प्रेमसाई in काथ्याकूट 29 Feb 2008 - 6:12 pm गाभा: प्रतिक्रिया दोन झाले की शब्द. 29 Feb 2008 - 7:46 pm | सुधीर कांदळकर मन म्हणजे प्राजक्ताचा गंध. की रातराणीचा? की लिलीचा? नाही बकुळीचा. शिरीष पै च्या खडकचाफ्याचा? बहुतेक... 29 Feb 2008 - 8:08 pm | प्राजु प्राजक्ताचाच गंध असावा.... :)))))) - (सर्वव्यापी)प्राजक्ता मन म्हणजे पाणी. 1 Mar 2008 - 1:26 am | llपुण्याचे पेशवेll जे त्याच्यात मिसळू त्याचा रंग घेते. पुण्याचे पेशवे मन ------> 1 Mar 2008 - 5:33 am | मदनबाण मन म्हणजे विचारांचा अथांग सागर !!!!!
प्रतिक्रिया
29 Feb 2008 - 7:46 pm | सुधीर कांदळकर
मन म्हणजे प्राजक्ताचा गंध. की रातराणीचा? की लिलीचा? नाही बकुळीचा. शिरीष पै च्या खडकचाफ्याचा?
29 Feb 2008 - 8:08 pm | प्राजु
प्राजक्ताचाच गंध असावा.... :))))))
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
1 Mar 2008 - 1:26 am | llपुण्याचे पेशवेll
जे त्याच्यात मिसळू त्याचा रंग घेते.
पुण्याचे पेशवे
1 Mar 2008 - 5:33 am | मदनबाण
मन म्हणजे विचारांचा अथांग सागर !!!!!