बँडविड्थ वाढवणार्यांचे तात्यासकट अभिनंदन !@!
मिसळपाव बेस्ट आहे .... इथून दुसरीकडे ढुंकून पहाण्याचीही गरज वाटत नाही
तात्यासाहेब अमर रहे!!
तात्या तुम आगे बढो..हम तुम्हारे साथ है!!!
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
>>२७१ जीबी केवळ Text चे आहेत!
:)
( ह्याला अर्थपुर्ण स्मित म्हणतात )
आम्ही एवढे तासनतास खरडण्याचे कष्ट घेतो त्याचे आउटपुट पाहुन आनंद झाला ;)
तात्यांचे आणि मिपाचे अभिनंदन ...
वास्तविक पाहता इथे कमीत कमी ३०० ओळींचा ( अथवा ५० एम्बीचा ) प्रतिसाद लिहणे आवश्यक ठरते पण आज आमचा उपास आहे म्हणुन तुर्तास इतकेच ...
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा गिगाबाईट्सची, खरडण्याजोगे आहे अजून बरेच काही ! ;)
वास्तविक 27 Oct 2009 - 4:41 pm | llपुण्याचे पेशवेll
वास्तविक पाहता इथे कमीत कमी ३०० ओळींचा ( अथवा ५० एम्बीचा ) प्रतिसाद लिहणे आवश्यक ठरते पण आज आमचा उपास आहे म्हणुन तुर्तास इतकेच ...
बरोब्बर.. अन्यथा बुधवार/शुक्रवार असता तर १-२ जीबीचे लेख डाणराव सहजच प्रसवते झाले असते नाही का?
हा आलेखाचाच प्रकार आहे...
मी शाळेत होतो तेव्हा या चित्रांना स्तंभालेख म्हणायचे... आताचं माहित नाही
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
नुसार मिपाचे भारतभरातील लाखो साईटच्या मध्ये २६७४१ नंबर आहे (रँकींग) (*गताचे आहे ४२२८५ ;) ) व जगभरातील करोडो साईट्समध्ये ३३०३१६ नंबर (रँकींग) आहे.
अभिनंदन मिसळपाव्.कॉम !
* बाकी ह्या सर्वात आमच्या सारख्या अनेक खरडवही पडिकांचा पण हात आहे ह्याबद्दल तात्यांनी दोन्-चार शिव्या वगळून चार शब्द लिहावेत अशी त्यांना नम्र विनंती =))
शेयर मार्केट च्या कामामध्ये बीझी आहे + कमोडीटी पण मीच संभाळत आहे टाईमचा खुप लोचा आहे त्यामुळे खव / व्यनी बंद करुन गायब आहे, तात्या मला काय बोलणार... तो सगळ्यांनाच बोलतो =))
जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तसा येत जाईन.
जगू देणार नाही तुम्ही मला सुखानं !
असं बोललणार्या माणसाला आज एवढा वेळ मिळाला उचकपाचक गिरी करून नंबर काढायला...आणी खव बंद आहे तर हा खरडतो कुठे????
बाकी ह्या सर्वात आमच्या सारख्या अनेक खरडवही पडिकांचा पण हात आहे ह्याबद्दल तात्यांनी दोन्-चार शिव्या वगळून चार शब्द लिहावेत अशी त्यांना नम्र विनंती ह्याला +१
आणी हो..राजे माहीती मस्तच... :)
(नवा खरडक)प्रभो
--------------------------
वरील शब्द खडक वाचू नये
बाकी अॅलेक्सा.कॉम या संकेतस्थळावरची माहीती रोचक आहे!
युनिक व्हिजिटरर्स हा प्रकार आश्चर्यकारक नाही. मिपावर येणारे प्रत्येक (आयडी धारी) व्यक्तीमत्व हे "युनिक"च असते नाव घेण्यात आणि प्रतिसाद देण्यात अथवा लेखन करण्यात...
खूपच प्रसंशनीय कामगिरी होते आहे मिसळपावची. मराठीतील अशी ही संवादस्थळे अधिकाधिक समृद्ध होवोत अशी सदीच्छा.
ड्रूपल प्रणाली हेवी ट्रॅफिक घेऊ शकते का असे कोणी विचारले तर हे एक उत्तम उदाहरण देता येईल- त्यासाठी अर्थातच मिसळपावला सतत चालू ठेवण्यात नंदनचा (नावाची चूकभूलदेणेघेणे) हात असतो असे कळते- त्यांचे सर्वांचे अभिनंदन.
