अविनाश ओगले in जे न देखे रवी... 5 Mar 2008 - 8:33 pm माझी कविता इतक्या सहज भेटणार नाही तुला. माझ्या बोलण्यात माझ्या हसण्यात दिसणार नाही तुला. खोल मनात जळत असते एक अखंड धूनी... इतक्या जवळ येऊ नकोस ..तिची धग सोसणार नाही तुला. -अविनाश ओगले प्रतिक्रिया अरे मस्तच 5 Mar 2008 - 8:52 pm | llपुण्याचे पेशवेll 'खोल मनात जळत असते एक अखंड धूनी... इतक्या जवळ येऊ नकोस ..तिची धग सोसणार नाही तुल' काय बात आहे अविराव..मस्त शेवटच्या कडव्याचा तर मी एकदम पंखा आहे. पुण्याचे पेशवे वा! 5 Mar 2008 - 9:50 pm | धनंजय फारच छान. तिसरे कडवे केवळ! 5 Mar 2008 - 10:46 pm | चतुरंग अर्थवाही काव्य. लिखते रहो! चतुरंग मस्त 5 Mar 2008 - 11:37 pm | सुवर्णमयी फारच मस्त अरे वा... 5 Mar 2008 - 11:41 pm | प्राजु अतिशय अर्थपूर्ण.. - (सर्वव्यापी)प्राजु ठीक.. 6 Mar 2008 - 9:30 am | विसोबा खेचर ओगलेशेठ, कविता ठीक वाटली. कदाचित मला फारशी समजली नसेल.. प्रामाणिक मत, राग नसावा.. असो... और भी आने दो... आपला, तात्या.
प्रतिक्रिया
5 Mar 2008 - 8:52 pm | llपुण्याचे पेशवेll
'खोल मनात जळत असते
एक अखंड धूनी...
इतक्या जवळ येऊ नकोस
..तिची धग सोसणार नाही तुल' काय बात आहे अविराव..मस्त शेवटच्या कडव्याचा तर मी एकदम पंखा आहे.
पुण्याचे पेशवे
5 Mar 2008 - 9:50 pm | धनंजय
फारच छान.
5 Mar 2008 - 10:46 pm | चतुरंग
अर्थवाही काव्य. लिखते रहो!
चतुरंग
5 Mar 2008 - 11:37 pm | सुवर्णमयी
फारच मस्त
5 Mar 2008 - 11:41 pm | प्राजु
अतिशय अर्थपूर्ण..
- (सर्वव्यापी)प्राजु
6 Mar 2008 - 9:30 am | विसोबा खेचर
ओगलेशेठ, कविता ठीक वाटली. कदाचित मला फारशी समजली नसेल..
प्रामाणिक मत, राग नसावा..
असो...
और भी आने दो...
आपला,
तात्या.