Searching Job

sonarrajesh's picture
sonarrajesh in काथ्याकूट
4 Apr 2009 - 12:13 pm
गाभा: 

Namaskar to all Misal Pav Members

Despirately Looking for job, Please let me know if you know any job opening in IT (System Admin & Network support)

Rajesh

प्रतिक्रिया

नरेश_'s picture

4 Apr 2009 - 12:33 pm | नरेश_

तुमचे Resume देऊन ठेवा.
कोणीतरी मिपाकर मदत करेलच.
तुम्हाला नोकरीकरता शुभेच्छा !

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

sonarrajesh's picture

4 Apr 2009 - 12:43 pm | sonarrajesh

Thanks a lot

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Apr 2009 - 12:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळपाव हे मराठीमधून अभिव्यक्तीसाठी आहे. आपण कृपया मराठी भाषा आणि देवनागरी लिपी वापरावी अशी विनंती.

नोकरी मिळण्यासाठी शुभेच्छा!

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

sonarrajesh's picture

6 Apr 2009 - 1:25 pm | sonarrajesh

Mala Marathi tyoing yet nahi tya baddal shmasva

मराठी_माणूस's picture

6 Apr 2009 - 1:38 pm | मराठी_माणूस

पहील्या पानावर डाव्या कोपर्‍यात वरच्या बाजुला "टंकलेखन साहाय्य" आहे ते वाचावे.

नरेश_'s picture

6 Apr 2009 - 2:21 pm | नरेश_

पहिल्या पानावर डाव्या कोपर्‍यात वरच्या बाजूला "टंकलेखन साहाय्य" आहे ते वाचावे.

"टंकलेखन साहाय्य"वर क्लिक करा, सोपे आहे.

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)