सर्वदेव नमस्कार: केशवंप्रति गच्छति!!
या सर्वांमध्ये ते इथाईल अल्कोहोल नांवाचे द्रव्य आहे जे नशेला कारणीभूत आहे.
बाकी सर्व नांवे त्या त्या द्रव्याच्या रॉ मटेरिअल्स प्रमाणे पडली आहेत!!
ऊस, बटाटा, गहू, द्राक्षं, काजू, मोसंबी आणि संत्री (अनुक्रमे) या सर्वांमध्ये ग्लुकोज असते जे यीस्ट वापरून अल्कोहोलमध्ये परिवर्तित करता येते. जसे यीस्ट वापरून इडलीचे किंवा पावाचे पीठ फुगवता येते त्याप्रमाणेच! जर पीठ मर्यादेबाहेर फुगू दिले तर त्यास आंबूस वास येतो, तो इथाईल अल्कोहोलचा असतो.
या द्रव्यांना दिलेला वास आणि चव ही बहुतेक वेळा कृत्रिम असते.
बर्याचे वर्षांनी आपले रसायनशास्त्राचे ज्ञान कारणी लावणारा,
पिवळा डांबिस
मी या बाबतीत अज्ञानी आहे ..पामर आहे....बालक आहे.
मि पा वर बरीच तज्ञ मंड्ली आहेत्.ती अजून काही राहिले असल्यास सान्गतीलच्.........धन्यवाद्....तुमच्या उ.सु. बद्दल
आता मद्याचाच विषय निघाला आहे, त्या अनुषंगाने मला पुढे ढकललेल्या इपत्राने आलेले हे काही टाईमपास विनोद! :)
१) ब्रँडी + पाणी = किडन्यांना घातकरम + पाणी = लिव्हरला घातकव्हिस्की + पाणी = हृदयाला घातकजिन + पाणी = मेंदूला घातकतेव्हा,पाणी टाळा!!! २) आयुष्यात कधी ना कधीआपण स्वत:लाकाही महत्त्वाचे प्रश्नविचारलेच पाहिजेत...आपण कोण आहोत?...कोठून आलो आहोत?...कोठे निघालो आहोत?...आणि जेव्हा तिथे पोहोचूतेव्हातिथलेबार उघडे असतील का?!!! ३) नेहमीच्याच बारमध्ये नेहमीच्याच मेंबरांची सपत्नीक पाटीर् ऐन रंगात आली होती. रामरावांसकट सगळ्यांनी दोन दोन क्वार्टर रिचवल्या होत्या. अचानक रामराव चित्कारले, ''मित्रहो, आपल्यापैकी जे विवाहित असतील, त्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी उठावं आणि ज्या व्यक्तीमुळे त्यांच्या आयुष्याला अर्थ लाभला, ज्या व्यक्तीमुळे त्यांचं आयुष्य सुखाचं झालं,त्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन उभं राहावं...''क्षणार्धात रोज दारू र्सव्ह करणाऱ्या बगाराम वेटरशेजारी अशी काही झुंबड उडाली म्हणता!!!! ४) तो फार सज्जन माणूस होता.त्याने कधी सुपारीच्या खांडाचेही व्यसन केले नाही.त्याने आयुष्यात एकही खोटा शब्द उच्चारला नाही.त्याने परस्त्रीकडे डोळा वर करून कधीही पाहिले नाही...... तो मरण पावला,तेव्हा इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला...... ते म्हणाले, 'जो जगलाच नाही, तो मेला कसा?!!!' आपला,(छंदिफंदी) तात्या.
बार उघडे असतील का?!!!
मागे कुठेतरी एकदा वाचलं होतं,
जर स्मशानात बार ठेवले तर काय बहार येईल! उगाच कवटी फुटेपर्यंत ताटकळत बसायला नको! दोन-दोन पेग मारुन होतील. स्मशानयात्रा ही (इतरांसाठी) आनंदयात्रा होईल!!
बार काय चालेल, काय चालेल!!! :))
लिहिण्यार्या महाभागाचे नांव लक्षात नाही पण तो आपल्या कुळीचाच असला पाहिजे, तात्या!!! :)))

आपल्या कुळीचा?!!!!!!!!
साल्या डांबिसा, मला का उगाच खेचतोस तुम्हा बेवड्यांच्या कुळीत?:)
आपला तर साला बुधवार-शनिवार ठरलेला आहे! ते देखील मोजून दोन ते अडीच पेग! तुमच्यासारखी रोजच्या रोज आपण टाकी फुल्ल करत नाही! :))
वा रे वा!! म्हणे आपल्या कुणीचा!!! ;)))
तात्या.

आता साथ सोडून लगेच संभवित होतोस काय! :))
कबिराने म्हटलं आहे,
ऐसी प्रीत न किजिये, जैसे खिरा ने कीन| (खिरा = काकडी)
बाहरसे तो मिले हुए, भीतर फांके तीन||
दुख्खी:,
पिवळा डांबिस
आपला तर साला बुधवार-शनिवार ठरलेला आहे!
