खुर्ची बरोबर खोलीचा पण हव्यास...

जयदीप's picture
जयदीप in काथ्याकूट
31 Oct 2009 - 11:40 am
गाभा: 

आजच सकाळी "सकाळ" मधे वाचल.. सध्या सर्व नविन आमदाराना मुबई मधे आमदार निवास मधे खोल्या देण्याचे काम चालु आहे. त्यात सुद्धा जनतेचे नवे आमदार घुसखोरी करायचे सोडत नाहीत... कॉग्रेस च्या एका नविन आमदाराने मनसे च्या एका आमदारा ला लेखी पत्राने मिळालेल्या खोलीचे कुलुप फोडुन स्वताचे कुलुप लावले आणि ती खोली बळकावली. हे लोक काय राज्य करणार हो?

प्रतिक्रिया

नरेन's picture

31 Oct 2009 - 1:56 pm | नरेन

सागळ्यानाच आपल्या कार्यकर्त्यान्साठि सोय करायचि असते जिवाची
मुम्बई करण्यासाठी ते पण फुकट.

टारझन's picture

31 Oct 2009 - 2:12 pm | टारझन

हाहाहा ....
अंमळ करमणूक झाली !!

-- भयभीत

भडकमकर मास्तर's picture

31 Oct 2009 - 2:50 pm | भडकमकर मास्तर

मला आमदार निवास खूप आवडतो.
विशेषतः नवव्या मजल्यावरची समुद्राकडे तोंड असलेली खोली.
अहाहा...
आठवणींनीच गहिवरलो...
जियो...

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

देवदत्त's picture

31 Oct 2009 - 2:58 pm | देवदत्त

आता मनसे उमेदवाराने तो काँग्रेसचा उमेदवार खोलीत असताना बाहेरून स्वतःचे कुलुप लावावे.

बाकी काय म्हणणार आता?