मराठी माणसा जागा हो

माझी दुनिया's picture
माझी दुनिया in काथ्याकूट
5 Feb 2008 - 10:30 am
गाभा: 

मला विरोपाद्वारे आलेली ही कविता इथे देत आहे.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

5 Feb 2008 - 10:42 am | विसोबा खेचर

वा! अतिशय सुंदर कविता...

माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार..

आत्ता खूप गडबडीत आहे, विस्तृत प्रतिसाद सवडीने...!

तात्या.

छोटा डॉन's picture

5 Feb 2008 - 11:30 am | छोटा डॉन

माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार....
हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची .....

आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून ....

शरुबाबा's picture

5 Feb 2008 - 1:25 pm | शरुबाबा

माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार....
हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची .....

आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून ....

शरद

गुंडोपंत's picture

5 Feb 2008 - 1:31 pm | गुंडोपंत

झकास!
आवडले!
अगदी योग्य...

आपला
गुंडोपंत

सर्किट's picture

5 Feb 2008 - 1:33 pm | सर्किट (not verified)

चांगला झोपलो होतो *** वर करून..

उगाच जागा झालो..

मराठी माणसा, झोप बाबा पुन्हा..

नाहीतर इथे "विरोपातून ढकललेले" वाचत बस..

म्हणजे आपोआप झोप येईल पुन्हा..

- सर्किट

गुंडोपंत's picture

5 Feb 2008 - 1:42 pm | गुंडोपंत

नाहीतर लोकशाहीमध्ये सगळ्यांना कशी समान संधी दिली पाहिजे वगैरे वांझोट्या चर्चा कर!

आपला
गुंडोपंत

अवलिया's picture

5 Feb 2008 - 2:36 pm | अवलिया

भेंडीची भाजी खाल्यासार्खे वाट्ले तुमच्या प्रतिक्रिया वाचुन

मराठीपण विसरले का रे
जागे व्हा

नाना

इनोबा म्हणे's picture

5 Feb 2008 - 3:29 pm | इनोबा म्हणे

माझी दूनिया यांचे शतशः आभार.
मराठी माणसाने धंदे काबीज केले तर हे भुरटे युपी बिहारवाले आपोआप गार पडतील. आजपासून सुरुवात.

जय महाराष्ट्र -इनोबा

प्रभाकर पेठकर's picture

5 Feb 2008 - 4:12 pm | प्रभाकर पेठकर

बोचरी पण उद्बोधक कविता आहे. 'अमिताभ बच्चन यांना उत्तर प्रदेशचा कळवळा का?' ह्या बिहरी/उत्तर प्रदेशी समस्येवर दिलेल्या प्रतिक्रिये नंतर वाचनात आली. पण मला वाटतात तेच मुद्दे ह्या कवितेत मांडलेले आहेत.