ड्रुपाल ही प्रणाली, मायबोली, मनोगत, उपक्रम आणि मिसळपाव ही सर्वच स्थळे वापरतात. परंतु ह्यात वाखाणण्याजोगे असे, की मिसळपावावर वाढक्षमतेसाठी (स्केलेबिलिटीसाठी) जेवढी तंत्रे नीलकांताला वापरावी लागलीत, तितकी आणखी कुणालाही वापरावी लागली नसतील. (तशी राजने काही तंत्रे वापरलीत, पण त्याचा काही उपयोग नव्हता, कारण वाढक्षमतेची गरज आणि ती गरज पुरवण्याची क्षमता, ह्याचा ताळमेळ जुळावा लागतो.)
असो, ड्रुपाल सध्या श्री. ओबामांच्या व्हाईटहाऊस.गव्ह ह्या संकेतस्थळाने स्वीकारले आहे. त्यामुळे, नीलकांत आणि इतर सर्व ड्रुपालाधारित संकेतस्थळांच्या सर्व तंत्रज्ञांनी तेथील वाढक्षमता तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा ही विनंती.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
खरे आहे, मी माझ्या आधीच्या प्रतिसादात अगदी लिहिणारच होतो की, ड्रुपल.ऑर्ग वर त्यांनी हे कसे साध्य केलेत ह्याचा तपशील दिलात तर इतरांना त्याची मदत होईल.
ड्रुपल टेस्टींग- पर्फॉरमन्स टेस्टींग साठी त्यांनी वेगळी साईट केली आहे. असो.
"मराठी संवादस्थळे कशी चालवावीत" ह्यावर तात्यांना एखादे पुस्तक सहज लिहिता येईल इतका अनुभव गाठीशी आहे.- असे वाटते.
मी ही ड्रुपल वापरतो व युनिक्स, आपाचे वर चालवतो. ड्रुपल शिकायला अवघड आहे व चांगले धक्के देत शिकवतो. माझ्या ड्रुपलचे पर्फॉरमन्स टेस्टींग मी स्वत केले आहे.
प्रतिक्रिया
27 Oct 2009 - 4:05 pm | अवलिया
तात्याचे, मिपाचे आणि मिपाकरांचे अभिनंदन...
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
27 Oct 2009 - 4:06 pm | नेहमी आनंदी
:) माझ्या येण्यामुळे बरीच प्रगती झालेली दिसतेय.. :P
27 Oct 2009 - 4:07 pm | पर्नल नेने मराठे
;;) कस्स कस्स...
चुचु
27 Oct 2009 - 4:08 pm | sneharani
असेच म्हणते....
तात्यांचे, मिपाचे आणि मिपाकरांचे अभिनंदन... =D> =D>
27 Oct 2009 - 4:08 pm | विसोबा खेचर
२७१ जीबी केवळ Text चे आहेत!
चित्रे आपण बाहेरच्या दुव्यावरून घेतो.
तात्या.
27 Oct 2009 - 4:23 pm | टारझन
बँडविड्थ वाढवणार्यांचे तात्यासकट अभिनंदन !@!
मिसळपाव बेस्ट आहे .... इथून दुसरीकडे ढुंकून पहाण्याचीही गरज वाटत नाही :)
-(लाईव्ह & एक्स्लुझिव ओन्ली ऑन मिपा) टारझन
27 Oct 2009 - 4:32 pm | प्रभो
बँडविड्थ वाढवणार्यांचे तात्यासकट अभिनंदन !@!
मिसळपाव बेस्ट आहे .... इथून दुसरीकडे ढुंकून पहाण्याचीही गरज वाटत नाही
तात्यासाहेब अमर रहे!!
तात्या तुम आगे बढो..हम तुम्हारे साथ है!!!
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
27 Oct 2009 - 4:38 pm | छोटा डॉन
>>२७१ जीबी केवळ Text चे आहेत!
:)
( ह्याला अर्थपुर्ण स्मित म्हणतात )
आम्ही एवढे तासनतास खरडण्याचे कष्ट घेतो त्याचे आउटपुट पाहुन आनंद झाला ;)
तात्यांचे आणि मिपाचे अभिनंदन ...
वास्तविक पाहता इथे कमीत कमी ३०० ओळींचा ( अथवा ५० एम्बीचा ) प्रतिसाद लिहणे आवश्यक ठरते पण आज आमचा उपास आहे म्हणुन तुर्तास इतकेच ...
