लेख अप्रकाशित, क्षमस्व!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
25 Feb 2008 - 12:45 am
गाभा: 

स्वाती दिनेश यांचा 'ले गयी दिल दुनिया जपान की (भाग ८)' हा सुंदर लेख तूर्तास अप्रकाशित केला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे एक तर बर्‍याच जणांना हा लेख उघडताच आलेला नाही तसेच ज्यांना उघडता आला आहे त्यापैकी काहींना प्रतिसाद देता आलेला नाही/येत नाही.
मिसळपावच्या बदललेल्या स्वरुपानुसार/मुळे, ही काहीतरी तांत्रिक अडचण उद्भवली असावी/आहे. तरी तिचे पूर्ण निराकरण/निवारण झाल्यावरच हा लेख पुन:प्रकाशित करण्यात येईल म्हणजे वाचकांना तो वाचण्यास आणि त्याला प्रतिसाद देण्यास कुठलाही अडथळा येणार नाही.
तूर्तास, गैरसोयीबद्दल मिसळपाव स्वाती दिनेश तसेच सर्व मिपावासियांची दिलगीर आहे. कृपया सहकार्य करावे ही विनंती...
तात्या.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Feb 2008 - 9:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या, मला तर कालपासुन पान उघडत नसल्यामुळे, कोणत्याही चर्चेत भाग घेता येत नाही. :(
पाने उघडायला त्रास होत आहे. अर्थात बदल चालू असल्यामुळे हे होत आहे, तेव्हा हाही त्रास सोसू  !!! मुखपृष्ठ झकास :)
 
 
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

25 Feb 2008 - 10:38 am | विसोबा खेचर

हो, अजूनही काही लोकांना हा प्रॉब्लेम येतो आहे. तरी ज्यांना ज्यांना पान उघडायला अथवा प्रतिसाद द्यायला प्रॉब्लेम येतो आहे त्यांनी कृपया मला पोष्टकार्ड पाठवून किंवा sarpanch.misalpav@gmail.com या पत्त्यावर विरोप पाठवावा ही विनंती..
गमभनकार ओंकारराव आणि नीलकांतराव यात लक्ष घालत असून लवकरच हा प्रॉब्लेम सुटेल अशी आशा करुया...
तात्या.

विसोबा खेचर's picture

25 Feb 2008 - 10:49 am | विसोबा खेचर

स्वाती दिनेश यांचा लेख पुन:प्रकाशित केला आहे...
तात्या.

ॐकार's picture

25 Feb 2008 - 10:50 am | ॐकार

ज्यांना अशी अडचण येत असेल त्यांनी इंटरनेट एक्सप्लोरर च्या cookies, offline files and history साफ करावे. यानंतर तुम्हाला पुन्हा login करावे लागेल.  त्यानंतर लेख लिहिताना अथवा प्रतिसाद देताना अथवा पुनर्संपादन करताना हा त्रास होणार नाही.फायफॉक्स मध्ये हा त्रास होत नाही.