संसार
पोरीचा संसार मोडल्याने तिच्या वार्तांसोबत एकटेच शांत आयुष्य जगणाऱ्या तात्यासाहेबांना काहीच सुचत नव्हते
लाडाकोडाने वाढवलेली,उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवलेली लेक,थाटामाटातले लग्न ,सुखी संसार डोळ्यासमोरून सरकले भराभर
अचानक बॉम्ब फुटल्यासारखी खबर.. काय तर म्हणे आत्ता आपल्यात प्रेम उरले नसल्यमुळे सामंजस्याने वेगळे होण्यासाठी जावयाने डिवोर्स file केला होता मुलाला चांगला बडवला असता,जावयाला ...
काही कळायच्या आतच कोसळले. स्वैपाकघरात दुधाचा जळका वास घरभर पसरला होता……
शेजाऱ्यांनी दार ठोठावले टिंग टॉंग ......... धाड धाड ........
'कार्टे ,कुठे तंद्री लागलीये एवढी? सदानकदा कॉम्प्युटर वर .दार पण मीच उघडले latch ने . सगळा वास येतोय घरभर , उठ आत्ता भांडी घासायला
कसा संसार करणार आहे देव जाणे?
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
26 Apr 2020 - 9:32 am | ज्योति अळवणी
म्हणजे ती कथा वाचत होती का? किंवा स्वयंपाक घरात कोणी पडलंय ते कळलं नाही तिला?
कोणी समजावेल का?
27 Apr 2020 - 8:41 pm | गणेशा
तात्यासाहेब स्वप्न पहात होते...
26 Apr 2020 - 9:32 am | ज्योति अळवणी
म्हणजे ती कथा वाचत होती का? किंवा स्वयंपाक घरात कोणी पडलंय ते कळलं नाही तिला?
कोणी समजावेल का?
26 Apr 2020 - 6:48 pm | तेजस आठवले
कोणी समजावेल का?
मलापण
26 Apr 2020 - 8:36 pm | Prajakta२१
मुलगी कॉम्पुटर वर कथा वाचण्यात मग्न आहे कि तिला वास्तविक जगाचे भान उरले नाहीये आई बाहेरून आलीये बाकी ते कथेत आहे
26 Apr 2020 - 9:01 pm | जव्हेरगंज
असंच दिसतंय...
जमलीये कथा!!
+१
26 Apr 2020 - 8:47 pm | संजय क्षीरसागर
असं कथेचं नांव असावं !
नांव बदलल्यामुळे, सोप्पी कथा अवघड झाली !
26 Apr 2020 - 10:16 pm | Prajakta२१
+१
27 Apr 2020 - 7:14 pm | बिपीन सुरेश सांगळे
+1
28 Apr 2020 - 10:34 pm | Prajakta२१
खालच्या उद्गाराआधी जास्त जागा सोडली असती तर अजून effective झाली असती
29 Apr 2020 - 5:07 pm | जव्हेरगंज
बरोबर! असंच काहीतरी करायला हवं होतं.