आणि आमची फक्त शुक्रवार संध्याकाळ! म्हणजे आत्ता!! :))
आठवडाभर मेहेनत केल्यानंतर कंपनीच्या बैलाला घो! असं म्हणत आम्ही शुक्रवार संध्याकाळ साजरी करतो आणि वीकेंड आमच्या बायकापोरांत घालवायला मोकळे होतो!!!
आमचा पण जवळजवळ "शूक्रवार" हा ठरलेला दिवस आहे.[ बाकी इतर दिवशी एखद्या याराला जर ईच्छा झाली तर आम्ही त्याचा अपमान करत नाही.]आत्तच आम्ही कालच्या 'अंमलातून' जागे होऊन आपल्या मिपा वर काय चल्ले आहे याची खबर घ्यायला आलो तर ही चर्चा ....हाण तिच्यायला .....आम्ही सध्या 'अविवाहित' असल्यामुळे तसा काही "डांबिसकाका" म्हणतात तसा 'बायका-पोरांबरोबर कार्यक्रम नसतोच ... त्यांउळे आम्ही शहरातील इतर 'प्रेक्षणिय स्थळे' पाहण्याच्या सुहेतूने शहरप्रदक्षिणा करत असतो.........छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........अवांतर : अजून 'धमाल्या' आला दिसत नाही. म्हणे अजून अमलाखलीच आहे असे [थोडे थोडे ] दिसतयं
अजून 'धमाल्या' आला दिसत नाही. म्हणे अजून अमलाखलीच आहे असे [थोडे थोडे ] दिसतयं
अरे, त्याचा अंमल म्हणजे इंग्रजी सत्तेच्या अंमलासारखा आहे, दीर्घकालीन!! :)
इतक्यात थोडाच उतरणार? :)))
ओ डॉनभाऊ, डा॑बिसकाका, का लहान पोरा॑ना बदनाम करताय???
(म्हणजे अस॑ सगळ्या॑समोर बोलून...आमच॑ गुपित उघड करताय)
ह्या विका॑ताला जरा लैच बिझी होतो म्हणून हजेरी लावायची राहिली तर डायरेक्ट हे अस॑?
आमचा कार्यक्रम तसा महिन्यातून एखाद्यावेळीच असतो, सगळी उपद्व्यापी भुतावळ एकत्र जमली की मग हा बेत पार पडतो.
औ॑दाच्या विका॑ताला मात्र हे जुळून आल॑ आन् धूमशान मज्जा केली हो....
हे हे...तात्याशेठ, ते "बार उघडे असतील का?" लै भारी !

अस॑ का? अस॑? आयला, दुसर॑ कोन भेटल॑ नाय का हो? का दिसला धमाल्या की मार त्याची ?:))))
आमचा पार "पी.के. गिरपडे" करुन टाकला राव तुम्ही.
उत्तर टाळलंय कुठे? बराच फरक आहे.. अनुभवांती ज्ञानप्राप्ती होईल! :)
असं उत्तर मागेच दिलं आहे! हां, आता ते ते मद्य कसं बनवतात, कशापासून बनवतात याबद्दल आपल्याला काय माहीत नाय!
आपल्याला काय, प्रत्येकाच्या चवीशी मतलब! आणि तो फरक शब्दात व्यक्त करता येत नाही, तर त्याचा अनुभव घेऊन पाहावा लागतो!
ती स्वानुभवातून येणारी अनुभूती आहे! :)**
**वरील वाक्य हे संत तात्याबा महाराजांच्या एका प्रवचनातील आहे! :)
असो..
आपला,(जाणीवेतला-नेणीवेतला!) श्रीसंत तात्याबा महाराज.
असं माझ्या आणि तात्याच्या नादी लागाल तर आम्ही दिवसभर (आमच्याकडे रात्रभर) असेच अभिप्राय देत राहू! :))
तुम्हाला ज्ञानप्राप्ती करायची असेल तर लवकर दुसरा गुरू शोधावा हे उत्तम! :))))))))
रमणींच्या लत्ताप्रहाराने अशोक व्रुक्श वॄक्ष ( हा जमले एकदाचे) फुलतो असे म्हणतात.
रम च्या लत्ताप्रहाराने कोणता वॄक्ष फुलतो
आणखी कसल्या लत्ताप्रहाराने कोणते वॄक्ष फुलतात?
या प्रश्नाचे उत्तर इथे येणारी ताज्या दमाची, तरूण, अविवाहित मंडळी देऊ शकतील!!!
आमचं आपलं, "पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा"
आमचा अशोकवृक्ष फुलून, पानगळ होऊन, आता वठला आहे, आलं का लक्षांत? :)))
(सरपंच बहुतेक आम्हाला 'समज' देणार या अभिप्रायाबद्द्ल!!! पण काय करणार, तुम्ही प्रश्नच तसा विचारलात!:))))
सॉरी, हो सरपंच!
