गाभा:
शिव कल्याण राजा अल्बम ची गाणी एक एक मिळू शकतील का?? माझ्याकडे संपूर्ण अल्बम आहे पण मला वेगवेगळी गाणी हवी आहेत. त्याच बरोबर राजा शिव छत्रपती मालिकेचे शिर्षक गीत सुद्धा हवे आहे. mp3 गाणी कुणाकडे असल्यास मला pratham.phadnis@gmail.com ई मेल कराल का????
प्रतिक्रिया
15 Jul 2009 - 10:46 am | ऍडीजोशी (not verified)
mp3 कट करण्यासाठी इंटरनेटवर फुकट सॉफ्टवेअर मिळतील हवी तितकी. ती वापरून क्लीप करून घ्या, जास्त सोप्प आहे ते
17 Jul 2009 - 1:47 pm | ठकू
http://www.nch.com.au/wavepad/index.html या दुव्यावर चांगले सॉफ्टवेअर आहे. कोणतीही फाईल सेव्ह अॅज करूनच एडीट करा. म्हणजे मूळ फाईल सुरक्षित राहील.
राजा शिव छत्रपती मालिकेचे शिर्षक गीत मिळाल्यास ईमेल करेन.
शिवकल्याण राजामधील गाण्यांपैकी 'अंगाई' मी वेगळी केलेली आहे. ती आपल्याला पाठवत आहे.
ऑर्कुटवर
http://www.orkut.co.in/Main#Community.aspx?cmm=17362331
किंवा
http://www.orkut.co.in/Main#Community.aspx?cmm=49888894
या कम्युनिटींमधे ही विनंती टाकलीत तर आपल्याला त्वरीत प्रतिसाद मिळेल. येथे देखील आपला ईमेल पत्ता आवश्यक आहे.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
17 Jul 2009 - 3:45 pm | ठकू
आपल्याला ’शिवकल्याण राजा’मधील सर्व गाणी पाठवली आहेत. आणखी कुणाला ही गाणी हवी असल्यास कृपया mogaraafulalaa@gmail.com येथे ईमेल पाठवा.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
17 Jul 2009 - 4:25 pm | ठकू
राजा शिवछत्रपती मालिकेचे शिर्षक गीत आपल्याला mp3 स्वरूपात पाठवले आहे.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे