मिसळ

गणा मास्तर's picture
गणा मास्तर in जनातलं, मनातलं
15 Jul 2008 - 9:51 am

ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो.
misal

कलासंस्कृतीप्रवासदेशांतरपाकक्रियासमाजजीवनमानभूगोलमौजमजाप्रकटनसल्लाआस्वादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

गणा मास्तर's picture

15 Jul 2008 - 9:52 am | गणा मास्तर

गणा मास्तर's picture

15 Jul 2008 - 9:56 am | गणा मास्तर

अरुण वडुलेकर's picture

15 Jul 2008 - 11:30 am | अरुण वडुलेकर

मंचर जवळच जुन्नर या गावी 'शिवाजी आश्रम' नावाचे एक उपाहार गृह आहे. तेथील मिसळ खाऊन पहा. केवळ अप्रतिम. शिवाय तेथेच मिळणारा बदामी पेढाही तितकाच अप्रतिम आहे. या पेढ्याला सुमारे सत्तर वर्षांची परंपरा आहे असे म्हणतात.

विसोबा खेचर's picture

15 Jul 2008 - 11:59 am | विसोबा खेचर

मला हे ठिकाण माहीत आहे, फारच सुंदर मिसळ व पेढा!

शिवनेरीच्या पायथ्याशी हे ठिकाण आहे...

तात्या.

गणा मास्तर's picture

15 Jul 2008 - 12:35 pm | गणा मास्तर

वरच्या चित्रातली मिसळपण मी शिवनेरीला मित्राबरोबर जातानाच खाल्ली होती. पुढच्यावेळी शिवाजी आश्रमची खाइन.पेढे म्हणाल तर याच भागात आळेफाटयाजवळ घारगाव नावाचे गांव आहे, तिथले बदामी पेढे अप्रतिम. या गावात पुणे नाशिक जाणार्या सगळ्या गाडया पेढ्यांसठी थांबतात.