लई ट्यॅव ट्यॅव लावली होती, चांगली जिरली!
कांगारुंचा नुसता नाही तर सप्तरंगी पोपट केल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन!!!
सचिनचे लागोपाठ दुसरे शतक झाले असते तर त्यांची पिसे निघाली असती पण तरीही हरकत नाही आपण जिंकलो हे महत्वाचे.
फायनल फक्त २ नच होतिल असे फुशर्कित सन्गन्र्य रिकि ल दोन्हि सम्न्यत धुळ चरुन विजय्श्रि मिलवलि
सर्व जननि मिलुन सन्घिक विजय मिळ्वला
पन लक्शत रहते ति सचिन चि खेलि फायनल व अधिचा सामन्यातिल चमक्दर खेलि
भले !!!!!
सर्व भारतीयाचे व भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन...

नन्दु, मलाही तुझ्याइतकाच आनंद झाला, तुझ्या भावनांशी सहमत !!!!
अगदी खरे आहे....खरेतर टूर्नामेंट सुरू होताना अजिबात अपेक्षा नव्हती इतका आनंददायक विजय मिळेल म्हणून...पण जशी जशी एक एक मॆच व्हायला लागली, तशा आशा वाढायला लागल्या...
...आज तर धमाल आली...
सचिन चक्क दोन्हीही फ़ायनल मध्ये अगदी दहा वर्षांपूर्वा सारखा ( शारजा एप्रिल १९९८)फ़ॊर्मात खेळला...हरलेल्या ऒसी मंडळी ना पाहून असे वाटायला लागले की अभेद्य बुरुजाला खिंडारे पडू लागली आहेत....वॊर्न, मॆग्रा गेले, गिल्ली गेला आज, हेडन , हसी , पोंटिंग दोन तीन वर्षांहून फ़ार काळ राहतील असे वाटत नाही...मग एक ब्रेट ली सोडला तर तसा महान आणि बराच खिलाडू माणूस कोण? ( तरी चोराने सचिनला परवा बीमर बरा टाकला !!! ..निदान सॊरी म्हटला , म्हणून खिलाडू :))आज इयान चॆपल म्हणाला, इंडियाकडे जसे यंग्स्टर १९ आणि २० वर्षांचे येत आहेत तसे ऒसी संघात २६ आणि २८ वर्षाचे लोक पदार्पण करत आहेत, हे फ़ारसे बरे चित्र नाही...
... अहाहा काय बरे वाटले म्हणून सांगू...
शेवटची ओव्हर धोनी कोणाला देणार ते टेन्शन फ़ार होते, आणि पुन्हा पठाण म्हटल्यावर भीती फ़ार वाढली होती, पण धोनी साहेब कूल होते., असे वाटले... शेवट त्याने कुठेही स्वत:वर फ़ोकस घेतला नाही, माज केला नाही......
तो मायकेल क्लार्क सचिनला पकडून कसा कबड्डी खेळत होता ते पाहिलं का? धन्य ती खिलाडू व्रुत्ती.... लोक ऑसींच्या खिलाडू व्रुत्तीचे पुढच्या दहा हजार वर्षांत नाव काढतील... आणि हा असला माणूस पुढे कॅप्टन होणार म्हणे... आश्चर्य नाहीएच म्हणा..पोंटिंग्ची गादी चालवायला असलाच रडका माणूस हवा...
ह्यावरून आठवले, पूर्वी अगदी सुरवातीला जेव्हा पहिल्यांदिच मुरलीधरन् वर खोटे आरोप झाले त्यावेळी अर्जुन रणतुंग म्हणाला होता...
"ऑसी असे वागतात यात आम्हाला काहीच आश्चर्य वाटत नाही कारण श्रीलंकेला २५०० वर्षाची संस्कृति आहे आणि ऑस्ट्रेलियाचा इतिहास तर सर्वच जाणतात (इंग्लंडहून तडिपार केलेले अट्टल गुंड व खुनी ऑस्ट्रेलियात आले ज्यांनी तिथे वंशविच्छेदनाचे काम केले, अनेक आदिवासी जमाती पूर्णत: नष्ट केल्या)".
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
प्रतिक्रिया
4 Mar 2008 - 6:40 pm | विसोबा खेचर
भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन...
आपला,
(आनंदीत) तात्या.
4 Mar 2008 - 7:35 pm | चतुरंग
लई ट्यॅव ट्यॅव लावली होती, चांगली जिरली!
कांगारुंचा नुसता नाही तर सप्तरंगी पोपट केल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन!!!
सचिनचे लागोपाठ दुसरे शतक झाले असते तर त्यांची पिसे निघाली असती पण तरीही हरकत नाही आपण जिंकलो हे महत्वाचे.
चतुरंग
6 Mar 2008 - 10:21 pm | सचिन
गुरु ग्रेग दिसले का हो कोणाला ?
4 Mar 2008 - 7:43 pm | नन्दु
फायनल फक्त २ नच होतिल असे फुशर्कित सन्गन्र्य रिकि ल दोन्हि सम्न्यत धुळ चरुन विजय्श्रि मिलवलि
सर्व जननि मिलुन सन्घिक विजय मिळ्वला
पन लक्शत रहते ति सचिन चि खेलि फायनल व अधिचा सामन्यातिल चमक्दर खेलि
भले !!!!!
