आपल्या मिपाची सभासद क्रांतितै हिच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन नागपूरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, शंकर नगर येथे संपन्न होत आहे.
दि. ७-८-२०११रोजी सायंकाळी ६ वाजता,मान्यवर श्री. भीमराव पांचाळे, गझलनवाज यांच्या शुभहस्ते, श्री. गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली "असेही-तसेही" हा गझलसंग्रह आणि "अग्निसखा" हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. काव्यसंग्रहाला गीतकार-संगीतकार यशवंत देव यांचे आणि गझलसंग्रहाला भीमराव पांचाळे यांचे आशीर्वाद लाभले आहेत.
प्रतिक्रिया
26 Jul 2011 - 11:48 am | अभिज्ञ
क्रांतीताईंचे हार्दिक अभिनंदन.
अभिज्ञ.
26 Jul 2011 - 11:54 am | स्वानन्द
ग्रेट!!
हार्दीक अभिनंदन क्रांतीताईचे!!
26 Jul 2011 - 11:57 am | रणजित चितळे
अभिनंदन
26 Jul 2011 - 12:04 pm | किसन शिंदे
क्रांतीताईंचे हार्दिक हार्दिक अभिनदंन!!!!!
26 Jul 2011 - 12:06 pm | सोत्रि
क्रांतीतै,
हार्दिक अभिनंदन !
- (पुस्तकवेडा) सोकाजी
26 Jul 2011 - 12:14 pm | विवेक मोडक
हार्दिक हार्दिक अभिनंदन!!
26 Jul 2011 - 12:30 pm | मनीषा
अभिनंदन !!!
26 Jul 2011 - 12:34 pm | पिंगू
क्रांतीताई हार्दिक अभिनंदन..
- पिंगू
26 Jul 2011 - 12:41 pm | गणपा
क्रांतीताई हार्दिक अभिनंदन गं.
26 Jul 2011 - 12:42 pm | सुहास झेले
अभिनंदन क्रांतीताई ...!!
26 Jul 2011 - 12:44 pm | विदेश
दोन पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा , क्रांतीताई !!
26 Jul 2011 - 12:59 pm | बिपिन कार्यकर्ते
अभिनंदन!
पुण्याला चक्कर कधी?
26 Jul 2011 - 1:09 pm | श्रीरंग
हार्दिक अभिनंदन, आणी खूप खूप शुभेच्छा!!
26 Jul 2011 - 1:09 pm | नितिन थत्ते
अभिनंदन
26 Jul 2011 - 1:18 pm | सूड
अभिनंदन !!
26 Jul 2011 - 1:22 pm | यकु
अभिनंदन.. शुभेच्छा!
26 Jul 2011 - 1:28 pm | प्यारे१
कांग्रेसाधिवेशन....!!!
26 Jul 2011 - 1:32 pm | मदनबाण
हार्दिक अभिनंदन !!! :)
26 Jul 2011 - 1:39 pm | गणेशा
मनापासुन अभिनंदन.
आपल्या पुढील प्रगतीस ही लक्ष शुभेच्छा
26 Jul 2011 - 1:44 pm | स्मिता.
क्रांतिताईंचे हार्दिक अभिनंदन!!
26 Jul 2011 - 2:05 pm | सर्वसाक्षी
अभिनंदन!
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
साक्षी
26 Jul 2011 - 2:12 pm | प्रचेतस
हार्दिक अभिनंदन क्रांतिताई.
26 Jul 2011 - 2:23 pm | सहज
अभिनंदन!
26 Jul 2011 - 2:30 pm | नावातकायआहे
अभिनंदन!
कार्यक्रम कसा झाला ते कळवा!
26 Jul 2011 - 2:42 pm | मी ऋचा
क्रान्तिताई शुभेच्छा! मी येईन नक्की प्रकाशनाला..
26 Jul 2011 - 2:47 pm | नि३सोलपुरकर
अभिनंदन.. पुलेशु
26 Jul 2011 - 2:54 pm | सविता००१
क्रांतीतै, खूप खूप शुभेच्छा!
26 Jul 2011 - 2:57 pm | michmadhura
अभिनंदन !!!
26 Jul 2011 - 3:01 pm | चिंतामणी
हार्दिक अभिनदंन
हार्दिक अभिनदंन
26 Jul 2011 - 3:35 pm | कच्ची कैरी
माझ्याकडुनही हार्दिक अभिनंदन !!
26 Jul 2011 - 3:52 pm | श्रावण मोडक
आनंद झाला. दोन्ही पुस्तकं बाजारात येण्याची वाट पाहतो. :)
26 Jul 2011 - 9:05 pm | विकास
आनंद झाला. दोन्ही पुस्तकं बाजारात येण्याची वाट पाहतो.
असेच म्हणतो! :-)
मनःपूर्वक अभिनंदन!
26 Jul 2011 - 3:59 pm | इरसाल
अभिनन्दन
26 Jul 2011 - 4:41 pm | प्रास
अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!
आणि
हार्दिक शुभेच्छा!
पुस्तकालयात उपलब्ध झाल्यावर सदर पुस्तक विकत घेतले जाईल याची खात्री बाळगा.....
:-)
26 Jul 2011 - 4:51 pm | बहुगुणी
द्विगुणित आनंद!
समारंभाचे फोटो कुणीतरी इथे देईल अशी आशा आहे.
26 Jul 2011 - 5:12 pm | शुचि
मला आपल्या कविता आवडतात. आपले मनापासून अभिनंदन.
