गाभा:
१९८४ साली प्रदर्शित झालेल्या महानंदा चित्रपटाची गाणी कुणाकडे मिळू शकतील का?? माझ्याकडे "माजे राणी माजे मोगा" हे गीत आहे. परंतु मला "माजो लवताय डावा डोळा" आणि विषेशतः "माज्या गर्भार मुखच्चाया" ही गाणी हवी आहेत़. कुणाकडे असल्यास मला pratham.phadnis@gmail.com वर ई मेल करू शकाल का???
प्रतिक्रिया
11 Sep 2009 - 4:22 am | पाषाणभेद
माजे राणी माजे मोगा हे गाणे आपल्याकडे असेल तर मला ते हवे आहे.
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
11 Sep 2009 - 10:32 am | अमित बेधुन्द मन...
cooltoad.com / coolgoose.com ल लोगिन करा कदचित तिह्ते नक्कि मिलतिल