गाभा:
मला लॅपटॉपवर मोबाईल जीपीआरएसच्या माध्यमातून इंटरनेट चालवायचे आहे. मी इंटेक्स IN 3080 मोबाईलचा वापर ब्लू टुथच्या माध्यमातून मोडेम म्हणून करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यासाठी सिस्टम मला मोडेम इन्स्टॉलेशन करण्याची सूचना देत आहे. कृपया Intex IN 3080 या मोबाईलचे मोडेम सॉफ्टवेअर कुठे मिळेल मार्गदर्शन करावे.
प्रतिक्रिया
30 Oct 2009 - 12:51 pm | घाशीराम कोतवाल १.२
गुगल बाबा महाराजांचा वापर करा मड्ड्म
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
30 Oct 2009 - 12:54 pm | घाशीराम कोतवाल १.२
http://www.intextechnologies.com/webpages/download-driver.aspx#Mobile%20...
घ्या घ्या डाउन लोड करा
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती