उद्दिष्टावर पोचणे-एक उर्दू शेर!

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in विशेष
20 Oct 2009 - 5:50 pm
छंदशास्त्र

जहीर आलमलिखित हा शेर माझा आवडता आहे! शायर म्हणतो कीं दुसर्‍याला पाडून पुढे जाण्यापेक्षा दुसर्‍या रस्त्याने आपल्या उद्दिष्टावर पोचणेच जास्त चांगले!

गिरा कर दूसरोंको आगे बढ़ जाना हमाकत है,
हमें तो दूसरे रस्ते से मंजिलपर पहुंचना है! - ज़हीर आलम

हुमाकत = stupidity

प्रतिक्रिया

अवलिया's picture

20 Oct 2009 - 5:54 pm | अवलिया

नामंजुर मजला जाणे पुढे ढकलुनी दुज्याला
की वेगळा मार्ग ध्येयाप्रती घेवुन जाई मजला

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सुधीर काळे's picture

20 Oct 2009 - 9:12 pm | सुधीर काळे

एकदम गोssssड यॉर्कर. फारच सुंदर आणि हजरजबाबी शीघ्र कवित्व!
आदाब अर्ज है!
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

पर्नल नेने मराठे's picture

20 Oct 2009 - 5:59 pm | पर्नल नेने मराठे

माशा अल्लाह माशा अल्लाह
चुचु

श्रावण मोडक's picture

20 Oct 2009 - 6:52 pm | श्रावण मोडक

=))

किट्टु's picture

20 Oct 2009 - 7:17 pm | किट्टु

अगदी सहमत!!!

मदनबाण's picture

20 Oct 2009 - 9:54 pm | मदनबाण

वाह वाह... :)

मदनबाण.....

रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.