मी मेल्यावर गंध गुलाल लावुनी तिरडी माझी सजवा मात्र त्यावर टाकावयाची फुले दारुत आधी भिजवा माझ्या अंतयात्रेला सर्वजण शुध्दीत असावेत मात्र चार खांदेकरी थोडेसे प्यायलेले असावेत हे सर्व पाहुन तुम्ही म्हणाल बरं झालं बेवडा गेला पण दारु प्यालेले म्हणतील आमचा जोडीदार गेला असे हे जीवन .....! जगण्यापेक्षा मेलेले बरे पण भिती वाटते मरण्याची म्हणुन थोडेसे प्यालेले बरे
(रोज दारु सोडली म्हणणारा ) मदन बाण
संध्याकाळी नसेल दारू जगू कशाला?
जगलंच नाही तर दुसर्या दिवशी पिणार कसे बॉ? गावामध्ये नसेल बारू जगू कशाला?
त्याकरिता आणून ठेवा घरात दारु...... दारू पिता मला वाटते हलके हलके
खरयं..... या धरतीला होऊन भारू जगू कशाला?
त्यापरि दारु पिउनी व्हावे हलके-हलके, जेणेकरूनी हा विचार मनी न झलके ;)
नशा येण्यासाठी लोकांना पैसे खर्च करावे लागतात आणि इतक्या सार्या गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो...
अरेरे...
आपल्याला तर बुवा, भेळेच्या दुकानाबाहेर येणार्या चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीच्या वासाने, पहिल्या पावसाच्यामुळे मातीला येणार्या वासाने, मंदीरांच्या बाहेर असणार्या चाफ्याच्या
सड्यामुळे, कवितांच्या हृदयस्पर्शी ओळीमुळे, मांजराच्या पिल्लाच्या बागडण्याने नशा येते. त्यासाठी कृत्रिम साधनांची आवश्यकता वाटत नाही.
आम्हाला वरील गोष्टींतूनही नशा येते आणि उत्तम प्रतिच्या विदेशी मद्यानेही आम्ही दोन घटका धुंद होतो!
तसं पाहायला गेलं तर आम्ही उत्तम लागलेल्या तानपुर्यांच्या जोडीच्या गुंजारवातही अगदी रमून जातो आणि अण्णांच्या पुरियातल्या निषादानेही आमचं देहभान हरवतं! एखादी मधाळ तरूणीही आम्हाला अवचित घायळ करते!
आपण दिलेली यादी फारच तोकडी आहे! या जगात धुंद करणार्या, बेहोष करणार्या अनेक गोष्टी आहेत. प्रत्येकाची गंमत वेगळी, मजा वेगळी! आणि ती लुटताना आम्ही कधीच, 'हीच काय ती नशा!' अशी संकुचित वृत्ती ठेवत नाही!
आपल्याला तर बुवा, भेळेच्या दुकानाबाहेर येणार्या चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीच्या वासाने, पहिल्या पावसाच्यामुळे मातीला येणार्या वासाने, मंदीरांच्या बाहेर असणार्या चाफ्याच्या सड्यामुळे, कवितांच्या हृदयस्पर्शी ओळीमुळे, मांजराच्या पिल्लाच्या बागडण्याने नशा येते.
याचा अर्थच, नशा म्हणजे काय हे तुम्हाला ठावूक नाही. आणि 'नशा' आणि 'प्रसन्नता' यांतील फरक तुम्हाला कळलेला दिसत नाही....
नशा येण्यासाठी लोकांना पैसे खर्च करावे लागतात आणि इतक्या सार्या गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो... जी गोष्ट आपल्याला माहिती नाही ती विचारावी. उगाच व्यर्थ तारे तोडण्यात काय अर्थ? :))
अरे,
सृष्टीताई, आम्हीसुद्धा आपल्यासारखेच त्या सगळ्या गोष्टी॑नी धु॑द होतो बर॑...मजा येते !
त्याशिवाय, आपल्या आवडत्या व्यक्तीच्या डोळ्यात रोखून बघत काळवेळाच॑ भान हरपून वेडे होतो, ह्या सगळ्याने आम्हाला नशाही येते, धु॑दीही जाणवते आणि प्रसन्न देखिल वाटते....
पण..............
आम्ही बिचारे सर्वसामान्य लोक ब्रम्हान॑द टाळीच्या योग्यतेला पोहचू शकत नाही, मग...उन्मनी अवस्थेस जाण्याकरीता आम्हाला पैसा खर्च करावा लागतो.
ह्या सगळ्या नशा॑चे आपापले स्वतःचे खास असे बाज आहेत...उगाच एकीची तुलना दुसरीशी करुन, ही उच्च अन् ती नीच असा दुजाभाव नको मा॑डूस ग॑ ! तो त्या सगळ्याच नशा॑चा अपमान ठरेल!
