श श क २०२२
|
[शशक' २०२०] - घालमेलघालमेल
तिची चाहूल लागली. मनात विचारांचे काहूर माजले. एवढी आतुरतेने वाट पाहत असताना तिची काही खबरच नव्हती. खरंतर ह्यावेळेस जीवाला हुरहूर लागून राहिली होती. मागची खेप अशीच हुकली होती. आता ह्यावेळेस मात्र संधी सोडायची नाही असं ठरवलं होतं. |
|
|
[शशक' २०२०] - प्लॅनप्लॅन
"हॅलो,आपल्या प्लॅन यशस्वी झाला अभिनंदन" "आत्ता ह्या वेळेस आपलाच नंबर" "डक आत्ता डक वर आऊट होईल " "हरत असलेली बाजी फिरवावी तर asshi " "जीवावर खेळून आपल्या एजन्टने अग्निदिव्य केल" "त्याने त्याचा बदल घेतला' |
[शशक' २०२०] - ताळेबंदताळेबंद
वर्ष २०२०. नेहमीपेक्षा खूपच जास्त काम आले होते हल्ली. खरं तर सुखवस्तू देश, कमी काम, म्हणून उषाने या शाखेवर बदली मागितली. पण आता उसंत नव्हती. एवढे सगळ्यांचे जमाखर्च तपासून ती दमली. |
[शशक' २०२०] - लक्षलक्ष
"खाड खाड खाड, इतके दिवस गिरक्या घेतोय. ह्या जुन्या घरात, इतकी वर्षे. कुणी लक्ष ही देऊ नये?" आवाज इतका वाढलाय, नट ढिला झालाय, दोन आटे राहिलेत फक्त, हे जास्त दिवस चालणार नाही, मोजून दोन आठवडे." |
[शशक' २०२०] - अशुद्धअशुद्ध
"आपल्याला कामावरून काढणार आहेत उद्या" "हो..आता आपल्याकडून काम होत नाहीये ना" "म्हणून, काढून टाकायचं? वा रे वा" "मग दुसरं काय करणार" "इतकी वर्षे सेवा केली आपण" "त्याचा आता काय उपयोग" "नेमकं कुठं चुकलं आपलं?" "मला नाही वाटत आपलं काही चुकलंय" |
|
|
[शशक' २०२०] - तिसरा मजलातिसरा मजला
“पहिल्या मजल्यावर वय वर्ष चाळीसच्या पुढचे करोनाचे रुग्ण आहेत, दुसऱ्या मजल्यावर अठरा ते चाळीस वयोगटातले आणि तिसऱ्या मजल्यावर अठरा वर्षाखालील मुलं आहेत” “मग प्रॉब्लेम काय ए?” |
[शशक' २०२०] - एफ यू : लॉकडाऊन !एफ यू : लॉकडाऊन !
लॉकडाऊननी सगळीकडून बांधल्यासारखं झालंय. देह, मन आणि काल सगळं बंदिस्त झालं ! मन धावेना, पोलिसांच्या दहशतीनं शरीर जखडलं आणि काल एकाजागी थांबला. |
[शशक' २०२०] - संसारसंसार
पोरीचा संसार मोडल्याने तिच्या वार्तांसोबत एकटेच शांत आयुष्य जगणाऱ्या तात्यासाहेबांना काहीच सुचत नव्हते लाडाकोडाने वाढवलेली,उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवलेली लेक,थाटामाटातले लग्न ,सुखी संसार डोळ्यासमोरून सरकले भराभर |
[शशक' २०२०] - बर्थडे गिफ्टबर्थडे गिफ्ट
हॅपी बर्थडे बंड्या! काय रे उठायचं नाही का आज? थँक यू बाबा, उठतो दहा मिनिटांत. अग ऐकलं का? निघालो मी ड्युटी ला. संध्याकाळी घरीच केक बनव नाहीतर उगीच बंड्या बाहेर जायचा. संध्याकाळी या लवकर घरी आणि हो, तोंडाला मास्क लावा आणि लोकांना उगीचच मारत नका बसू. |
[शशक' २०२०] - बातमीबातमी
"पेपर कुठे आहे ग? मला सकाळी चहासोबत पेपर लागतो माहिती आहे ना? " "टेबलवरच आहे. जरा बघत जा आजूबाजूला. " "सापडला एकदाचा. हे काय पुन्हा एक बलात्काराची बातमी ! " |
|
|
|
[शशक' २०२०] - दुवा मे याद रखना, बस!दुवा मे याद रखना, बस!
"बघा ना काही होतंय का ते..." "नाही... पssण.." "कसंय साहेब, आमच्या हातात काही नसतं. "पण एवढा मोठा माणूस, बायका पोरं, घरदार..सामाजिक कार्य..." |
|
- ‹ previous
- 8 of 20
- next ›