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा गिगाबाईट्सची, खरडण्याजोगे आहे अजून बरेच काही ! ;)
27 Oct 2009 - 4:41 pm | llपुण्याचे पेशवेll
वास्तविक पाहता इथे कमीत कमी ३०० ओळींचा ( अथवा ५० एम्बीचा ) प्रतिसाद लिहणे आवश्यक ठरते पण आज आमचा उपास आहे म्हणुन तुर्तास इतकेच ...
बरोब्बर.. अन्यथा बुधवार/शुक्रवार असता तर १-२ जीबीचे लेख डाणराव सहजच प्रसवते झाले असते नाही का?
(बुधवारचा कवि) पेशवे
27 Oct 2009 - 4:40 pm | सहज
>२७१ जीबी केवळ Text चे आहेत!
अजुन जर खोलात जाउन करा विश्लेषण. यातली त्रशतकी आजोबांची किती, चावलियाची किती, डॉन्रावांसाठी राखीब जीबी किती?
मिसळपाव इज द बेस्ट!!!!!!!!!
27 Oct 2009 - 4:53 pm | अवलिया
अगदी बरोबर.
व्यनीसम्राटांनी व्यनीतुन किती जागा खाल्ली याचे पण विश्लेषण आले तर बरे.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
27 Oct 2009 - 4:24 pm | परिकथेतील राजकुमार
अभिनंदन असो !!
मिपा आणी तात्या जियो !!!
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
27 Oct 2009 - 4:29 pm | भडकमकर मास्तर
अवांतर : खूप छान आलेख काढले आहेत.
कोणी काढलेत?
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
27 Oct 2009 - 4:35 pm | पर्नल नेने मराठे
ह्याला बार चार्ट म्हणतात :D आलेख काय असते :P
चुचु
27 Oct 2009 - 4:46 pm | भडकमकर मास्तर
हा आलेखाचाच प्रकार आहे...
मी शाळेत होतो तेव्हा या चित्रांना स्तंभालेख म्हणायचे... आताचं माहित नाही
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
27 Oct 2009 - 6:35 pm | विनायक प्रभू
स्थंभालेख आणि स्थंभलेखन
27 Oct 2009 - 4:30 pm | llपुण्याचे पेशवेll
छान छान. मालकांचे आणि स्वतःचे हार्दिक अभिनंदन.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
27 Oct 2009 - 4:37 pm | दत्ता काळे
तात्यांचे आणि मिपाकरांचे अभिनंदन.
27 Oct 2009 - 4:39 pm | ऋषिकेश
तुमचे माझे आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन!! :)
-----------------
ऋषिकेश
------------------
27 Oct 2009 - 4:52 pm | किट्टु
मिपा आणि तात्यांचे अभिनंदन!!!
27 Oct 2009 - 5:03 pm | अमोल केळकर
मिपा परिवाराचे अभिनंदन
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
27 Oct 2009 - 5:11 pm | गणपा
अभिनंदन तात्या आणि समस्त मिपापरिवार...
27 Oct 2009 - 5:14 pm | अन्वय
तात्या आणि चमूचे
खूप खूप अभिनंदन
27 Oct 2009 - 5:27 pm | स्वाती२
अभिनंदन मिपा!
27 Oct 2009 - 5:30 pm | विंजिनेर
अरे वा! २७१ जीबी म्हंजे लय म्होटा आकडा हाये...
लगे रहो...
27 Oct 2009 - 5:41 pm | आशिष सुर्वे
आनंद आणि अभिमान वाटला..
तात्या, आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
मिपा परिवार असाच वृध्दिंगत होवो!
-
कोकणी फणस
27 Oct 2009 - 5:44 pm | रामदास
कळल्या नाहीत पण इतके नक्की कळले की मिपाची लोकप्रियता वाढत आहे.
अभिनंदन.
27 Oct 2009 - 5:54 pm | क्रान्ति
मिपा परिवाराचे आणि तात्यांचे हार्दिक अभिनंदन.
=D> =D> =D> =D>
क्रान्ति
अग्निसखा
27 Oct 2009 - 6:32 pm | माधुरी दिक्षित
अभिनंदन तात्या आणि समस्त मिपापरिवार !!