सर्व भारतीयाचे व भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन...
4 Mar 2008 - 8:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फायनल फक्त २ नच होतिल असे फुशर्कित सन्गन्र्य रिकि ल दोन्हि सम्न्यत धुळ चरुन विजय्श्रि मिलवलि
सर्व जननि मिलुन सन्घिक विजय मिळ्वला
पन लक्शत रहते ति सचिन चि खेलि फायनल व अधिचा सामन्यातिल चमक्दर खेलि
भले !!!!!
सर्व भारतीयाचे व भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन...
नन्दु, मलाही तुझ्याइतकाच आनंद झाला, तुझ्या भावनांशी सहमत !!!!
क्रिकेटवेडा
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
4 Mar 2008 - 9:11 pm | धोंडोपंत
भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन.
रिकी पाँटींग, ऍन्ड्र्यू सायमंडस, ब्रॅड हॉग आणि मॅथ्यू हॅडनची केविलवाणी थोबाडं पाहून आमच्या डोळ्याचे पारणे फिटले.
फोकलीचे लई माजले होते.
आपला,
(प्रेक्षक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
5 Mar 2008 - 1:19 am | भडकमकर मास्तर
अगदी खरे आहे....खरेतर टूर्नामेंट सुरू होताना अजिबात अपेक्षा नव्हती इतका आनंददायक विजय मिळेल म्हणून...पण जशी जशी एक एक मॆच व्हायला लागली, तशा आशा वाढायला लागल्या...
...आज तर धमाल आली...
सचिन चक्क दोन्हीही फ़ायनल मध्ये अगदी दहा वर्षांपूर्वा सारखा ( शारजा एप्रिल १९९८)फ़ॊर्मात खेळला...हरलेल्या ऒसी मंडळी ना पाहून असे वाटायला लागले की अभेद्य बुरुजाला खिंडारे पडू लागली आहेत....वॊर्न, मॆग्रा गेले, गिल्ली गेला आज, हेडन , हसी , पोंटिंग दोन तीन वर्षांहून फ़ार काळ राहतील असे वाटत नाही...मग एक ब्रेट ली सोडला तर तसा महान आणि बराच खिलाडू माणूस कोण? ( तरी चोराने सचिनला परवा बीमर बरा टाकला !!! ..निदान सॊरी म्हटला , म्हणून खिलाडू :))आज इयान चॆपल म्हणाला, इंडियाकडे जसे यंग्स्टर १९ आणि २० वर्षांचे येत आहेत तसे ऒसी संघात २६ आणि २८ वर्षाचे लोक पदार्पण करत आहेत, हे फ़ारसे बरे चित्र नाही...
... अहाहा काय बरे वाटले म्हणून सांगू...
शेवटची ओव्हर धोनी कोणाला देणार ते टेन्शन फ़ार होते, आणि पुन्हा पठाण म्हटल्यावर भीती फ़ार वाढली होती, पण धोनी साहेब कूल होते., असे वाटले... शेवट त्याने कुठेही स्वत:वर फ़ोकस घेतला नाही, माज केला नाही......
5 Mar 2008 - 1:36 am | भडकमकर मास्तर
तो मायकेल क्लार्क सचिनला पकडून कसा कबड्डी खेळत होता ते पाहिलं का? धन्य ती खिलाडू व्रुत्ती.... लोक ऑसींच्या खिलाडू व्रुत्तीचे पुढच्या दहा हजार वर्षांत नाव काढतील... आणि हा असला माणूस पुढे कॅप्टन होणार म्हणे... आश्चर्य नाहीएच म्हणा..पोंटिंग्ची गादी चालवायला असलाच रडका माणूस हवा...
5 Mar 2008 - 8:35 am | सृष्टीलावण्या
ह्यावरून आठवले, पूर्वी अगदी सुरवातीला जेव्हा पहिल्यांदिच मुरलीधरन् वर खोटे आरोप झाले त्यावेळी अर्जुन रणतुंग म्हणाला होता...
"ऑसी असे वागतात यात आम्हाला काहीच आश्चर्य वाटत नाही कारण श्रीलंकेला २५०० वर्षाची संस्कृति आहे आणि ऑस्ट्रेलियाचा इतिहास तर सर्वच जाणतात (इंग्लंडहून तडिपार केलेले अट्टल गुंड व खुनी ऑस्ट्रेलियात आले ज्यांनी तिथे वंशविच्छेदनाचे काम केले, अनेक आदिवासी जमाती पूर्णत: नष्ट केल्या)".
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
5 Mar 2008 - 8:45 pm | सुधीर कांदळकर
इंग्लंडहून तडिपार केलेले अट्टल गुंड व खुनी ऑस्ट्रेलियात आले ज्यांनी तिथे वंशविच्छेदनाचे काम केले, अनेक आदिवासी जमाती पूर्णत: नष्ट केल्या".
चेंडूफळीचा खेळ देखील नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत.
या असंस्कृत हलकटांना भारताचा व्हिसा पण देता नये.
5 Mar 2008 - 9:05 pm | shrikantsv
तरुण भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन