माझे उखाणे

Sona's picture
Sona in जनातलं, मनातलं
17 Apr 2009 - 2:37 pm

लाल फुल गणपतिला वाहते वाकुन
.......आणि......आणि...... चे नाव घेते तुम्च्या सर्वान्चा मान राखुन

उखाणे

प्रतिक्रिया

निखिलराव's picture

17 Apr 2009 - 2:47 pm | निखिलराव

१ नंबर.
जबरदस्त, कसं काय सुचलं ?

सँडी's picture

17 Apr 2009 - 2:49 pm | सँडी

.......आणि......आणि......चे नाव घेते तुम्च्या सर्वान्चा मान राखुन
इथे तीन जणांची नावं आहेत असं समजायचं की नावं घ्यायच्या आधी 'लाजणं' हा प्रकार आहे? ;)

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

मराठमोळा's picture

17 Apr 2009 - 4:14 pm | मराठमोळा

>>इथे तीन जणांची नावं आहेत असं समजायचं की नावं घ्यायच्या आधी 'लाजणं' हा प्रकार आहे?
=))

सँडी, अवघड आहेस रे बाबा...
चालु द्या...

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

मराठी_माणूस's picture

17 Apr 2009 - 2:53 pm | मराठी_माणूस

इथे तीन जणांची नावं आहेत असं समजायचं की

=)) =))

अनंता's picture

17 Apr 2009 - 3:34 pm | अनंता

नव्या सदस्याचा वैचारिक गोंधळ झाला रे.
उखाणा = कोड्याप्रमाणे, यात उत्तर देणे अपेक्षीत असते.
वर सोनाताईने चक्क नाव घेतलय,उखाण्याऐवजी...आणि सर्वांना कोड्यात टाकले.असो.
तुमच्या लेखन-उर्मी ला सलाम.

घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

पाषाणभेद's picture

17 Apr 2009 - 5:03 pm | पाषाणभेद

मला पण तेच वाटले सुरवातीला. नंतर वाटले की मुद्दाम केले असेल कारण अजुन संपादीत केले नाही.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)