असो,
जो जे वा॑छिल तो ते लाहो | तिन्हीलोक धु॑द राहो |
आपला,
- ड्ड म्मा ळ.... (अरे..हे अस॑ का होत॑य? ह॑ अस॑ आहे तर...नशा ही नशा है !!!)
...उगाच एकीची तुलना दुसरीशी करुन, ही उच्च अन् ती नीच असा दुजाभाव नको मा॑डूस ग॑
हे म्हणजे ऐश्वर्या राय देखणी कि जयश्री गडकर्..( मी सन्ध्या म्हणत नाही.....तीचे सौन्दर्य फक्त व्हि शान्तारामनाच दिसायचे).........मधुबाला सुन्दर की माधुरी..........
विषय तो नाही....मी विचारलेला प्रश्न हा आहे की रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी यात नक्की फरक काय आहे?
रम ची लत्ता पटकन आणि जोरात बसते आणि व्हिस्की ची लत्ता थोडी उशीरा का बसते.( सृष्टीलावण्य बाई ....शेवटी ती लाथ च....)
हा ज्याचा त्याचा वैयक्तिक नसून सार्वत्रिक अनुभव आहे...(तात्या याला दुजोरा नक्की देतील)......
थोडासा अध्यात्मिक अनुभावा सारखा (तरिच कार्ल मार्क्स आध्यात्म ही अफुची गोळी आहे असे म्हणाला होत)
हे असे का होते.
'धर्म अफूची गोळी आहे' असे काहीतरी ऐकले आहे मी.
असो नशा ही नशा असते मग ती कसलीही असो. पण आम्हाला मद्याची नशा कधीच भावली नाही. :)
आणि आम्ही न पिताच इतके बेधुंद आहोत की वेगळी दारू पिण्याची गरजच नाही.
त्यामुळे नारिंगी, मोसंबी, ताडी, रातराणी, खोपडी यात रंगाचा फरक असतो इतके सोडून मी तरी काही सांगू शकत नाही.
प्रतिक्रिया
1 Mar 2008 - 11:01 am | मदनबाण
विजुभाऊ ताडी माडी विसरलात वाटत !!!!!!
1 Mar 2008 - 11:26 am | पिवळा डांबिस
सर्वदेव नमस्कार: केशवंप्रति गच्छति!!
या सर्वांमध्ये ते इथाईल अल्कोहोल नांवाचे द्रव्य आहे जे नशेला कारणीभूत आहे.
बाकी सर्व नांवे त्या त्या द्रव्याच्या रॉ मटेरिअल्स प्रमाणे पडली आहेत!!
ऊस, बटाटा, गहू, द्राक्षं, काजू, मोसंबी आणि संत्री (अनुक्रमे) या सर्वांमध्ये ग्लुकोज असते जे यीस्ट वापरून अल्कोहोलमध्ये परिवर्तित करता येते. जसे यीस्ट वापरून इडलीचे किंवा पावाचे पीठ फुगवता येते त्याप्रमाणेच! जर पीठ मर्यादेबाहेर फुगू दिले तर त्यास आंबूस वास येतो, तो इथाईल अल्कोहोलचा असतो.
या द्रव्यांना दिलेला वास आणि चव ही बहुतेक वेळा कृत्रिम असते.
बर्याचे वर्षांनी आपले रसायनशास्त्राचे ज्ञान कारणी लावणारा,
पिवळा डांबिस
1 Mar 2008 - 11:15 am | विजुभाऊ
मी या बाबतीत अज्ञानी आहे ..पामर आहे....बालक आहे.
मि पा वर बरीच तज्ञ मंड्ली आहेत्.ती अजून काही राहिले असल्यास सान्गतीलच्.........धन्यवाद्....तुमच्या उ.सु. बद्दल
1 Mar 2008 - 11:16 am | विसोबा खेचर
रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी यात नक्की फरक काय आहे?
बराच फरक आहे.. अनुभवांती ज्ञानप्राप्ती होईल! :)
आपला,(सिंगलमाल्ट परिवारातला) तात्या.
1 Mar 2008 - 11:30 am | विसोबा खेचर
आता मद्याचाच विषय निघाला आहे, त्या अनुषंगाने मला पुढे ढकललेल्या इपत्राने आलेले हे काही टाईमपास विनोद! :)
१)
ब्रँडी + पाणी = किडन्यांना घातकरम + पाणी = लिव्हरला घातकव्हिस्की + पाणी = हृदयाला घातकजिन + पाणी = मेंदूला घातकतेव्हा,पाणी टाळा!!!
२)
आयुष्यात कधी ना कधीआपण स्वत:लाकाही महत्त्वाचे प्रश्नविचारलेच पाहिजेत...आपण कोण आहोत?...कोठून आलो आहोत?...कोठे निघालो आहोत?...आणि जेव्हा तिथे पोहोचूतेव्हातिथलेबार उघडे असतील का?!!!
३)
नेहमीच्याच बारमध्ये नेहमीच्याच मेंबरांची सपत्नीक पाटीर् ऐन रंगात आली होती. रामरावांसकट सगळ्यांनी दोन दोन क्वार्टर रिचवल्या होत्या. अचानक रामराव चित्कारले, ''मित्रहो, आपल्यापैकी जे विवाहित असतील, त्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी उठावं आणि ज्या व्यक्तीमुळे त्यांच्या आयुष्याला अर्थ लाभला, ज्या व्यक्तीमुळे त्यांचं आयुष्य सुखाचं झालं,त्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन उभं राहावं...''क्षणार्धात रोज दारू र्सव्ह करणाऱ्या बगाराम वेटरशेजारी अशी काही झुंबड उडाली म्हणता!!!!
४)
तो फार सज्जन माणूस होता.त्याने कधी सुपारीच्या खांडाचेही व्यसन केले नाही.त्याने आयुष्यात एकही खोटा शब्द उच्चारला नाही.त्याने परस्त्रीकडे डोळा वर करून कधीही पाहिले नाही...... तो मरण पावला,तेव्हा इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला...... ते म्हणाले, 'जो जगलाच नाही, तो मेला कसा?!!!'
आपला,(छंदिफंदी) तात्या.
1 Mar 2008 - 9:33 pm | लिखाळ
हा हा हा ....
तात्या,
विनोद जोरातच.
---लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
1 Mar 2008 - 11:38 am | पिवळा डांबिस
बार उघडे असतील का?!!!
मागे कुठेतरी एकदा वाचलं होतं,
जर स्मशानात बार ठेवले तर काय बहार येईल! उगाच कवटी फुटेपर्यंत ताटकळत बसायला नको! दोन-दोन पेग मारुन होतील. स्मशानयात्रा ही (इतरांसाठी) आनंदयात्रा होईल!!
बार काय चालेल, काय चालेल!!! :))
लिहिण्यार्या महाभागाचे नांव लक्षात नाही पण तो आपल्या कुळीचाच असला पाहिजे, तात्या!!! :)))
1 Mar 2008 - 11:54 am | विसोबा खेचर
लिहिण्यार्या महाभागाचे नांव लक्षात नाही पण तो आपल्या कुळीचाच असला पाहिजे, तात्या!!! :)))
आपल्या कुळीचा?!!!!!!!!
साल्या डांबिसा, मला का उगाच खेचतोस तुम्हा बेवड्यांच्या कुळीत?:)
आपला तर साला बुधवार-शनिवार ठरलेला आहे! ते देखील मोजून दोन ते अडीच पेग! तुमच्यासारखी रोजच्या रोज आपण टाकी फुल्ल करत नाही! :))
वा रे वा!! म्हणे आपल्या कुणीचा!!! ;)))
तात्या.
1 Mar 2008 - 12:08 pm | पिवळा डांबिस
साल्या डांबिसा, मला का उगाच खेचतोस तुम्हा बेवड्यांच्या कुळीत?:)
आता साथ सोडून लगेच संभवित होतोस काय! :))
कबिराने म्हटलं आहे,
ऐसी प्रीत न किजिये, जैसे खिरा ने कीन| (खिरा = काकडी)
बाहरसे तो मिले हुए, भीतर फांके तीन||
दुख्खी:,
पिवळा डांबिस
1 Mar 2008 - 12:11 pm | विसोबा खेचर
हा हा हा! मस्त प्रतिसाद!:)
आपला,(कबीराचे शेले विणणारा) संत तात्याराम.
1 Mar 2008 - 12:18 pm | पिवळा डांबिस
आपला तर साला बुधवार-शनिवार ठरलेला आहे!
आणि आमची फक्त शुक्रवार संध्याकाळ! म्हणजे आत्ता!! :))
आठवडाभर मेहेनत केल्यानंतर कंपनीच्या बैलाला घो! असं म्हणत आम्ही शुक्रवार संध्याकाळ साजरी करतो आणि वीकेंड आमच्या बायकापोरांत घालवायला मोकळे होतो!!!
