डीलीव्हरी

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
13 Jun 2009 - 12:29 pm
गाभा: 

मला एकच प्रश्न पडतो आहे. एकाच दिवशी लेखांचे ' जुळे" किंवा 'तीळे' लेखक मंडळी कसे प्रसवतात?
नेमका काय त्रास असतो.?
दररोज एक चालेल हो.
पण पहीले चार नंबर एकाच लेखकाचे?
तुम्हाला काय वाटते?
जाता जाता: असे चार ओळीचे काकु मी दिवसाला ५ डीलिव्हरी करीन, चालेल काय?

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jun 2009 - 12:39 pm | परिकथेतील राजकुमार

हे हे हे मागच्या आठवड्यात तर मी एकाच लेखकाची ५ अपत्ये एकाच दिवशी पहिल्या पानावर पाहिली =))
२ लेख + ३ कविता

आणी कहर म्हणजे एका मिपा सदस्याने त्यातील एका लेखाच्या पुढच्या ३ भागांच्या वेगळ्या संस्थळावर असलेल्या लिंक आधीच पहिल्या लेखाखाली देउन टाकल्या होत्या =))

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अवलिया's picture

13 Jun 2009 - 12:41 pm | अवलिया

वा! मस्त काथ्याकुट !!

सर्वप्रथम मास्तरांचे निरर्थक काथ्याकुटी पंथात स्वागत ! :)
मिपाकरांचा बहुमोल वेळ तुम्ही या लेखाद्वारे वाया घालवत आहात तर आमच्या सारख्या टवाळखोर, भंपक प्रतिसादकांना एक मैदान देत आहात याबद्दल अभिनंदन आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा! ! :)

--अवलिया

अवलिया's picture

13 Jun 2009 - 12:45 pm | अवलिया

अरे हो तुम्ही प्रश्न पण विचारले आहेत नाही का?
देतो ! त्यांचीही उत्तरे देतो... जरा विचार करावा लागेल ....
पण नक्की देतो... :)

बाकी, "ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या" अशा पद्धतीने तुम्हाला पण हागले मुतले मिपाकरांना विचारायची सवय लागली बघा आमच्यासारखी :)
चालु द्या ! चालु द्या !!!

--अवलिया

विनायक प्रभू's picture

13 Jun 2009 - 12:48 pm | विनायक प्रभू

आता हा ढवळ्या कोण ते लगे हाथ सांगुन टाका.

अवलिया's picture

13 Jun 2009 - 12:50 pm | अवलिया

मतिमंद आहात की नाटक करत आहात की कधी कधी तसे होता ?

--अवलिया

विनायक प्रभू's picture

13 Jun 2009 - 12:44 pm | विनायक प्रभू

ह्या पंथाचे आद्य जनक कोण की?

अवलिया's picture

13 Jun 2009 - 12:48 pm | अवलिया

सांगता येणे मुश्किल आहे.. पण जोपर्यत 'पुरावा' मिळत नाही तोपर्यात 'विनायकाचे' नाव घेवुया आपण!
नाही तर आद्यपुजेचा मानकरी पण "विनायक" आहेच... :)

--अवलिया

Nile's picture

13 Jun 2009 - 12:50 pm | Nile

अहो एका वेळेला १० प्रसवलेत तरी हरकत नाही आमची, पण गुणी असावीत का नाही? उगाच साबण चोळणारी, मराठी वाहीन्यांवरील सासु सुनांचे कार्यक्रम बघणारी विनाशी (की अ? ;) ) अपत्य आली की, "एक कानाखाली दे त्याच्या" ह्या जाहीरीतीची आठवण होते.

मदनबाण's picture

13 Jun 2009 - 12:54 pm | मदनबाण

नेमका काय त्रास असतो.?
दिवस भरलेले असतात !!! ;)

मदनबाण.....

Love is a game that two can play and both win.
Eva Gabor

अवलिया's picture

13 Jun 2009 - 1:00 pm | अवलिया

मला एकच प्रश्न पडतो आहे. एकाच दिवशी लेखांचे ' जुळे" किंवा 'तीळे' लेखक मंडळी कसे प्रसवतात?
ते जुनेच लेख बहुधा टाकत असावेत किंवा चार ओळीचे काकु असल्यास जास्ती पण टाकता येतात.

नेमका काय त्रास असतो.?
याला वितंडलेखनखाज म्हणतात. हा आजार झालेला लेखक महिन्याला एकापेक्षा जास्त लेख प्रसवतो. (सध्या मी सुद्धा या रोगावर औषधोपचार घेत आहे)

दररोज एक चालेल हो.
हे तुमचे म्हणणे झाले. तज्ज्ञांचे याबाबत वेगळे मत असुन तीन चार महिन्याला एक लेख किंवा लेखमालांचा पहिलाच लेख लिहिणारा लेखक या पदाचा दावेदार असतो.
(मी तज्ज्ञ नाही)

पण पहीले चार नंबर एकाच लेखकाचे?
नशीब !

तुम्हाला काय वाटते?
काय वाटणार? का ही ही वाटत नाही.

