१ ऑगस्टच्या कट्ट्याला येणारी मंडळी आणि मेनू...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
31 Jul 2009 - 9:35 am
गाभा: 

१ ऑगस्टच्या कट्ट्याला येणारी मंडळी -

१) तात्या अभ्यंकर
२) संतोष जोशी
३) टारझन
४) निखिल देशपांडे
५) विजूभाऊ
६) घाशीराम कोतवाल
७) प्रभूमास्तर
८) सौ प्रभू (संभाव्य हजेरी)
९) नीलकांत
१०) सुनील (सौ सुनील - संभाव्य हजेरी)
११) सखाराम गटणे (संभाव्य हजेरी)
१२) सोहम_व
१३) नितिन थत्ते
१४) ब्रिटिश टिंग्या
१५) संकेतजी कळके
१६) दिनेश ५७ (संभाव्य हजेरी)
१७) अमोल खरे
१८) सर्वसाक्षी
१९) हर्षद बर्वे
२०) श्री

हीच यादी अद्यावत केली जाईल..

मेनू -

मटण, भाकर्‍या, चपात्या, भात, आमटी, गुलाबजामून, कोशिंबीर, आणि मिसळपाव! :)

तात्या.

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

31 Jul 2009 - 10:15 am | ब्रिटिश टिंग्या

आम्हा सात्विक लोकांसाठी एखादी घासफुसची भाजी ठेवा की :)

विसोबा खेचर's picture

31 Jul 2009 - 10:19 am | विसोबा खेचर

अरे साक्षात मिसळपाव आहे ना!

शिवाय आमटी-भातही आहे आणि गुलाबजामूनही आहेत जे मी मेनूत लिवायचे विसरलो..
(आता अद्यावत करतो..)

असो, तरीही भाजी हवीच असेल तर सांगतो संतोषला. मिपाच्या कट्ट्याला काहीही कमी पडता कामा नये..

तात्या.

सुनील's picture

31 Jul 2009 - 10:30 am | सुनील

आमटी-भातही आहे
अरे वा! पर्नल नेने मराठे यांना खास निमंत्रण पाठवा की!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ब्रिटिश टिंग्या's picture

31 Jul 2009 - 10:31 am | ब्रिटिश टिंग्या

चलता है....

तसाही चकणा फुकट असल्याने अर्ध जेवण त्यातच करीन म्हणतो :)

- (FTP) टिंग्या

छोटा डॉन's picture

31 Jul 2009 - 10:52 am | छोटा डॉन

समस्त कट्टेकर्‍यांना शुभेच्छा ...
खुप मज्जा करा, त्याचे फोटो आणि वॄत्तांत मिपावर येऊद्यात ...
जमल्यास "फोनवरुन हजेरी" लावण्याचा प्रयत्न करेन.

>>तसाही चकणा फुकट असल्याने अर्ध जेवण त्यातच करीन म्हणतो
हम्म्,
आयोजकांना एक नम्र आणि महत्वाची विनंती.
उपरोक्त इसमाकडुन आधीच जेवणाचे अथवा इतर खर्चाचे पैसे "आगाऊ" जमा करुन घेणे.
त्याची काही विधाने आणि भुतकाळातील घटना ह्यांचा परामर्ष घेतला तर ते सोईचे ठरेल .. ;)
( टिंग्या, ह.घे. रे .. )

------
छोटा डॉन
मिसळपाव.कॉमवर कट्टे, ओसर्‍या, ढोसर्‍या वारंवार करण्याची फॅशन डॉण्याने आणली व नंतर ती आख्ख्या जगभर पसरवली

निखिल देशपांडे's picture

31 Jul 2009 - 10:55 am | निखिल देशपांडे

अरे तो अमोल खरे पण येणार म्हणाला होता त्याचे नाव दिसत नाही यादित.

निखिल
================================

विसोबा खेचर's picture

31 Jul 2009 - 11:01 am | विसोबा खेचर

अरे विसरलो रे! अद्ययावत करतो आता.. :)

आपला,
(धांदरट) तात्या.

दादा कोंडके's picture

31 Jul 2009 - 10:57 am | दादा कोंडके

कट्ट्याला शुभेच्छा! एन्जॉय माडी!