1 Mar 2008 - 12:26 pm | छोटा डॉन
आमचा पण जवळजवळ "शूक्रवार" हा ठरलेला दिवस आहे.[ बाकी इतर दिवशी एखद्या याराला जर ईच्छा झाली तर आम्ही त्याचा अपमान करत नाही.]आत्तच आम्ही कालच्या 'अंमलातून' जागे होऊन आपल्या मिपा वर काय चल्ले आहे याची खबर घ्यायला आलो तर ही चर्चा ....हाण तिच्यायला .....आम्ही सध्या 'अविवाहित' असल्यामुळे तसा काही "डांबिसकाका" म्हणतात तसा 'बायका-पोरांबरोबर कार्यक्रम नसतोच ... त्यांउळे आम्ही शहरातील इतर 'प्रेक्षणिय स्थळे' पाहण्याच्या सुहेतूने शहरप्रदक्षिणा करत असतो.........छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........अवांतर : अजून 'धमाल्या' आला दिसत नाही. म्हणे अजून अमलाखलीच आहे असे [थोडे थोडे ] दिसतयं
1 Mar 2008 - 1:01 pm | पिवळा डांबिस
अजून 'धमाल्या' आला दिसत नाही. म्हणे अजून अमलाखलीच आहे असे [थोडे थोडे ] दिसतयं
अरे, त्याचा अंमल म्हणजे इंग्रजी सत्तेच्या अंमलासारखा आहे, दीर्घकालीन!! :)
इतक्यात थोडाच उतरणार? :)))
3 Mar 2008 - 11:37 am | धमाल मुलगा
ओ डॉनभाऊ, डा॑बिसकाका, का लहान पोरा॑ना बदनाम करताय???
(म्हणजे अस॑ सगळ्या॑समोर बोलून...आमच॑ गुपित उघड करताय)
ह्या विका॑ताला जरा लैच बिझी होतो म्हणून हजेरी लावायची राहिली तर डायरेक्ट हे अस॑?
आमचा कार्यक्रम तसा महिन्यातून एखाद्यावेळीच असतो, सगळी उपद्व्यापी भुतावळ एकत्र जमली की मग हा बेत पार पडतो.
औ॑दाच्या विका॑ताला मात्र हे जुळून आल॑ आन् धूमशान मज्जा केली हो....
हे हे...तात्याशेठ, ते "बार उघडे असतील का?" लै भारी !
अरे, त्याचा अंमल म्हणजे इंग्रजी सत्तेच्या अंमलासारखा आहे, दीर्घकालीन!! :)
इतक्यात थोडाच उतरणार? :)))
अस॑ का? अस॑? आयला, दुसर॑ कोन भेटल॑ नाय का हो? का दिसला धमाल्या की मार त्याची ?:))))
आमचा पार "पी.के. गिरपडे" करुन टाकला राव तुम्ही.
1 Mar 2008 - 11:58 am | विजुभाऊ
तात्याभौ........उत्तर का टाळताय?
अज्ञानी बालकाना असे ताटकळत थेव्हणे बरं नाय
1 Mar 2008 - 12:09 pm | विसोबा खेचर
उत्तर टाळलंय कुठे?
बराच फरक आहे.. अनुभवांती ज्ञानप्राप्ती होईल! :)
असं उत्तर मागेच दिलं आहे! हां, आता ते ते मद्य कसं बनवतात, कशापासून बनवतात याबद्दल आपल्याला काय माहीत नाय!
आपल्याला काय, प्रत्येकाच्या चवीशी मतलब! आणि तो फरक शब्दात व्यक्त करता येत नाही, तर त्याचा अनुभव घेऊन पाहावा लागतो!
ती स्वानुभवातून येणारी अनुभूती आहे! :)**
**वरील वाक्य हे संत तात्याबा महाराजांच्या एका प्रवचनातील आहे! :)
असो..
आपला,(जाणीवेतला-नेणीवेतला!) श्रीसंत तात्याबा महाराज.
1 Mar 2008 - 12:22 pm | पिवळा डांबिस
असं माझ्या आणि तात्याच्या नादी लागाल तर आम्ही दिवसभर (आमच्याकडे रात्रभर) असेच अभिप्राय देत राहू! :))
तुम्हाला ज्ञानप्राप्ती करायची असेल तर लवकर दुसरा गुरू शोधावा हे उत्तम! :))))))))
1 Mar 2008 - 12:29 pm | विजुभाऊ
रमणींच्या लत्ताप्रहाराने अशोक व्रुक्श वॄक्ष ( हा जमले एकदाचे) फुलतो असे म्हणतात.
रम च्या लत्ताप्रहाराने कोणता वॄक्ष फुलतो
आणखी कसल्या लत्ताप्रहाराने कोणते वॄक्ष फुलतात?
1 Mar 2008 - 12:43 pm | पिवळा डांबिस
या प्रश्नाचे उत्तर इथे येणारी ताज्या दमाची, तरूण, अविवाहित मंडळी देऊ शकतील!!!
आमचं आपलं, "पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा"
आमचा अशोकवृक्ष फुलून, पानगळ होऊन, आता वठला आहे, आलं का लक्षांत? :)))
(सरपंच बहुतेक आम्हाला 'समज' देणार या अभिप्रायाबद्द्ल!!! पण काय करणार, तुम्ही प्रश्नच तसा विचारलात!:))))
सॉरी, हो सरपंच!
