वा !! आज मला मिपाकर असल्याचा अभिमान वाटतोय .. मिपा दिवसेंदिवस प्रगल्भ होत चाललंय ... आज कोणतं (दुध) लवकर "नासतं" ह्यावर चर्चा चालू आहे .. लवकरंच कोणता (***) लवकर "फाटतो" ह्यावरं ही चर्चा चालेल ...
बाकी विम बारच्या अॅड वरून उत्तेजित होउन काढलेला धागा वाटतो .. त्यात ते दोन साबनं पाण्यात ठेऊन सारखे म्हणतात .. "गळेंल...कि टिकेल .... गळेंल की टिकेंल .......... गळेलं ...." कारण दुसर्या साबणाला विम सारखा "प्लास्टिक कोट" नाही ..
बाकी चालू द्या !! सर्वणाशटोणाकर्णीने नेहमी प्रमाणेच स्वत:च्या लौकिकास साजरा असा लेख लिहीला आहे !! सगळ्यांना दुधावर चर्चा करायला लाऊन त्यांनी एक हेल्दी असा धागा काढलाय असं म्हणायला हरकत नाही !! बाकी चालू द्या ~~
तुलना करताना इतर ही गोष्टी द्यावात.
गाय व म्हैस एकाच गोठ्यात होत्या का?
दोघांनाही एकाच प्रकारचा चारा दिला होता का?
गायीला साधे पाणी व म्हशीला मिनरल वॉटर (किंवा ह्याच्या उलट) दिले होते का? की सारखेच?
गायीचे दूध केव्हा काढले होते? म्हशीचे केव्हा? एक मिनिटाचा ही फरक होता का?
दूध फ्रिज मध्ये ठेवले होते की बाहेर?
फ्रिजमध्ये ठेवल्यास आधी किती वेळा उकळले होते? किती तापमानावर? किती वेळ?
फ्रिजमध्ये नसले ठेवल्यास आधी किती वेळा उकळले होते? किती तापमानावर? किती वेळ?
(ह्या सगळ्याची उत्तरे दिली तरी मी म्हणेन मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही .)आणि हो... नासलेल्या दुधाचे काय करणार? पनीर की रसमलाई ? आम्हालाही द्याल ;)
गायीचे किंवा म्हशीचेच कशाला? भय्याचे दूधही नासते.
=))
खराटा
(रंग माझा वेगळा)
नारळाचे 30 May 2009 - 11:09 pm | llपुण्याचे पेशवेll
नारळाचे दूध आजिबात नासत नाही.. थोडा वास येतो त्याला पण फुटत नाही. :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
अहो पेशवे तुमचा तर भरकटलेला पतंग झालाय, मुद्दा गाय व म्हशिचे
दुध नासण्याचा आहे. नारळाच्या दुधाचा नाही.
तुमच्या गायी म्हशी नारळाचे दुध देतात काय ? तसे अस्ले तर माझा
रतीब उद्यापासुन चालु करा.
प्रतिक्रिया
30 May 2009 - 12:11 pm | विनायक प्रभू
ते गायीच्या किंवा म्हशीच्या नैतिकतेवर अवलंबवुन असते.
30 May 2009 - 12:20 pm | पर्नल नेने मराठे
मी म्हशिचे वाप्रत असे मुम्बै त्....ते नाही नासत उगाच.........गाइ बद्द्ल नो आय्दिया..
चुचु
9 Jun 2009 - 8:27 am | टारझन
वा !! आज मला मिपाकर असल्याचा अभिमान वाटतोय .. मिपा दिवसेंदिवस प्रगल्भ होत चाललंय ... आज कोणतं (दुध) लवकर "नासतं" ह्यावर चर्चा चालू आहे .. लवकरंच कोणता (***) लवकर "फाटतो" ह्यावरं ही चर्चा चालेल ...
बाकी विम बारच्या अॅड वरून उत्तेजित होउन काढलेला धागा वाटतो .. त्यात ते दोन साबनं पाण्यात ठेऊन सारखे म्हणतात .. "गळेंल...कि टिकेल .... गळेंल की टिकेंल .......... गळेलं ...." कारण दुसर्या साबणाला विम सारखा "प्लास्टिक कोट" नाही ..
बाकी चालू द्या !! सर्वणाशटोणाकर्णीने नेहमी प्रमाणेच स्वत:च्या लौकिकास साजरा असा लेख लिहीला आहे !! सगळ्यांना दुधावर चर्चा करायला लाऊन त्यांनी एक हेल्दी असा धागा काढलाय असं म्हणायला हरकत नाही !! बाकी चालू द्या ~~
- (महान द ग्रेट) टारूनाशगजकर्णी
30 May 2009 - 12:44 pm | चंबा मुतनाळ
ऐकले आहे की चितळ्यांचे अज्जीबात फाटत नाही
30 May 2009 - 12:47 pm | परिकथेतील राजकुमार
मी फक्त दिवसभरात १ कप शेळीचे दुध घेतो सुत कातताना.
