पराग देशमुख in जे न देखे रवी... 6 Feb 2017 - 3:44 pm तुझ्या अंतरीची, मला जाण आहे; जरी गीत माझे, तुला ताण आहे. जरी ना निथळली, कधी कांत माझी; तुझे पावसाळे, मला रोष आहे. ..............................................मुकुंद अभय-काव्यकविता माझीप्रेम कविताभावकवितामुक्त कविताकविताचारोळ्याप्रेमकाव्यमुक्तकव्युत्पत्तीशब्दक्रीडा प्रतिक्रिया यमक जुळलं नाही. 6 Feb 2017 - 6:22 pm | जव्हेरगंज यमक जुळलं नाही. यमक कशे पाह्यजे. हे बघा ;) 6 Feb 2017 - 6:39 pm | अभ्या.. यमक कशे पाह्यजे. हे बघा ;) पदरी पडली निर्भत्सना आपलेच करती अवहेलना असा एकटा पडलाय राजा चांगुलपणाची कसली सजा गड वाचवायला हात द्या तुमच्या राजाला साथ द्या हे घ्या. "७" =)) 6 Feb 2017 - 7:31 pm | जव्हेरगंज हे घ्या. "७" =))
प्रतिक्रिया
6 Feb 2017 - 6:22 pm | जव्हेरगंज
यमक जुळलं नाही.
6 Feb 2017 - 6:39 pm | अभ्या..
यमक कशे पाह्यजे. हे बघा ;)
पदरी पडली निर्भत्सना
आपलेच करती अवहेलना
असा एकटा पडलाय राजा
चांगुलपणाची कसली सजा
गड वाचवायला हात द्या
तुमच्या राजाला साथ द्या
6 Feb 2017 - 7:31 pm | जव्हेरगंज
हे घ्या.
"७"
=))