1 Mar 2008 - 12:29 pm | मदनबाण
मला मेल द्वारे आलेली एक सुंदर कविता:---
मी मेल्यावर गंध गुलाल लावुनी तिरडी माझी सजवा
मात्र त्यावर टाकावयाची फुले दारुत आधी भिजवा
माझ्या अंतयात्रेला सर्वजण शुध्दीत असावेत
मात्र चार खांदेकरी थोडेसे प्यायलेले असावेत
हे सर्व पाहुन तुम्ही म्हणाल बरं झालं बेवडा गेला
पण दारु प्यालेले म्हणतील आमचा जोडीदार गेला
असे हे जीवन .....! जगण्यापेक्षा मेलेले बरे
पण भिती वाटते मरण्याची म्हणुन थोडेसे प्यालेले बरे
(रोज दारु सोडली म्हणणारा )
मदन बाण
1 Mar 2008 - 10:32 pm | अविनाश ओगले
संध्याकाळी नसेल दारू जगू कशाला?
गावामध्ये नसेल बारू जगू कशाला?
दारू पिता मला वाटते हलके हलके
या धरतीला होऊन भारू जगू कशाला?
1 Mar 2008 - 11:00 pm | ब्रिटिश टिंग्या
ओगलेशेठ,
संध्याकाळी नसेल दारू जगू कशाला?
जगलंच नाही तर दुसर्या दिवशी पिणार कसे बॉ?
गावामध्ये नसेल बारू जगू कशाला?
त्याकरिता आणून ठेवा घरात दारु......
दारू पिता मला वाटते हलके हलके
खरयं.....
या धरतीला होऊन भारू जगू कशाला?
त्यापरि दारु पिउनी व्हावे हलके-हलके, जेणेकरूनी हा विचार मनी न झलके ;)
आपला,
(हलका-हलका) छोटी टिंगी ;)
2 Mar 2008 - 9:50 am | सृष्टीलावण्या
नशा येण्यासाठी लोकांना पैसे खर्च करावे लागतात आणि इतक्या सार्या गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो...
अरेरे...
आपल्याला तर बुवा, भेळेच्या दुकानाबाहेर येणार्या चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीच्या वासाने, पहिल्या पावसाच्यामुळे मातीला येणार्या वासाने, मंदीरांच्या बाहेर असणार्या चाफ्याच्या
सड्यामुळे, कवितांच्या हृदयस्पर्शी ओळीमुळे, मांजराच्या पिल्लाच्या बागडण्याने नशा येते. त्यासाठी कृत्रिम साधनांची आवश्यकता वाटत नाही.
2 Mar 2008 - 10:13 am | विसोबा खेचर
प्रत्येक नशेची गंमत वेगळी, अनुभव वेगळा!
आम्हाला वरील गोष्टींतूनही नशा येते आणि उत्तम प्रतिच्या विदेशी मद्यानेही आम्ही दोन घटका धुंद होतो!
तसं पाहायला गेलं तर आम्ही उत्तम लागलेल्या तानपुर्यांच्या जोडीच्या गुंजारवातही अगदी रमून जातो आणि अण्णांच्या पुरियातल्या निषादानेही आमचं देहभान हरवतं! एखादी मधाळ तरूणीही आम्हाला अवचित घायळ करते!
आपण दिलेली यादी फारच तोकडी आहे! या जगात धुंद करणार्या, बेहोष करणार्या अनेक गोष्टी आहेत. प्रत्येकाची गंमत वेगळी, मजा वेगळी! आणि ती लुटताना आम्ही कधीच, 'हीच काय ती नशा!' अशी संकुचित वृत्ती ठेवत नाही!
तात्या.
2 Mar 2008 - 8:03 pm | पिवळा डांबिस
आपल्याला तर बुवा, भेळेच्या दुकानाबाहेर येणार्या चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीच्या वासाने, पहिल्या पावसाच्यामुळे मातीला येणार्या वासाने, मंदीरांच्या बाहेर असणार्या चाफ्याच्या सड्यामुळे, कवितांच्या हृदयस्पर्शी ओळीमुळे, मांजराच्या पिल्लाच्या बागडण्याने नशा येते.
याचा अर्थच, नशा म्हणजे काय हे तुम्हाला ठावूक नाही. आणि 'नशा' आणि 'प्रसन्नता' यांतील फरक तुम्हाला कळलेला दिसत नाही....
नशा येण्यासाठी लोकांना पैसे खर्च करावे लागतात आणि इतक्या सार्या गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो...
जी गोष्ट आपल्याला माहिती नाही ती विचारावी. उगाच व्यर्थ तारे तोडण्यात काय अर्थ? :))
2 Mar 2008 - 8:11 pm | सृष्टीलावण्या
हे म्हणजे, "आपण खाल्लं की गोमय आणि दुसर्याने खाल्ले की शेण" ह्यातला प्रकार झाला. आपणाला येते ती नशा आणि दुसर्याला येते ती प्रसन्नता?????
