्रिया

नरेश_'s picture

8 Apr 2009 - 2:32 pm | नरेश_

छानच आहेत लक्ष्मी कमळं.
४थ्या /५व्या इटूकल्या सुवर्णकमळाबरोबरचे हे सद्गृहस्थ कोण ?

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

मि.इंडिया's picture

8 Apr 2009 - 2:55 pm | मि.इंडिया

:D

chipatakhdumdum's picture

10 Apr 2009 - 10:07 pm | chipatakhdumdum

मि. इन्डिया हा नेहमीच अद्र्यूश्य असतो.
हा बुवा मि. इन्डिया नाही.
हा क्यालेन्डर आहे..

सँडी's picture

8 Apr 2009 - 7:49 pm | सँडी

छान आहेत कमळं!
प्रत्यक्षात पहायला अजुन मजा येईल.
धन्यवाद प्रदीप.

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

मस्त फोटो आहेत
वेताळ

केवळ_विशेष's picture

8 Apr 2009 - 4:33 pm | केवळ_विशेष

दिसत न्हाईती... :(

स्वाती दिनेश's picture

8 Apr 2009 - 4:47 pm | स्वाती दिनेश

फोटो दिसत नाहीत,:(
स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2009 - 9:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो दिसत नाही......!

लिखाळ's picture

8 Apr 2009 - 4:50 pm | लिखाळ

कमळ भारीच आहे. जमीनीच्या इतक्या वरती ते येते हे आश्चर्यच आहे. आकाराने सुद्धा चांगले मोठे आहे.
याची अजून काही माहिती द्या ना.
सध्या एकच चित्र दिसत आहे. पण या आधी तुम्ही जे दुवे दिले होते तेथे सर्व चित्रे पाहिली.
-- लिखाळ.

लिखाळ's picture

8 Apr 2009 - 5:02 pm | लिखाळ

विकिपेडियावर निलंबु या वर्गात कमळाची माहिती आहे. कमळाची अधिक माहिती.

मि.इंडिया लिहितात त्या प्रमाने लोटस आणि वॉटरलिली या वेगळ्या आहेत. कमळाची पाने पूर्ण गोल असतात तर वॉटरलिलीच्या पानाला एक छेद असतो असे मी दिलेल्या विकिपेडियाच्या पहिल्या दुव्याच्या शेवटी लिहिले आहे.
-- लिखाळ.

सन्दिप नारायन's picture

8 Apr 2009 - 6:21 pm | सन्दिप नारायन

फोटो दिसत नाहीत
संदीप

मदनबाण's picture

8 Apr 2009 - 6:28 pm | मदनबाण

कमळ सुंदर आहे... :)

(हे स्वतः मि.इंडिया आहेत तर मग मोगॅम्बो कोण असेल ?)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

पर्नल नेने मराठे's picture

8 Apr 2009 - 6:41 pm | पर्नल नेने मराठे

:(( मल नाही दिसत
चुचु

फोटो व फोटोच्या लिंक ठाकठीक केल्या आहेत.

प्रदीप

टारझन's picture

10 Apr 2009 - 10:09 pm | टारझन

कर्णलरावांनी ढिगाने अपलोड केलेल्या फोटूंमुळे कदाचित त्यांणा अडचण येत असावी ..
कमळ छाण आहे

मदनबाण's picture

8 Apr 2009 - 6:51 pm | मदनबाण

दुसरा फोटु अत्ता दिसला !!! आणि आपण ही दिसलात. :)
हे कमळ आहे का कमळा !!! एव्हढ मोठ कमळाच पान मी कधीच पाहिल नव्हतं,,,जमिनीपासुन इतक्या इंचीवर येणार हे कमळ मी प्रथमच पाहतोय.

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

यशोधरा's picture

8 Apr 2009 - 7:18 pm | यशोधरा

कमळाचे फोटो दिसत नाही आहेत :(

मि.इंडिया's picture

8 Apr 2009 - 7:30 pm | मि.इंडिया

कृपया पुन्हा पहा. आता दिसत आहेत.

प्रदीप

मयुरा गुप्ते's picture

8 Apr 2009 - 8:17 pm | मयुरा गुप्ते

फोटो दिसत नाहीयेत.