27 Oct 2009 - 6:40 pm | दशानन
http://www.alexa.com/siteinfo/www.misalpav.com
नुसार मिपाचे भारतभरातील लाखो साईटच्या मध्ये २६७४१ नंबर आहे (रँकींग) (*गताचे आहे ४२२८५ ;) ) व जगभरातील करोडो साईट्समध्ये ३३०३१६ नंबर (रँकींग) आहे.
अभिनंदन मिसळपाव्.कॉम !
* बाकी ह्या सर्वात आमच्या सारख्या अनेक खरडवही पडिकांचा पण हात आहे ह्याबद्दल तात्यांनी दोन्-चार शिव्या वगळून चार शब्द लिहावेत अशी त्यांना नम्र विनंती =))
27 Oct 2009 - 7:15 pm | प्रभो
शेयर मार्केट च्या कामामध्ये बीझी आहे + कमोडीटी पण मीच संभाळत आहे टाईमचा खुप लोचा आहे त्यामुळे खव / व्यनी बंद करुन गायब आहे, तात्या मला काय बोलणार... तो सगळ्यांनाच बोलतो =))
जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तसा येत जाईन.
जगू देणार नाही तुम्ही मला सुखानं !
असं बोललणार्या माणसाला आज एवढा वेळ मिळाला उचकपाचक गिरी करून नंबर काढायला...आणी खव बंद आहे तर हा खरडतो कुठे????
बाकी ह्या सर्वात आमच्या सारख्या अनेक खरडवही पडिकांचा पण हात आहे ह्याबद्दल तात्यांनी दोन्-चार शिव्या वगळून चार शब्द लिहावेत अशी त्यांना नम्र विनंती ह्याला +१
आणी हो..राजे माहीती मस्तच... :)
(नवा खरडक)प्रभो
--------------------------
वरील शब्द खडक वाचू नये
28 Oct 2009 - 5:19 am | विकास
तात्यांचे आणि मिपा बंधु-भगिनींचे अभिनंदन!
बाकी अॅलेक्सा.कॉम या संकेतस्थळावरची माहीती रोचक आहे!
युनिक व्हिजिटरर्स हा प्रकार आश्चर्यकारक नाही. मिपावर येणारे प्रत्येक (आयडी धारी) व्यक्तीमत्व हे "युनिक"च असते नाव घेण्यात आणि प्रतिसाद देण्यात अथवा लेखन करण्यात...
27 Oct 2009 - 6:48 pm | लवंगी
तात्या अभिनंदन.. खरच वेड लावणारी साईट आहे.. इथे आल्यावर दुसरीकडे जाण्याची गरज भासतच नाही..
27 Oct 2009 - 7:41 pm | jaypal
तात्या, आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
मिपा परिवार असाच वृध्दिंगत होवो!
आनंद पोटात माझ्या माइना. माइना.
आनंद पोटात माझ्या माइना.
तात्या रागावुनका पण आपला विसरभोळा स्वभाव आहे म्हणुन सांगतो.
promise what you can do
and
do what you have promised
मिपाला लक्ष लक्ष शुभेच्छा
27 Oct 2009 - 7:51 pm | सुमीत भातखंडे
तात्यांचे आणि सर्व मिपाकरांचे अभिनंदन.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
27 Oct 2009 - 9:05 pm | मस्तानी
मला वाटतं की "Unique Visitors" हा वाढत्या लोकप्रियतेचा एक चांगला पुरावा आहे ...
27 Oct 2009 - 10:53 pm | टुकुल
अभिनंदन !!
मिपा आणी मिपाकर.
--टुकुल
27 Oct 2009 - 11:06 pm | सुनिल पाटकर
तात्यांचे आणि सर्व मिपाकरांचे अभिनंदन,प्रगतीचा आलेख उंचावत जावो.
28 Oct 2009 - 4:33 am | पाषाणभेद
दणदणीत अभिनंदन!
--------------------
पासानभेद
(महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)
28 Oct 2009 - 4:45 am | निमीत्त मात्र
अरे इथे मी तात्या साहेबांचे अभिनंदन करणारा प्रतिसाद दिला होता. तो का बरे काढून टाकला? संपादक मंडळींचे काय चालू आहे हे सध्या??
28 Oct 2009 - 7:49 am | सूर्य
लय भारी :)
माझ्या सुद्धा शुभेच्छा.
- सूर्य.
28 Oct 2009 - 7:57 am | अजय भागवत
खूपच प्रसंशनीय कामगिरी होते आहे मिसळपावची. मराठीतील अशी ही संवादस्थळे अधिकाधिक समृद्ध होवोत अशी सदीच्छा.