दुरात्मा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
9 Jun 2009 - 1:47 am | हरकाम्या
पण ते नासलेले असते का? का पोटात गेल्यावर नासते ?
30 May 2009 - 12:48 pm | जागु
मिठ टाकून पण नाही का फाटत ?
30 May 2009 - 12:56 pm | परिकथेतील राजकुमार
वाह मिठ घातलेले मसाला दुध ! नविन पा. कृ.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
30 May 2009 - 1:10 pm | मिंटी
परा आता ही पाककृती लौकर दे बरं का .... अगदी नेहमीच्या श्टाईलमधे फोटो वगैरे टाकुन..... लौकर म्हणजे आजच्या आज दे..... म्हणजे लगेच करुन बघता येईल. ;)
30 May 2009 - 1:15 pm | परिकथेतील राजकुमार
=)) =))
मार खायला लावणार तुम्ही लोक मला एकदा.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
30 May 2009 - 1:22 pm | जागु
मार ची रेसिपी पण द्या फोटोसकट.
30 May 2009 - 8:54 pm | मस्त कलंदर
खुदुखुदु हसू आले होतं.. पण
>>मार ची रेसिपी पण द्या फोटोसकट.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
बाकी.. आयडिया भन्नाट आहे... :D
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
30 May 2009 - 9:20 pm | देवदत्त
तुलना करताना इतर ही गोष्टी द्यावात.
गाय व म्हैस एकाच गोठ्यात होत्या का?
दोघांनाही एकाच प्रकारचा चारा दिला होता का?
गायीला साधे पाणी व म्हशीला मिनरल वॉटर (किंवा ह्याच्या उलट) दिले होते का? की सारखेच?
गायीचे दूध केव्हा काढले होते? म्हशीचे केव्हा? एक मिनिटाचा ही फरक होता का?
दूध फ्रिज मध्ये ठेवले होते की बाहेर?
फ्रिजमध्ये ठेवल्यास आधी किती वेळा उकळले होते? किती तापमानावर? किती वेळ?
फ्रिजमध्ये नसले ठेवल्यास आधी किती वेळा उकळले होते? किती तापमानावर? किती वेळ?
(ह्या सगळ्याची उत्तरे दिली तरी मी म्हणेन मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही .)आणि हो... नासलेल्या दुधाचे काय करणार? पनीर की रसमलाई ? आम्हालाही द्याल ;)
9 Jun 2009 - 1:31 am | अनुप कोहळे
देवदत्त राव....
तुम्ही तर दुधाचे पार पनीरच करून टाकले हो.....
=)) =)) =)) =))
30 May 2009 - 9:41 pm | नितिन थत्ते
गायीचे किंवा म्हशीचेच कशाला? भय्याचे दूधही नासते.
=))
खराटा
(रंग माझा वेगळा)
30 May 2009 - 11:09 pm | llपुण्याचे पेशवेll
नारळाचे दूध आजिबात नासत नाही.. थोडा वास येतो त्याला पण फुटत नाही. :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
9 Jun 2009 - 1:55 am | हरकाम्या
अहो पेशवे तुमचा तर भरकटलेला पतंग झालाय, मुद्दा गाय व म्हशिचे
दुध नासण्याचा आहे. नारळाच्या दुधाचा नाही.
तुमच्या गायी म्हशी नारळाचे दुध देतात काय ? तसे अस्ले तर माझा
रतीब उद्यापासुन चालु करा.
9 Jun 2009 - 2:43 am | llपुण्याचे पेशवेll
होका बर बर... थोडे मीठ टाकलेले म्हशीचे दूध नाराळाचा चव टाकून प्या..
>>तसे अस्ले तर माझा रतीब उद्यापासुन चालु करा
का तुमचा दुधाचा धंदा आहे का?
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
31 May 2009 - 6:07 am | अवलिया
दुध कधीही नासेपर्यंत ठेवु नाही.
धारोष्णच प्यावे मग गायीचे असो की म्हशीचे की..... :)
--अवलिया
9 Jun 2009 - 1:54 am | चंबा मुतनाळ
गाढवीचे!!
9 Jun 2009 - 1:57 am | हरकाम्या
मग उंटाचे का नको ?
9 Jun 2009 - 5:02 am | चंबा मुतनाळ
ट्राय नाही केले उंटाचे, उंटीणीचे मात्र ट्राय करायला आवडेल!
- चंबा