26 Jul 2011 - 5:30 pm | मीनल
मनापासून अभिनंदन
26 Jul 2011 - 5:32 pm | विनायक बेलापुरे
अभिनंदन
26 Jul 2011 - 5:50 pm | चतुरंग
डबल अभिनंदन! :)
प्रकाशक कोण आहेत?
-चतुरंग
26 Jul 2011 - 6:43 pm | स्वाती दिनेश
क्रांति,
खूप खूप अभिनंदन!
स्वाती
26 Jul 2011 - 6:50 pm | प्रभो
क्रांतीताई चे अभिनंदन!!
26 Jul 2011 - 8:33 pm | इंटरनेटस्नेही
अभिनंदन क्रांतीताई ...!!
26 Jul 2011 - 8:35 pm | प्राजु
खूप खूप अभिनंदन!!
मी वाटच पहात होते. :)
26 Jul 2011 - 8:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे व्वा......! मनःपूर्वक अभिनंदन....!
-दिलीप बिरुटे
26 Jul 2011 - 8:38 pm | अप्पा जोगळेकर
अभिनंदन.
26 Jul 2011 - 8:44 pm | रामदास
वितरण व्यवस्था काय आहे ?
26 Jul 2011 - 9:01 pm | पैसा
पुस्तकं विकत घेऊन नक्की वाचेन.
26 Jul 2011 - 9:19 pm | प्रीत-मोहर
क्रांतीतै अभिनंदन :)
26 Jul 2011 - 9:40 pm | जाई.
पुस्तकप्रकाशनासाठी अभिनंदन
पुढील लेखनाकरता शुभेच्छा
26 Jul 2011 - 10:02 pm | क्रान्ति
मिपाकर मंडळींच्या कौतुकामुळेच आणि प्रोत्साहनामुळेच हे साध्य झालंय! कारण मला कवयित्री म्हणून पहिला "ब्रेक" मिपानंच दिलाय. :)
आधीच पहिलटकरीण, आणि त्यातही जुळं, ;) त्या धावपळीत सभागृहाचं नाव, प्रकाशनाचं नाव या गोष्टींची गडबड झाली सांगताना. :)
प्रकाशक आहेत नागपूर येथील विजय प्रकाशन. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर, नागपूर इथं प्रकाशनाचा सोहळा होणार आहे. :)
मुखपृष्ठ बनवलं आहे आर्टवर्ल्ड डिझाइनर्स, औरंगाबाद यांनी. :)
27 Jul 2011 - 12:24 am | मी-सौरभ
:)
27 Jul 2011 - 2:01 am | अर्धवटराव
हार्दीक अभिनंदन क्रांती :)
मुखपृष्ठ तर फारच सुंदर आहेत !! पुस्तके देखील तसेच असतील हि खात्री.
अर्धवटराव
27 Jul 2011 - 4:53 am | टुकुल
हार्दीक अभिनंदन क्रांती तै
--टुकुल
27 Jul 2011 - 6:24 am | ५० फक्त
अभिनंदन ग तायडे, ती सुरेश भट्काकांची सही असलेलं एल्गार माझ्या मनात घर करुन राहिलंय, आपल्या सगळ्यांच्याच मनात त्यानं बिया लावल्यात, तु त्यांना जोजवुन त्यांच्या वेली करु शकलीस, आम्ही त्या बाबतीत जरा करंटेच राहिलो, आता तुझ्या पाउलखुणा शोधत त्या वाटेवर येणाच्या प्रयत्न करु.
27 Jul 2011 - 7:53 am | पाषाणभेद
आपले हार्दिक अभिनंदन. अष्टपुस्तके भवः
27 Jul 2011 - 8:43 am | चित्रा
अभिनंदन, क्रांति!
बातमी ऐकून खूप आनंद झाला.
27 Jul 2011 - 8:58 am | ऋषिकेश
अरे वा!.. अभिनंदन क्रांतीतै!
पर्या, बातमी पोहोचवल्याबद्दल आभार
27 Jul 2011 - 9:44 am | अमोल केळकर
हार्दीक अभिनंदन :)
अमोल केळकर
27 Jul 2011 - 10:06 am | चित्रगुप्त
अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!
27 Jul 2011 - 12:52 pm | जागु
क्रांती तुझे हार्दिक अभिनंदन ग. अभिमान वाटला ग तुझा. तुझा असाच उत्कर्ष होत राहो हि सदिच्छा.
27 Jul 2011 - 1:26 pm | प्राजक्ता पवार
अभिनंदन !!!
27 Jul 2011 - 1:48 pm | पल्लवी
हार्दिक अभिनंदन !
आणि पुढील अनेक गझल्/कविता संग्रह प्रकाशित होत राहोत ही सदिच्छा ! :)
27 Jul 2011 - 2:02 pm | धमाल मुलगा
मस्तच.
क्रांतीताईचे अभिनंदन! :)
ओ ताईसाऽब,
पुण्यात कधी येतांय? 'श्रेयस'मध्ये त्याप्रमाणं बुकिंग करुन ठेवतो. हौ, उग्गाच तुम्ही आल्यावर टेबलं नाय मिळाली म्हणून हिरमोड नको व्हायला. ;)
27 Jul 2011 - 2:35 pm | नंदन
हार्दिक अभिनंदन!
28 Jul 2011 - 3:00 am | धनंजय
हार्दिक अभिनंदन!
28 Jul 2011 - 7:33 am | राजेश घासकडवी
संहिता नव्या म्हणून प्यार्टि मागतो
अन्यथा समर्थ कवनि भर्ति मागतो.