बापु, चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीला सुद्धा मादक वास असतो बरे...
अर्थातच त्याची नशा आपल्याच नियंत्रणात असते.. ती सोडायला अल्कोहोलिक्स अनॉनिमस लागत नाही...
कळावें, लोभ असावा... आणि राग नसावा,
आपली,
सृष्टीलावण्या
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
2 Mar 2008 - 8:17 pm | पिवळा डांबिस
"आपण खाल्लं की गोमय आणि दुसर्याने खाल्ले की शेण" ह्यातला प्रकार झाला. आपणाला येते ती नशा आणि दुसर्याला येते ती प्रसन्नता?????
म्हणजे तुमच्याच म्हणण्याप्रमाणे,
गोमय = नशा
शेण = प्रसन्नता!
ठीक आहे, आपली हरकत नाही!! :)))))
3 Mar 2008 - 11:52 am | धमाल मुलगा
अरे,
सृष्टीताई, आम्हीसुद्धा आपल्यासारखेच त्या सगळ्या गोष्टी॑नी धु॑द होतो बर॑...मजा येते !
त्याशिवाय, आपल्या आवडत्या व्यक्तीच्या डोळ्यात रोखून बघत काळवेळाच॑ भान हरपून वेडे होतो, ह्या सगळ्याने आम्हाला नशाही येते, धु॑दीही जाणवते आणि प्रसन्न देखिल वाटते....
पण..............
आम्ही बिचारे सर्वसामान्य लोक ब्रम्हान॑द टाळीच्या योग्यतेला पोहचू शकत नाही, मग...उन्मनी अवस्थेस जाण्याकरीता आम्हाला पैसा खर्च करावा लागतो.
ह्या सगळ्या नशा॑चे आपापले स्वतःचे खास असे बाज आहेत...उगाच एकीची तुलना दुसरीशी करुन, ही उच्च अन् ती नीच असा दुजाभाव नको मा॑डूस ग॑ ! तो त्या सगळ्याच नशा॑चा अपमान ठरेल!
असो,
जो जे वा॑छिल तो ते लाहो | तिन्हीलोक धु॑द राहो |
आपला,
- ड्ड म्मा ळ.... (अरे..हे अस॑ का होत॑य? ह॑ अस॑ आहे तर...नशा ही नशा है !!!)
3 Mar 2008 - 12:42 pm | विजुभाऊ
...उगाच एकीची तुलना दुसरीशी करुन, ही उच्च अन् ती नीच असा दुजाभाव नको मा॑डूस ग॑
हे म्हणजे ऐश्वर्या राय देखणी कि जयश्री गडकर्..( मी सन्ध्या म्हणत नाही.....तीचे सौन्दर्य फक्त व्हि शान्तारामनाच दिसायचे).........मधुबाला सुन्दर की माधुरी..........
विषय तो नाही....मी विचारलेला प्रश्न हा आहे की रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी यात नक्की फरक काय आहे?
रम ची लत्ता पटकन आणि जोरात बसते आणि व्हिस्की ची लत्ता थोडी उशीरा का बसते.( सृष्टीलावण्य बाई ....शेवटी ती लाथ च....)
हा ज्याचा त्याचा वैयक्तिक नसून सार्वत्रिक अनुभव आहे...(तात्या याला दुजोरा नक्की देतील)......
थोडासा अध्यात्मिक अनुभावा सारखा (तरिच कार्ल मार्क्स आध्यात्म ही अफुची गोळी आहे असे म्हणाला होत)
हे असे का होते.
4 Mar 2008 - 4:21 am | llपुण्याचे पेशवेll
'धर्म अफूची गोळी आहे' असे काहीतरी ऐकले आहे मी.
असो नशा ही नशा असते मग ती कसलीही असो. पण आम्हाला मद्याची नशा कधीच भावली नाही. :)
आणि आम्ही न पिताच इतके बेधुंद आहोत की वेगळी दारू पिण्याची गरजच नाही.
त्यामुळे नारिंगी, मोसंबी, ताडी, रातराणी, खोपडी यात रंगाचा फरक असतो इतके सोडून मी तरी काही सांगू शकत नाही.
-असुरावादी(डॅनी)
पुण्याचे पेशवे
1 Sep 2023 - 7:30 pm | अहिरावण
आता तरी फरक कळला का विजुभौ???
2 Sep 2023 - 5:10 am | कंजूस
आता म्हणे ते घेऊन घेऊन डॉक्युमेंटेंशन करत आहेत ते खरं आहे का? त्या निमित्ताने देशाटन वगैरे. जपान आणि रशिया हे देशही यादीत असावेत.
2 Sep 2023 - 11:11 am | विजुभाऊ
फरक समजला
त्याबद्दल सविस्तर लिहीन कधी
2 Sep 2023 - 11:12 am | विजुभाऊ
बरेच खोदकाम केलेत राव