नानबा in काथ्याकूट 14 Jul 2009 - 11:31 am गाभा: शिव कल्याण राजा अल्बम मध्ये एक रचना आहे " धुंद कहा पयव्रुंद कहा" .... त्याचे शब्द कळू शकतील का?? ही रचना देखील माझ्या माहितीनुसार कवी भूषण यांचीच आहे. प्रतिक्रिया कविराज भूषण 14 Jul 2009 - 6:30 pm | विसुनाना येथून साभार- कुंद कहा, पयवृंद कहा, अरूचंद कहा सरजा जस आगे ? भूषण भानु कृसानु कहाSब खुमन प्रताप महीतल पागे ? राम कहा, द्विजराम कहा, बलराम कहा रन मै अनुरागे ? बाज कहा मृगराज कहा अतिसाहस मे सिवराजके आगे ? आभार. 14 Jul 2009 - 6:50 pm | तर्री विसुनानांचे आभार. मलाही हे काव्य हवे होते. प्रथम मुळे मला मिळाले. धन्य. तर्री.
प्रतिक्रिया
14 Jul 2009 - 6:30 pm | विसुनाना
येथून साभार-
कुंद कहा, पयवृंद कहा, अरूचंद कहा सरजा जस आगे ?
भूषण भानु कृसानु कहाSब खुमन प्रताप महीतल पागे ?
राम कहा, द्विजराम कहा, बलराम कहा रन मै अनुरागे ?
बाज कहा मृगराज कहा अतिसाहस मे सिवराजके आगे ?
14 Jul 2009 - 6:50 pm | तर्री
विसुनानांचे आभार.
मलाही हे काव्य हवे होते.
प्रथम मुळे मला मिळाले.
धन्य.
तर्री.