लक्ष
"खाड खाड खाड, इतके दिवस गिरक्या घेतोय. ह्या जुन्या घरात, इतकी वर्षे. कुणी लक्ष ही देऊ नये?"
आवाज इतका वाढलाय, नट ढिला झालाय, दोन आटे राहिलेत फक्त, हे जास्त दिवस चालणार नाही, मोजून दोन आठवडे."
"प्रत्येक यंत्र माणसाशी बोलत असते, वेगवेगळ्या माध्यमातून संदेश देत असते. पण माणूस लक्ष देईल तेव्हा ना? नेहमीपेक्षा वेगळा आवाज आला की मशीन मध्ये बिघाल झालाय हे लक्षात यायला हवे. दुर्लक्ष केलं की दुर्घटना घडते.काही वेळा छोट्या चुकीची मोठी शिक्षा मिळते"
एम्ब्युलन्स येऊन थांबली. रक्ताळलेलं डोकं डॉक्टरांनी तपासलं आणी जाहीर केलं.
शेवटची कुजबुज
"वेळीच लक्ष दिलं असतं तर डोक्यात छताचा पंखा पडून जीव गेला नसता".
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
26 Apr 2020 - 4:32 pm | ज्योति अळवणी
कथा संकल्पना आवडली म्हणून +1
26 Apr 2020 - 4:32 pm | ज्योति अळवणी
कथा संकल्पना आवडली म्हणून +1
26 Apr 2020 - 4:51 pm | जव्हेरगंज
+१
26 Apr 2020 - 5:35 pm | बबन ताम्बे
खरी गोष्ट आहे.
27 Apr 2020 - 7:52 am | मीअपर्णा
ओह
27 Apr 2020 - 5:19 pm | रांचो
+१
27 Apr 2020 - 5:19 pm | रांचो
+१
28 Apr 2020 - 10:28 am | टर्मीनेटर
+१
29 Apr 2020 - 2:55 pm | श्वेता२४
+१
29 Apr 2020 - 11:58 pm | लोथार मथायस
+१
30 Apr 2020 - 6:56 am | आगाऊ म्हादया......
लाईक
2 May 2020 - 12:31 pm | अमरेंद्र बाहुबली
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार.