मम्मा !

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in कलादालन
29 Jul 2009 - 9:31 am

मम्मा !

विशाल.

रेखाटन

प्रतिक्रिया

श्रीयुत संतोष जोशी's picture

29 Jul 2009 - 9:38 am | श्रीयुत संतोष जोशी

छान,
पण आम्हाला फक्त " रात्र झाली " हे एकच चित्र उत्क्रुष्ठपणे काढता येते त्यामुळे बारकावे कळले नाहीत.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

कौतुक शिरोडकर's picture

29 Jul 2009 - 10:55 am | कौतुक शिरोडकर

मित्रा, उजव्या बाजुइतकी चित्राची डावी बाजू पुर्ण स्पष्ट झाली नाही असं वाटतेय. बघ काही करता येईल का ?

विसोबा खेचर's picture

29 Jul 2009 - 10:58 am | विसोबा खेचर

'मम्मा' दिसायला थोडी बरी असती तर बरं झालं असतं! ;)

तात्या.

विशाल कुलकर्णी's picture

30 Jul 2009 - 9:23 am | विशाल कुलकर्णी

तात्यानु, तिच्याकडं लेकरु व्हवुन बघा ना, लै सुंदर वाटल बघा ! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

नंदन's picture

29 Jul 2009 - 11:06 am | नंदन

चित्राची प्रेरणा ग्रेट डिप्रेशनमधली ही स्थलांतरित आई असावी. बाकी चित्र प्रमाणबद्ध आलं असलं तरी सर्वात अवघड काम त्या डोळ्यांतील चिंता, पडू पाहणार्‍या आठ्या रेखाटण्याचं आहे त्यासाठी पुन्हा प्रयत्न करावा लागेल. (हा दोन डोंगर, एक सूर्य, चार उडते पक्षी इतपतच चित्रकलेत मजल मारलेल्या माझा अनाहूत सल्ला :))

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विशाल कुलकर्णी's picture

30 Jul 2009 - 9:35 am | विशाल कुलकर्णी

अगदी बरोबर नंदन, अर्थात या चित्राचे नाव मायग्रंट मदर आहे हे मला ठाऊक नव्हते. त्यासाठी धन्यवाद.
बाकी शेडसचा आता म्हणावा तसा सराव राहीलेला नाही, जवळ जवळ दहा - बारा वर्षांनी पुन्हा सुरुवात केलीय स्केचिंगला. हळु हळु सुधारणा होत जाईल ही इश्वरचरणी प्रार्थना ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2009 - 9:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विशालसेठ, वरीजनल चित्र दुव्यावर पाहिले, आपण काढलेले चित्राला, अधिक सुंदर-स्पष्ट करण्यासाठी अजून खूप वाव आहे, असे वाटले.
(चित्र रेखाटण्याबद्दल काही कळत नाही, हे नम्रपणे नमुद करतो)

-दिलीप बिरुटे

पाषाणभेद's picture

29 Jul 2009 - 11:20 am | पाषाणभेद

अजुन बाकीचे चित्रे येवू द्या.

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद