श श क २०२२
|
[शशक' २०२०] - मालमाल दर रविवार रात्री साडे नऊला गडद काचेची गाडी समोरच्या घरासमोर यायची. |
|
|
[शशक' २०२०] - अग्निदिव्यअग्निदिव्य आज परत एकदा तो दारू पिऊन आला आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या वयात येणाऱ्या मुलासमोर तिची साडी फेडायला लागला. "सोड मला. काय करतोस? मुलगा मोठा झालाय माझा." "ऐ बये... नाटकं नको करुस. रावणाच्या लंकेत राहून पातिव्रत्याचा आव आणायला तू काही खरी सीता नव्हेस. सोड म्हणतो ना साडी..." |
|
[शशक' २०२०] - शुक शुकशुक शुक तिने खिडकीतन “शुक शुक” केले “ए….. आ…… आना…..” तिच्या आवाजात लाचारी होती. “नको काल काही मजा नाही आली” “कल का भुल जा, आज नया कुछ ट्राय करेंगे.... कसमसे बहोत मजा आयेगा. कल वो गण्या आयाथा उसने एक नयी चीज सिखाइ है” |
[शशक' २०२०] - लोचटलोचट तिच्या संशयी, विकृत, दारुड्या नवर्याने भर दुपारी तामाशा करत विवस्त्र आवस्थेत तिला घराबाहेर काढली आणि आमच्या उच्चभ्रू सोसायटीच्या खिडक्या सुध्दा बंद झाल्या. “अजून कोणता अपमान होण्याची गरज आहे? एकदांचा तुकडा का पाडून टाकत नाहीस?” तिच्या अंगावर ओढणी टाकत मी विचारले. |
|
[शशक' २०२०] - चंद्र आहे साक्षीलाचंद्र आहे साक्षीला राष्ट्राध्यक्षांच्या भाषणानंतर संपूर्ण राष्ट्रं भारावले होते. चंद्रावर स्वारी!!!! |
|
|
[शशक' २०२०] - किककिक "थांबा दादा, प्लीज थांबा..." रणजीत बुलेटच्या मागच्या सीटवरून लगेच उतरला. बुलेट चालवणाऱ्या 'भवानी समाजसेवा मंडळा’च्या अध्यक्षांना क्षणभर काही कळलेच नाही. तोंडात ठासून भरलेल्या गुटख्याच्या पिंकेला सावरत मंडळाच्या अध्यक्षांनी आपली क्लासिक ५०० सीसी बुलेट थांबवली. |
|
[शशक' २०२०] - सरमिसळसरमिसळ रविवारचा दिवस . शाळेला सुट्टी . दिन्या आणी पक्या "इविल डेड" बघत बसले होते . काहि वेळाने जग्याही टपकला . पिक्चर संपल्यावर त्याने पिन मारली . "कसले पोराटोरांचे सिनेमे बघताय . खरे स्काउट असाल , तर 'गन्स ऑफ नॅवरॉन' बघा ." |
|
[शशक' २०२०] - आकर्षणाचा सिद्धांतआकर्षणाचा सिद्धांत विचारांच्या चिखलात रुतलेला मध्यमवर्गीय माणूस आणि विहिरीतील बेडूक यांची परिस्थिती सारखीच. आपण आपल्या भोवतालच्या काटेरी कुंपणातून निघून खुल्या आसमंतात वावरलं पाहिजे. ज्या परिस्थितीत आपण जन्मलो त्यातच मेलो तर अश्या पापकर्मीयांना नरकात अव्वल स्थान आहे. |
|
[शशक' २०२०] - बहिष्कारबहिष्कार "तुम्ही लोहाना समाजाचे अध्यक्ष आहात, आमच्यावरील बहिष्कार उठवा. मला पुन्हा आपल्या जातीत घ्या, मानलं की आम्ही मासळी उद्योगातून पैसे कमावले, व्यवसायाला कुठला आलाय जात धर्म? कृपा करून आम्हाला जातीबाहेर काढू नका" |
[शशक' २०२०] - सपनसपन चंद्या, चल ना बे घराला. काल्याने आवाज दिला. चंद्या काय येत नाय तवर काल्या आन मोगरी रस्त्याच्या कडंला येऊन गोनपाटाचं तोंड बांधायला लागलं. |
- ‹ previous
- 9 of 20
- next ›