--मयुरा

समिधा's picture

8 Apr 2009 - 9:48 pm | समिधा

फोटो दिसत नाहीयेत :(

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

प्राजु's picture

8 Apr 2009 - 9:55 pm | प्राजु

मगापासून १० वेळा जा धाग्यावर आले.. अद्ययावत असे वाचून.
पण ही कमळे मला दिसत का नाहीयेत.. ~X(
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पक्या's picture

8 Apr 2009 - 10:53 pm | पक्या

फोटो दिसत नाहीयेत.

विसोबा खेचर's picture

8 Apr 2009 - 11:19 pm | विसोबा खेचर

छान चित्र आहेत!

तात्या.

संपादन करून सुधारणा केली आहे. आता मला चित्र दिसत आहेत. अन्य मंडळींचा काय अनुभव?

पक्या's picture

8 Apr 2009 - 11:22 pm | पक्या

नाही बुवा. मला तर अजुन दिसत नाहीयेत.

स्वाती दिनेश's picture

8 Apr 2009 - 11:22 pm | स्वाती दिनेश

फोटू दिसत नाहीत,:(
स्वाती

विसोबा खेचर's picture

8 Apr 2009 - 11:24 pm | विसोबा खेचर

कमाल अहे! जाऊ द्या, सोडून द्या!

मिपावर चित्रे जर सहजतेने दिसावयाची असतील तर आधी ती फ्लिकरवरच चढवली पाहिजेत!

प्राजु's picture

8 Apr 2009 - 11:24 pm | प्राजु

:(
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टिउ's picture

8 Apr 2009 - 11:57 pm | टिउ

आता तर दुवेपण दिसत नाहीयेत! ~X(

शिवापा's picture

9 Apr 2009 - 12:29 am | शिवापा

मला संशय येतोय. १ एप्रिल तर गेला पण काहि लोकांना दिसतोय काहि लोकांना नाहि आणि यांचे नाव पण मि. ईंडिया आहे. मी पण दिसले आणि छान छान असे म्हणु का?

पिवळा डांबिस's picture

9 Apr 2009 - 12:47 am | पिवळा डांबिस

सुरेख आहे कमळ! दिल खूष झालं!!!
याचं काय बी मिळतं का? की तुम्ही कांदेच लावलेत?
जरा कळवा...

प्राजु's picture

10 Apr 2009 - 12:54 am | प्राजु

सुरेख आहेत कमळे. अतिशय सुंदर!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिक's picture

9 Apr 2009 - 12:57 am | अनामिक

हे कमळच मि. इंडिया असावे..... काहींना दिसते काहींना नाही.... हा हा हा

-अनामिक

मीनल's picture

9 Apr 2009 - 3:17 am | मीनल

लाल चष्मा घालून ही पाहिल. या मि. इंडियाचे फूल काही दिसले नाही. ~X(
आज १ एप्रिल तर नाही ना?

मीनल.

मि.इंडिया's picture

9 Apr 2009 - 1:45 pm | मि.इंडिया

लाल चश्म्याची गरज नाही. आता फ्लिकरवर टाकले आहे.

प्रदीप

पिवळा डांबिस's picture

9 Apr 2009 - 3:25 am | पिवळा डांबिस

अरे असं काय करताय?
मला तर दोन फोटो दिसताहेत!
एकात लक्ष्मीकमळ आणि मि. इंडियांचं मुखकमल दिसतंय आणि दुसर्‍यात लक्ष्मीकमळाचा क्लोज अप!!
की फक्त पुण्यवान माणसांनाच हे लक्ष्मीकमळ दिसतं असं काही आहे का?:)
का हो मि. इंडिया? जरा खुलासा करा...

की फक्त पुण्यवान माणसांनाच हे लक्ष्मीकमळ दिसतं असं काही आहे का?

हो बहुतेक.. कारण मी पण पाहिलं... :-)

सुहास's picture

9 Apr 2009 - 6:47 am | सुहास

अप्रतिम फोटो... दुसरा तर मस्त क्लोज अप..

---सुहास

केदार_जपान's picture

9 Apr 2009 - 6:49 am | केदार_जपान

त्याच्या मागे पेरुचे पण झाड आहे..मस्त पेरु लगडलेत.. ;)

-केदार

मि.इंडिया's picture

9 Apr 2009 - 2:34 pm | मि.इंडिया

मागील झाड लिंबाचे आहे.

प्रदीप

केदार_जपान's picture

9 Apr 2009 - 3:17 pm | केदार_जपान

मला पेरुचे वाटले... :(

यशोधरा's picture

9 Apr 2009 - 7:00 am | यशोधरा

काय सुरेख दिसताहेत कमळं! याचे कांदे / बिया कुठे मिळतील?

