झिप फाइल बनवावी. www.sendspace.com वरून पाठवावी.
ज्याला पाठवायचंय त्याला एक लिंक मिळते. त्यावरून त्याला डाउनलोड करता येते.
फाईल अपलोड झाली की लिंक येते. ती लिंक हव्या तेवढ्या लोकांना मेल करू शकता.
हे सर्व तुम्हाला आधीच माहिती असू शकेल.
जीमेल वापरत असाल तर जीमेलचं पिकासा नावाचं सॉफ्टवेअर वापरा. मोफत आहे. त्यात हव्या त्या फोल्डर मधील चित्रे सलग पाठवता येतात. अनेक फोटो पाठवायला ही सोपी पध्दत आहे.
एकगठ्ठा फोटो पाठवण्यासाठी झीप करून पाठवणे हा सुध्दा एक उपाय आहे.
प्रतिक्रिया
19 Jul 2009 - 10:56 pm | कपिल काळे
मला अनेक एक ओळी चे धागे काढायचे आहेत तरी क्रुपया त्याची पद्धत सांगावी.
19 Jul 2009 - 11:01 pm | नितिन थत्ते
झिप फाइल बनवावी.
www.sendspace.com वरून पाठवावी.
ज्याला पाठवायचंय त्याला एक लिंक मिळते. त्यावरून त्याला डाउनलोड करता येते.
फाईल अपलोड झाली की लिंक येते. ती लिंक हव्या तेवढ्या लोकांना मेल करू शकता.
हे सर्व तुम्हाला आधीच माहिती असू शकेल.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
19 Jul 2009 - 11:21 pm | नीलकांत

- नीलकांत