विमानाचे नवे तंत्रज्ञान

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in तंत्रजगत
23 Nov 2018 - 8:30 pm

विमानाचे नवे तंत्रज्ञान विकसित होत आहे. अजून बाल्यावस्थेत असले तरी उपयोजिता यशस्वी झाल्यास हवाई वाहतुकीत क्रांती घडून येईल.

https//www.theguardian.com/science/2018/nov/21/first-ever-plane-with-no-moving-...

इथे ही काही तपशिलांसह बातमी आहे. माझे ज्ञान पाजळण्यापेक्षा मूल बातमीचा दुवा देणे बरोबर वाटले म्हणून दुवा दिला आहे.

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

23 Nov 2018 - 8:53 pm | मार्मिक गोडसे

रोचक माहिती.

टवाळ कार्टा's picture

24 Nov 2018 - 6:04 pm | टवाळ कार्टा

भारी

कुमार१'s picture

24 Nov 2018 - 6:42 pm | कुमार१

वाचतो. धन्यवाद

टर्मीनेटर's picture

24 Nov 2018 - 9:14 pm | टर्मीनेटर

इंटरेस्टिंग...

अर्धवटराव's picture

10 Dec 2018 - 5:23 am | अर्धवटराव

शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

व्यावसायीक पातळीवर हे तंत्रज्ञान आलेलं आपल्याला बघायला मिळेल काय... :)

सुधीर कांदळकर's picture

10 Dec 2018 - 7:25 am | सुधीर कांदळकर

माहिती मिळेल या अपेक्षेने हा धागा काढला होता. एव्हिएशन आणि न्यूक्लीअर विन्ड या दोन प्रगत तंत्रांचा इथे मिलाफ झालेला दिसतो. विमान पायलट नेतो तसे हवेतून उडत जाते यापलीकडे मला विमानाबद्दल जास्त माहिती नाही. न्यूक्लीअर विन्ड हे तर नवे तंत्रज्ञान असावे. एकदोन वाचनात या तंत्राबद्दल माझ्या डोक्यात काही प्रकाश पडलेला नाही. परंतु विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या आजच्या वेगाचा अंदाज केला तर या विमानाचे व्यावसायिक पातळीवरील विविध उपयोग पुढील दहावीस वर्षात पाहायला मिळतील असे वाटते. इ.स. १९८६ सालचा संगणक आणि इ.स. २०००च्या सुमाराचा मोबाईल फोन यांच्या युतीने २०१५ साली स्मार्ट फोन, टॅब, स्मार्ट चित्रवाणी संच वगैरे आलेले आपण पाहातोच.

आपल्या स्वारस्याबद्दल धन्यवाद.