दहावीचा रिझल्ट

वडापाव's picture
वडापाव in काथ्याकूट
30 May 2009 - 12:35 pm
गाभा: 

दहावीच्या ऍडमिशन्स बद्दलची माहिती आजच्या लोकसत्तेत वाचली.
पण अजून रिझल्ट कधी लागणार आहे हेच कळले नाही.

जाणकारांनी माहिती द्यावी ही विनंती.

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

30 May 2009 - 12:36 pm | विनायक प्रभू

२३ ते २४ जुन ला लागतो