ड्रूपल प्रणाली हेवी ट्रॅफिक घेऊ शकते का असे कोणी विचारले तर हे एक उत्तम उदाहरण देता येईल- त्यासाठी अर्थातच मिसळपावला सतत चालू ठेवण्यात नंदनचा (नावाची चूकभूलदेणेघेणे) हात असतो असे कळते- त्यांचे सर्वांचे अभिनंदन.
28 Oct 2009 - 8:03 am | विसोबा खेचर
नंदन नव्हे, नीलकांत. नीलकांत हा मिपाचा तांत्रिक सर्वेसर्वा आहे. आणि नंदन हा मिपाचा मुद्रित संशोधक का कायसं म्हणतात तो आहे! :)
तात्या.
28 Oct 2009 - 8:19 am | विनायक प्रभू
हा निलु लय भारी माणुस आहे.
28 Oct 2009 - 8:19 am | विनायक प्रभू
हा निलु लय भारी माणुस आहे.
28 Oct 2009 - 1:18 pm | मिसळभोक्ता
श्री. भागवत,
ड्रुपाल ही प्रणाली, मायबोली, मनोगत, उपक्रम आणि मिसळपाव ही सर्वच स्थळे वापरतात. परंतु ह्यात वाखाणण्याजोगे असे, की मिसळपावावर वाढक्षमतेसाठी (स्केलेबिलिटीसाठी) जेवढी तंत्रे नीलकांताला वापरावी लागलीत, तितकी आणखी कुणालाही वापरावी लागली नसतील. (तशी राजने काही तंत्रे वापरलीत, पण त्याचा काही उपयोग नव्हता, कारण वाढक्षमतेची गरज आणि ती गरज पुरवण्याची क्षमता, ह्याचा ताळमेळ जुळावा लागतो.)
असो, ड्रुपाल सध्या श्री. ओबामांच्या व्हाईटहाऊस.गव्ह ह्या संकेतस्थळाने स्वीकारले आहे. त्यामुळे, नीलकांत आणि इतर सर्व ड्रुपालाधारित संकेतस्थळांच्या सर्व तंत्रज्ञांनी तेथील वाढक्षमता तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा ही विनंती.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
28 Oct 2009 - 5:48 pm | अजय भागवत
खरे आहे, मी माझ्या आधीच्या प्रतिसादात अगदी लिहिणारच होतो की, ड्रुपल.ऑर्ग वर त्यांनी हे कसे साध्य केलेत ह्याचा तपशील दिलात तर इतरांना त्याची मदत होईल.
ड्रुपल टेस्टींग- पर्फॉरमन्स टेस्टींग साठी त्यांनी वेगळी साईट केली आहे. असो.
"मराठी संवादस्थळे कशी चालवावीत" ह्यावर तात्यांना एखादे पुस्तक सहज लिहिता येईल इतका अनुभव गाठीशी आहे.- असे वाटते.
मी ही ड्रुपल वापरतो व युनिक्स, आपाचे वर चालवतो. ड्रुपल शिकायला अवघड आहे व चांगले धक्के देत शिकवतो. माझ्या ड्रुपलचे पर्फॉरमन्स टेस्टींग मी स्वत केले आहे.
28 Oct 2009 - 9:15 am | बाकरवडी
=D> =D> =D> =D> =D> =D>
वा व्वा !!!!
यात आमचेही मोलाचे योगदान आहे. असो
तात्यांचे अभिनंदन कारण त्यांनी अल्पावधित मिसळपाव फेमस केलंय.
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
28 Oct 2009 - 9:28 am | मॅन्ड्रेक
विजय असो
at and post : janadu.
28 Oct 2009 - 1:26 pm | भाग्यश्री कुलकर्णी
तात्यांसहित सर्व मिपाकरांचे अभिनंदन.
28 Oct 2009 - 6:38 pm | वेताळ
मीलकांत व इतर सर्व मिपाकरांचे देखिल हार्दिक अभिनंदन.
वेताळ
28 Oct 2009 - 7:00 pm | अजुन कच्चाच आहे
तात्या लय लय अभिनंदान.
आनी या असल्या लय भारी नी ट्येष्टी मिसलपावाचे मेंबर झाल्याबद्दल आमचबी अभिनंदान.
.................
अजून कच्चाच आहे (तरीबी).