दिन विशेष

शेखर's picture
शेखर in काथ्याकूट
26 Feb 2008 - 2:11 pm
गाभा: 

माननीय संपादक,
मिसळपाववर 'दिन विशेष' नावाचे सदर चालु करता येईल का?
ह्या सदरा मध्ये त्या दिवशी घडलेल्या घटना संक्षिप्त रुपात देता येतील.
 
शेखर.
 

प्रतिक्रिया

आनंद घारे's picture

26 Feb 2008 - 11:22 pm | आनंद घारे

मिपावरचे सारे लिखाण सदस्य करतात अशी माझी तरी समजूत आहे.  त्यावर संपादकाची कात्री नसावी असा त्यांचा विश्वास आहे अशीसुद्धा माझी समजूत आहे. तेंव्हा शेखरराव तुमची कल्पना तुम्हीच अंमलात आणायची आहे. दुसरा कोणी तरी ते करेल अशी अपेक्षा धरू नका. ते सदर किती लोकांना किती आवडेल ते त्यावरील प्रतिक्रियांवरून कळेलच.

स्वाती राजेश's picture

5 Mar 2008 - 3:15 am | स्वाती राजेश

सुरवात केली तर लोक वाचतील.
आणखी कोण प्रतिक्रिया देऊ दे अगर न देउ दे. तुम्ही लिहायला तर लागा...
तुमच्या जवळील ज्ञानाचा इतरांना उपयोग होईलच...
वाट पाहात आहोत...

बाय द वे मला सकाळ पेपर मधील या सदर ची आठवण झाली.
हे सदर सुरु केले तर फारच छान होईल.

विसोबा खेचर's picture

5 Mar 2008 - 9:00 am | विसोबा खेचर

सुरवात केली तर लोक वाचतील.
आणखी कोण प्रतिक्रिया देऊ दे अगर न देउ दे. तुम्ही लिहायला तर लागा...
तुमच्या जवळील ज्ञानाचा इतरांना उपयोग होईलच...
वाट पाहात आहोत...

हेच म्हणतो...

आपला,
(संपादक) तात्या.

प्राजु's picture

5 Mar 2008 - 9:24 am | प्राजु

स्वातीशी सहमत आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु

shrikantsv's picture

5 Mar 2008 - 9:29 pm | shrikantsv

'दिन विशेष' .कल्पना चांगली आहे कधी सुरुवात करणार आभारी आहोत