जाता जाता: असे चार ओळीचे काकु मी दिवसाला ५ डीलिव्हरी करीन, चालेल काय?
हो चालेल की, आम्हाला काय ? हाताची कंड भागवायचीच आहे प्रतिसाद देवुन, देवु आम्ही प्रतिसाद ! शेवटी काही झाले तरी तुम्ही आपलं माणूस आहे. :)

--अवलिया

अनंता's picture

13 Jun 2009 - 1:11 pm | अनंता

सहन होत नाही अन सांगता येत नाही

अवांतर : बाकरवडीची आख्खी खव धावू लागलीय. बघा.

विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)

बाकरवडी's picture

13 Jun 2009 - 7:51 pm | बाकरवडी

मला तर तसे काही दिसत नाहीये

परंतु बहुतेक सोनम यांनी खरड टाकल्यानंतर tag बंद केलेला नसावा.
मला फक्त २-३ खरडीचे मजकूर पळताना दिसत आहेत.

:B :B :B बाकरवडी :B :B :B

वेळ असला की घरच्या काकूकडे बघत राहणं सगळ्यात छान.!!!

अवलिया's picture

13 Jun 2009 - 5:53 pm | अवलिया

तेवढे सोडुन बोला.....रामदासशेट !!!
अहो जुहु बीचवरुन चला चला करुन त्यांना कसे बाहेर काढ्ले हे माझ्या मला माहित आहे ..... कुठे नेण्याची म्हणुन सोय नाही. :)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

टारझन's picture

13 Jun 2009 - 6:21 pm | टारझन

छ्या !! आता मास्तर पण का ? असो ... मास्तर एवढा मोठा धागा करण्यापेक्षा क्रमशः क्रमशः टाकून तुमचे बी ६-७ धागे झाले असते बघा की !!

आहो शिंपल आहे ... त्यांना लाईमलाईट मधे रहायची सवं .. :) रिसेंट लिश्ट मधे नाव असलं की त्यांना म्हाडाच्या घर लॉटरीत फायनल लोकांत लंबर लागल्यासारखं वाटत असेल ... आणि "१ नविन प्रतिसाद " असं त्या समोर दिसलं की मग झाला घर मिळाल्याचा आनंद ..

पुर्वी काही लोकं चर्चेत रहाण्यासाठी कौलं पाडायचे .. आता ते कालबाह्य झाले .. नविन सदस्यांनी त्यांची उणिव भासू दिली नाही .. " शो वील गो ऑन " हेचं खरं !!

रामदास's picture

13 Jun 2009 - 6:54 pm | रामदास

शंभरावी धाव तुमच्या सारख्या अव्वल दर्जाच्या फलंदाजानी नो बॉलवर काढावी ?
तुमसे ये उम्मीद नही थी चाचा !! खैर...
एक छोटी कविता तुमच्यासाठी.
काका कांकूं करत बसता
काकूस हाती धरा,
लोकांच्या डिलीवर्‍या कशास करता
असता घरी दिलबरा (दिलरुबा)

शंभराव्या लेखनाच्या शुभेच्छा.

अवलिया's picture

13 Jun 2009 - 6:58 pm | अवलिया

अरे हो !!
रामदासशेट बरी आठवण केलीत !
मास्तर ! १००व्या लेखा बद्द्ल अभिनंदन !!

रामदासशेट
कविता हुच्च :)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

निखिल देशपांडे's picture

13 Jun 2009 - 9:12 pm | निखिल देशपांडे

मास्तर ! १००व्या लेखा बद्द्ल अभिनंदन !!
असेच म्हणतो...
पण खरोखरच धाव नो बॉलवर काढल्या सारखि वाटली

==निखिल

अवलिया's picture

13 Jun 2009 - 6:58 pm | अवलिया

अरे हो !!
रामदासशेट बरी आठवण केलीत !
मास्तर ! १००व्या लेखा बद्द्ल अभिनंदन !!

रामदासशेट
कविता हुच्च :)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

अवलिया's picture

13 Jun 2009 - 6:58 pm | अवलिया

अरे हो !!
रामदासशेट बरी आठवण केलीत !
मास्तर ! १००व्या लेखा बद्द्ल अभिनंदन !!

रामदासशेट
कविता हुच्च :)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

अवलिया's picture

13 Jun 2009 - 6:59 pm | अवलिया

अरे हो !!
रामदासशेट बरी आठवण केलीत !
मास्तर ! १००व्या लेखा बद्द्ल अभिनंदन !!

रामदासशेट
कविता हुच्च :)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jun 2009 - 7:05 pm | बिपिन कार्यकर्ते

तुमसे ये उम्मीद नही थी चाचा !! खैर...

आयला म्हणजे तो इब्लिस चाचा हाच की काय? :?

मास्तर सेंचुरीबद्दल अभिनंदन. पण नोबॉलवर नको होती राव... :(

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

13 Jun 2009 - 7:09 pm | अवलिया

आयला म्हणजे तो इब्लिस चाचा हाच की काय?