मेन्यू वाचून सकाळीच भूक लागली!
:)
-(इंडो-जर्मन) दादा
"I always win, except when I loose. But then I just don't count" :D

टारझन's picture

31 Jul 2009 - 12:32 pm | टारझन

वा वा वा !!! गुलाबजांबू ... झकास !!
आता मिश्राहार करू म्हणतो :)

- टारझन मिश्रा

विसोबा खेचर's picture

31 Jul 2009 - 12:55 pm | विसोबा खेचर

टार्‍या, लेका तू खा रे तुला काय चाहेल ते! हाण बिनधास्त!

चल, तुझं जेवण माझ्याकडून प्रायोजित! :)

आपला,
(गाण्यावर आणि खाण्यावर मनमुराद प्रेम असलेला) तात्या.

ब्रिटिश टिंग्या's picture

31 Jul 2009 - 1:04 pm | ब्रिटिश टिंग्या

तात्या,

या आठवड्यात निफ्टीचे कॉल विकुन जेवढे कमवले असतील ना, सगळे संपतील ;)

टारझन's picture

31 Jul 2009 - 2:13 pm | टारझन

धन्यवाद तात्या !!!
तुमच्या स्पॉन्सरशीप मुळे होतकरूंना फार मदत झाली :)

स्वगत : काल रात्री पासूनच उपोषण सुरू केलेलं फायद्यात पडणार बहुदा

- टारझन
ब्रॉट टू यू बाय तात्या , को स्पॉन्सर्ड विथ प्रभु

शोनू's picture

1 Aug 2009 - 7:43 am | शोनू

मस्तच मेनू आहे एकदम. कसंही करून व्हर्चुअल कट्टेकर्‍यांना पण खराखुरा रस्सा मिळेल अशी व्यवस्था करा राव..

कट्ट्याचा सचित्र, समग्र व्रुत्तांत येऊ द्या लवकर
( तोंडाला पाणी सुटलेली) शोनू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2009 - 9:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणीतरी काही अपडेट्स द्या रे !

घाशीराम कोतवाल १.२'s picture

1 Aug 2009 - 10:53 pm | घाशीराम कोतवाल १.२

मी गेलो नाहि कारण कामामुळे लवकर पळायला मिळाले नाहि =(( :''( (|:

**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती

मदनबाण's picture

1 Aug 2009 - 11:22 pm | मदनबाण

कट्टा जबरदस्त झाला. :)

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Aug 2009 - 12:42 am | बिपिन कार्यकर्ते

आत्ताच बोललो पब्लिकबरोबर. जोरातच झाला म्हणे.

बिपिन कार्यकर्ते

सुनील's picture

2 Aug 2009 - 8:54 am | सुनील

कट्टा मस्त झाला. तात्या आणि संतोष यांचे मनःपूर्वक आभार.

(१८५ कलमात न अडकता सुखरूप पोचलेला) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आशिष सुर्वे's picture

2 Aug 2009 - 10:27 am | आशिष सुर्वे

मिपा-कट्टा च्या छायाचित्रांची वाट पहात आहे!!

-
( चातक )
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

स्वाती दिनेश's picture

2 Aug 2009 - 5:17 pm | स्वाती दिनेश

कसा झाला कट्टा? काही सांगाल? फोटो बिटो काही टाकाल की नाही मंडळी?
स्वाती

नितिन थत्ते's picture

2 Aug 2009 - 7:24 pm | नितिन थत्ते

कट्टा ११ ला संपण्याऐवजी १२.३० पर्यंत चालला त्यामुळे कट्ट्याच्या नंतरचे कवित्व अजून ओसरले नसावे. ;)
तसेच विकांताला धागा सुरू केल्यास कोणी वाचत नाही व प्रतिसाद मिळत नाहीत असा अनुभव असल्याने बहुधा अजून वृत्तांत टाकला नसावा. :)
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

टारझन's picture

2 Aug 2009 - 8:09 pm | टारझन

कट्ट्याचा वृतांत अजुन का आला नाही ह्यावर इथे उहापोह व्हावा !!

आणि हो .. तात्यांनी आम्हाला स्पॉण्सर केल्यामुळे आम्ही लै खुष आहोत

- टारझन
ब्रॉट टू यु बाय तात्या, को-स्पाँन्सर्ड विथ प्रभु