मि.इंडिया's picture

9 Apr 2009 - 4:51 pm | मि.इंडिया

याचे कांदे / बिया कुठे मिळतील खरच माहीत नाही. मुळात बियांनी येते का हेच नक्की ठाउक नाही. मी कंद लावला होता. जवळजवळ दीड वर्षांनी फुले आली आहेत. अजूनतरी नविन कंद आले नाहियेत. आल्यास मी देऊ शकीन.

प्रदीप

पर्नल नेने मराठे's picture

9 Apr 2009 - 10:00 am | पर्नल नेने मराठे

फोटो दिसत नाहीयेत. ~X( अन्त पाह्तोय हा मानुस X(
चुचु

मि.इंडिया's picture

9 Apr 2009 - 1:39 pm | मि.इंडिया

क्षमस्व L)

पिकासा वरून बहुधा अडचण येत असावी. आता फ्लिकर वर टाकले आहेत.

प्रदीप

मिसंदीप's picture

9 Apr 2009 - 11:56 am | मिसंदीप

अहो मि.ईंडीया,
आम्हाला कमळ दिसतच नाही आहे !!..
:''(
आम्हाला काही झेपत नाही आहे कि हे फोटो कसे बघायचे ते

रश्मी's picture

9 Apr 2009 - 12:46 pm | रश्मी

फोटो दिसत नाहीयेत.

रम्या's picture

9 Apr 2009 - 1:32 pm | रम्या

दुवे आणी फोटो दोन्ही दिसत नाहीत.
आम्ही येथे पडीक असतो!

मि.इंडिया's picture

9 Apr 2009 - 1:49 pm | मि.इंडिया

आता पहा. फ्लिकरवर टाकले आहे.

प्रदीप

Meghana's picture

9 Apr 2009 - 2:49 pm | Meghana

फोटो दिसत नाहीत

प्रमोद देव's picture

9 Apr 2009 - 2:55 pm | प्रमोद देव

मस्त आहेत कमळं!

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

पर्नल नेने मराठे's picture

9 Apr 2009 - 3:02 pm | पर्नल नेने मराठे

दिसलि ...

चुचु

रश्मी's picture

9 Apr 2009 - 3:11 pm | रश्मी

सुरेख कमळं आहे.

अनामिक's picture

9 Apr 2009 - 4:36 pm | अनामिक

परत एकदा अद्ययावत बघून आलो इकडे आणि काय आश्चर्य...दिसले बॉ एकदाचे कमळ आणि मि. इंडिया!!!
हुश्श्श !!!

-अनामिक

मीनल's picture

9 Apr 2009 - 4:44 pm | मीनल

खर आहे.
लाल चश्मा ही लागला नाही.
दिसली कमळ. पण तुम्हाला किती दिसली?
मला ३ ---२ लक्ष्मी कमळ. आणि पि.डा.च्या भाषेत सांगायच तर १ मुखकमल. :))

मीनल.
अवांतर: मी तर आजकाल लेख वाचायच्या आधी पि.डा. च्या प्रतिक्रिया शोधते
आई शपथ ,सॉलिड असतात!

पक्या's picture

9 Apr 2009 - 10:40 pm | पक्या

हुश्श मला पण दिसले एकदाचे. सुंदर आहे...लक्ष्मीकमळ .
धन्यवाद.

सन्दिप नारायन's picture

10 Apr 2009 - 3:54 pm | सन्दिप नारायन

फोटो मस्त आहेत.

संदीप

chipatakhdumdum's picture

10 Apr 2009 - 10:02 pm | chipatakhdumdum

दादा कमळ बघ.
दादा नीलकमल बघ.
दादा घाबरु नकोस.
उजवीकडे आहे ते कमळ आणि डावीकडे आहे ते नीलकमल.
दादा उजवा हात कोणाचा हे मात्र विचारु नकोस.

मिसंदीप's picture

15 Apr 2009 - 11:49 am | मिसंदीप

माफ करा ..मला अजुनही दिसले नाहीत.
आणि हे फ्लिकर काय आहे?

तर्री's picture

15 Apr 2009 - 12:39 pm | तर्री

हे कमळ हा भा.ज.पा. चा प्रचाराचा भाग तर नाही ना ? एक शका.
कमळ छान आहे.
तर्री