आयला म्हणजे बिपिनशेट तुम्हाला अजुन कळलेच नाही मास्तर काय चीज आहे ते ;)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

नीधप's picture

13 Jun 2009 - 7:03 pm | नीधप

बहुप्रसवांच्यामुळे नक्की त्रास काय असतो?
मिपावर लोकसंख्याविस्फोट होऊन साधनसामग्रीची उणीव भासायला लागलीये? की मिपाला भार पेलवेनासा झालाय?

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

पिवळा डांबिस's picture

13 Jun 2009 - 9:59 pm | पिवळा डांबिस

एकाच दिवशी लेखांचे ' जुळे" किंवा 'तीळे' लेखक मंडळी कसे प्रसवतात?
सोपे आहे, प्राण्यांप्रमाणेच लेखकांच्या आणि कवींच्या निरनिराळ्या प्रजाती असतात. आणि प्रत्येक प्रजातीची "वीण" वेगेवेगळी असते...
नेमका काय त्रास असतो.?
त्रास काहीही नसतो. ही संपूर्ण नैसर्गिक प्रक्रिया असावी...
दररोज एक चालेल हो.
तुम्हाला-आम्हाला चालेल हो! पण ते काय आपल्या हातात थोडंच आहे? सब उपरवालेकी करनी है बाबा!!!!
पण पहीले चार नंबर एकाच लेखकाचे?
असतात काही काही भाग्यवान!!!
मला एकच प्रश्न पडतो आहे. तुम्हाला काय वाटते?
मला काय वाटते? साक्षात विप्रंना प्रश्न पडला आहे याचीच मला धन्यता वाटते!!! नायतर रोज एक नवा प्रश्न उपस्थित करून तुम्ही आम्हा मिपाकरांच्या बोडख्याला त्रास देतच असता!!!:)
जाता जाता: असे चार ओळीचे काकु मी दिवसाला ५ डीलिव्हरी करीन, चालेल काय?
चालेल! काकूकडून डिंकाचे लाडू करून घेऊन तुम्हाला पार्सल करतो!!!

आपला (नायतर दुसर्‍या कोणाचा?)
पिवळा डांबिस
:)

अवलिया's picture

14 Jun 2009 - 6:14 am | अवलिया

चालेल! काकूकडून डिंकाचे लाडू करून घेऊन तुम्हाला पार्सल करतो!!!

हा हा हा =))
नाहितरी कोण कोण पौष्टीक लाडवाचा डबा घेवुन फिरत आहे हे मास्तर पहातच असतात. दिसला रे दिसला की मार बकाणा !!!

घ्या मास्तर ! आता पेश्शल डब्बा भरुन लाडु येणार तुमच्या साठी !!
आता पिडाकाकाकडे डब्बा कोणत्या साईजचा आहे हे माहित नाही, पण ड्ब्यात किमान दोन लाडु तरी बसतील असे वाटते ;)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

नितिन थत्ते's picture

14 Jun 2009 - 11:27 am | नितिन थत्ते

नाना, डांबिस काकांनी लाडवांची संख्या कुठे लिहिलेली नाही.
एकच लाडू पाठवणार असले तरी 'लाडू पार्सल करतो' आणि १० पाठवणार असले तरी 'लाडू पार्सल करतो'. ;)

खराटा
(रंग माझा वेगळा)

मराठमोळा's picture

14 Jun 2009 - 12:40 pm | मराठमोळा

मला एकच प्रश्न पडतो आहे. एकाच दिवशी लेखांचे ' जुळे" किंवा 'तीळे' लेखक मंडळी कसे प्रसवतात?
हा प्रश्न त्या जुळ्या, तिळ्या अपत्यांच्या पिताश्रींना (लेखकाच्या नवरे लोकांना)विचारला पाहिजे.
नेमका काय त्रास असतो.?
रात्री झोप येत नसल्याने असे होत असावे.
दररोज एक चालेल हो.
चालेल पण मग सुळसुळाट होईल.
पण पहीले चार नंबर एकाच लेखकाचे?
बाबा जालिंदर महाराजांची कृपा बाकी काय.
तुम्हाला काय वाटते?
हे तर वाढतच जाणार.
जाता जाता: असे चार ओळीचे काकु मी दिवसाला ५ डीलिव्हरी करीन, चालेल काय?
पिडां काकांनी उत्तर दिलेच आहे तुमच्या ह्या प्रश्नाचे.

टवाळखोर झालेला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

chipatakhdumdum's picture

16 Jun 2009 - 12:52 am | chipatakhdumdum

मास्तर,
आता तुमच्याकडुन काय अपेक्षा करावी ?
कसला धागा काढलाय ?
असल्या फडतूस धाग्याना नेहमीचे यशस्वी कलाकारच प्रतिसाद देतात,
हे तुम्हाला माहीत असूनही तूम्ही .....................?????

विसोबा खेचर's picture

18 Jun 2009 - 8:27 am | विसोबा खेचर

जाता जाता: असे चार ओळीचे काकु मी दिवसाला ५ डीलिव्हरी करीन, चालेल काय?

गो अहेड! :)

तात्या.