सावरकर - नवीन माहीतीपूर्ण संकेतस्थळ

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
26 Feb 2008 - 8:32 pm

आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची ४२वी पुण्यतिथी.  आजच सावरकरांवरील खूप सुंदर आणि माहीतीपूर्ण मराठी-इंग्रजी संकेतस्थळ चालू केले आहे. तेथे माहीतीवाचण्या व्यतिरीक्त एमपी३ मधे सावरकरांचे आणि त्यांच्यावरील इतर मान्यवरांची भाषणे ऐकण्याची व्यवस्था आहे. खाली टाईम्स ऑफ इंडीया मधील बातमी वाचा. (म.टा. ला काय झाले?)
केवळ मिपासदस्यांनी आवर्जून पहावे असे हे संकेतस्थळ वाटल्याने सावरकरांवरील आधीच्या चर्चेत घालण्याऐवजी वेगळे लिहीले आहे. - कृपया गैरसमज नको.
संकेतस्थळः http://www.savarkar.org
toi_savarkar

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

26 Feb 2008 - 8:54 pm | विसोबा खेचर

धन्यवाद विकासराव,
तात्या.

प्रमोद देव's picture

26 Feb 2008 - 8:54 pm | प्रमोद देव

विकास ह्या सुंदर संकेतथळाबद्दल माहिती दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Feb 2008 - 9:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास ह्या सुंदर संकेतथळाबद्दल माहिती दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
 

सुधीर कांदळकर's picture

26 Feb 2008 - 8:58 pm | सुधीर कांदळकर

धन्यवाद.

अभिनंदन आणि त्याची माहिती इथे दिल्याबद्दल विकासला धन्यवाद!
चतुरंग

नीलकांत's picture

26 Feb 2008 - 9:20 pm | नीलकांत

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अत्यंत सुंदर असे हे संकेतस्थळ आहे. खुप आवडले. मागे युट्युब वर सावरकरांची एक क्लिप भेटली होती तर सर्वत्र सांगत सुटलो होतो. आता तर संपुर्ण संकेतस्थळ आहे. :)( अवांतर : हे संकेतस्थळसुध्दा ड्रुपलवापरून तयार केलेले आहे. )नीलकांत

स्वाती दिनेश's picture

26 Feb 2008 - 10:22 pm | स्वाती दिनेश

आजच मनोगतावर ह्या संस्थळाबद्दल वाचले आणि तेथे एक फेरफटका मारला,अतिशय मेहनतीने हे संस्थळ केलेले जाणवते. ही माहिती येथे टंकल्याबद्दल धन्यवाद.
स्वाती

सर्वसाक्षी's picture

26 Feb 2008 - 10:44 pm | सर्वसाक्षी

धन्यवाद विकास, आजच्या दिवसाचे औचित्य साधून ही माहिती दिल्याबद्दल आभार.