नवीन सदस्यांना ताबडतोब खरडवहीची सुविधा देण्यात आलेली नाही. काही दिवसांनी ती देऊ करावी असा विचार आहे. ज्यांना ती लवकर हवी आहे त्यांना ती मिळेलही मात्र त्यासाठी त्यांना विसोबा खेचर यांना व्यक्तिगत निरोप पाठवा. किंवा या धाग्यावर तशी विनंती करा.
खव आणी व्यनी सुविधा मला अजुनही मिळ्याल्या नाहीत. मीही एक धागा काढून प्रश्न विचारला होता. तात्यांना त्या धाग्यातून विनंतीही केली होती. त्यावर थेट मालकांकडे दाद मागितल्याबद्दल, तात्यांखेरीज इतरच काही सदस्यांनी थोडिफार टर उडवली.
माझ्या खव मधे काहीजणांनी खरड टाकली आहे. पण मला त्याला उत्तर देता येत नाही. खरोखरच धागा काढता येतो पण खरड टाकता येत नाही , हे धोरण अनाकलनीय आहे.

प्रतिक्रिया
26 Jul 2009 - 8:39 pm | टारझन
प्रकाटाआ
26 Jul 2009 - 8:51 pm | पोलिसकाका_जयहिन्द
"प्रकाटाआ" काही समजले नाही बुआ....
"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."
My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
26 Jul 2009 - 9:25 pm | पोलिसकाका_जयहिन्द
>>प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.
>>तात्यांना खरड टाका खरडवहीबाबत तेच आपल्याला मदत करतील
तात्यांच्या खरडवहीत पण हाच मेसेज येतो. म्हणुनच सरल नवीन दुवा काढावा लागला.
"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."
My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
26 Jul 2009 - 9:55 pm | पोलिसकाका_जयहिन्द
बिरुटे काका धन्यवाद...
"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."
My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
26 Jul 2009 - 10:07 pm | पोलिसकाका_जयहिन्द
तुम्ही दिलेल्या लिन्क वर पण टाकल होत बरच आधी पण काहीच रीप्लाय आला नाही .....
आणी मेल्स पण टाकल्या..
शेवटचा उपाय म्हणुन हा दुवा...
"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."
My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
27 Jul 2009 - 1:50 am | दादा कोंडके
काय भानगड आहे?
डायरेक्ट धागा काढण्याची पावर आहे पण साधी दुसर्याला खरड टाकण्याची नाही? :O
खरच कुणी खुलासा करेल काय?
"I always win, except when I loose. But then I just don't count" :D
27 Jul 2009 - 8:41 am | नीलकांत
नवीन सदस्यांना ताबडतोब खरडवहीची सुविधा देण्यात आलेली नाही. काही दिवसांनी ती देऊ करावी असा विचार आहे. ज्यांना ती लवकर हवी आहे त्यांना ती मिळेलही मात्र त्यासाठी त्यांना विसोबा खेचर यांना व्यक्तिगत निरोप पाठवा. किंवा या धाग्यावर तशी विनंती करा.
- नीलकांत
27 Jul 2009 - 10:51 am | राधा१
खरड सुविधा कशी सुरु करायची?
तसेच काही लेखामध्ये प्रतिक्रिया देता येत नाही आहेत.
28 Jul 2009 - 3:10 pm | मि.इंडिया
खव आणी व्यनी सुविधा मला अजुनही मिळ्याल्या नाहीत. मीही एक धागा काढून प्रश्न विचारला होता. तात्यांना त्या धाग्यातून विनंतीही केली होती. त्यावर थेट मालकांकडे दाद मागितल्याबद्दल, तात्यांखेरीज इतरच काही सदस्यांनी थोडिफार टर उडवली.
माझ्या खव मधे काहीजणांनी खरड टाकली आहे. पण मला त्याला उत्तर देता येत नाही. खरोखरच धागा काढता येतो पण खरड टाकता येत नाही , हे धोरण अनाकलनीय आहे.
प्रदीप
28 Jul 2009 - 3:11 pm | मि.इंडिया

28 Jul 2009 - 3:16 pm | विसोबा खेचर
आता आपल्याकरता खरडवही आणि व्य नि ची सुविधा सुरू करण्यात आली आहे..
धन्यवाद..
तात्या.
28 Jul 2009 - 3:32 pm | मि.इंडिया
तात्या धन्यवाद.
प्रदीप