प्लॅन
"हॅलो,आपल्या प्लॅन यशस्वी झाला अभिनंदन"
"आत्ता ह्या वेळेस आपलाच नंबर"
"डक आत्ता डक वर आऊट होईल "
"हरत असलेली बाजी फिरवावी तर asshi "
"जीवावर खेळून आपल्या एजन्टने अग्निदिव्य केल"
"त्याने त्याचा बदल घेतला'
"स्थलांतरित म्हणून पोटावर पाय दिल्यावर काय करणार?"
"त्याला हवाईत एक mansion आणि पुरेशी pension दिली आहे"
"पण ह्यात त्या बारक्या डोळ्यावाल्यांचे फारच खिसे भरावे लागले"
"काही हरकत नाही त्यांच्याकडून वसूल करायचा पुढचा प्लॅन तयारच आहे"
"गो अहेड"
. .
..
..
..
..
..
आजची मोठी बातमी
चीनच्या मध्यवर्ती बँकेवर सायबर हल्ला सगळा राखीव साठा हॅकर्स ने पळवला
युद्ध पातळीवर तपास चालू corona नंतरची दुसरी आपत्ती
इंटरनेट वर बंधने असणाऱ्या देशात हल्ला झाल्याने जगात आश्चर्य
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
27 Apr 2020 - 7:00 am | तुषार काळभोर
प्रतिक्रिया पाहून समजल्यास +१ करतो.
27 Apr 2020 - 10:48 am | जव्हेरगंज
चांगलंय पण समजले नाही!
![.](https://resizing.flixster.com/KrFOX4HbN1Vfc9ab5u-6U60kVDc=/fit-in/1152x864/v1.aDs5ODE4OTtqOzE4NDA2OzEyMDA7MTQwNDs5MzY)
27 Apr 2020 - 3:06 pm | Prajakta२१
+१
खूप लूजली (फारफेच्डली)अमेरिकेतल्या निवडणुकांशी रिलेटेड वाटतेय
27 Apr 2020 - 8:36 pm | गणेशा
कथा आवडली... पण नियमानुसार शेवटच्या शब्दात किंवा एका वाक्यात धक्कातंत्र द्यायचे होते, येथे 3 line असल्याने मार्क देत नाही.
28 Apr 2020 - 10:32 pm | Prajakta२१
चीन आणि निवडणुकांतील प्रतिस्पर्ध्याने मिळून जैविक अस्त्राचा प्रयोग केला असावा आणि नंतर चीनकडूनही भरपाई वसूल केली