अन्द्याअची बुजी

Suhas Narane's picture
Suhas Narane in पाककृती
16 Apr 2009 - 9:18 pm

अन्द्याअची बुजी क्शी क्ररावी?

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

16 Apr 2009 - 10:11 pm | विसोबा खेचर

अन्द्याअ कोण? :)

तात्या.

अवलिया's picture

16 Apr 2009 - 10:13 pm | अवलिया

आणि बुजी करायचे म्हणजे नक्की काय करायचे ? :)

--अवलिया

चतुरंग's picture

16 Apr 2009 - 10:33 pm | चतुरंग

तात्या, पुन्हा आयुष्यात कधी म्हणाल का 'शुद्धलेखनाला फाट्यावर मारतो' म्हणून? :T :O :>

चतुरंग

चकली's picture

16 Apr 2009 - 10:54 pm | चकली

:)) =)) =)) =)) =)) =))
चकली
http://chakali.blogspot.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Apr 2009 - 10:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दहा अन्दे , पाच कांन्दे, लसून एक, हिरव्या मिरच्या, हळद. (दहा लोकांचा हिशोब आहे)

कांन्दे परतून घ्यायचे. नंतर तेलात, तिखट,मिठ, थोडे जिरे, थोडी हळद टाकायची. आणि नंतर फक्त अन्दे फोडून परतून घ्यायचे.... झाली अन्द्याअची बुजी ! :)

विशेष सुचना : ही रफ पाकृती आहे याची नोंद घ्यावी. :)

बिरूटेसर...
खरंच सांगतोय... कस्सला फसकन हसलोय हे वाचून :)

भाग्यश्री's picture

17 Apr 2009 - 1:58 am | भाग्यश्री

पाच कान्दे तेलात कसे परतणार.. त्याची सालं कशी लागतात चवीला?
नाही चिरून परता असे नाही लिहीले ना, म्हणून विचारले.. ;)

www.bhagyashree.co.cc

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Apr 2009 - 10:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फेर करायच्या वेळी योग्य त्या दुरुस्त्या करीन ! :)

Suhas Narane's picture

19 Apr 2009 - 1:08 pm | Suhas Narane

धन्यवाद प्रा.डॉ.दिलीप बिरुटे साहेब

(काही शब्द कोपी पेस्ट आहेत.)

सालोमालो's picture

20 Apr 2009 - 12:25 pm | सालोमालो

=))

सालो

आपला अभिजित's picture

16 Apr 2009 - 10:37 pm | आपला अभिजित

अन्द्याअची बुजी क्शी क्ररावी?

गंमत म्हणून असेल, चुकीने असेल, किंवा जाणुनबुजून असेल, तरीही एवढ्या बेजबाबदारपणे लिहिणार्‍या सदस्यावर, धाग्यावर गंभीर कारवाईच करायला हवी.
किती दिवस आपण यावर कोट्या, विनोद, हहपुवा वगैरे करणार आहोत??

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Apr 2009 - 10:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>किती दिवस आपण यावर कोट्या, विनोद, हहपुवा वगैरे करणार आहोत??

शिकाऊ माणसाकडून एकदम शुद्धतेच्या अपेक्षा कशा करायच्या अभिजेतसेठ !
चलता है !

Suhas Narane's picture

19 Apr 2009 - 1:08 pm | Suhas Narane

धन्यवाद, आपला अभिजित साहेब, हळु हळु सिकतो आ हे.
(काही शब्द कोपी पेस्ट आहेत.)

प्राजु's picture

16 Apr 2009 - 11:06 pm | प्राजु

आपला आनंदयात्री उर्फ आंद्या / आन्द्या याची बुजी विचारताहेत..!!!
म्हंट्लं आंद्याचं काही खरं नाही.. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

16 Apr 2009 - 11:31 pm | शितल

सहमत.
मला ही वाटले आनंदयात्रीची बुजी (बुर्जी) करायला निघाले आहे कोणाची घटका भरली आहे देव जाणे.. ;) (ह्.घे.)

आनंदयात्री's picture

17 Apr 2009 - 10:27 pm | आनंदयात्री

बरेच दिवसाचे उपाशी दिसतायेत !! नाही माझी भुर्जी बनवायचा प्लॅन आहे म्हणुन म्हटले .. धम्या किंवा पराला घेणार का बरोबर तोंडी लावायला .. सुकटाचे बरे असते तोंडी लावायला ;)

परिकथेतील राजकुमार's picture

18 Apr 2009 - 11:05 am | परिकथेतील राजकुमार

अन्द्य॑आ मेल्या घे टिंगल करुन ! एकदा त्या टार्‍याला मारुन झाले की मग तुझाच नं. आहे लेका.

अन्द्याअच्या बुजी चि कुरति :-
सहित्य :-२ अन्द्यी २ कन्दे २ तमातो ५ हिर्व्य मिर्च १ कदइ १ दाव आनि पेत्वलेला गेस तेल हवे अस्ल्यस तिखत मित

कुरति :- परतम एक कदै मधे तेल तकवे मग थोद्य वेल्ने त्यत बोत घलुन तेल तप्लय क नहि बघ्वे. मग कन्द्या चिरुन तयच्य फोदि तेलत घलावय्त त्ये लाल झल कि मग त्यत तमातो चिरुन घल्वा मग त्यत अन्द्यि फोदुन घल्वित आव्दत नस्ल्यस पन्दरा भाग कधुन ताकावा मग त्यत मिर्च घल्वया आप्लि बुजि तयर अहे. हवे अस्ल्यस च्विसाथि मिथ घल्वे ते पन्द्यर्या रन्गचे अस्ते.
वेग्लि चव अव्दत अस्ल्यस ह्य बुजित १ हपुस अम्ब पिलुन घल्वा चान रन्ग येतो व चव पन चन लग्ते.

अम्ब घलुन केलिल बुजि

कडबोळी
(खातय मार आज)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

18 Apr 2009 - 11:47 am | नितिन थत्ते

अम्ब हपुस्च कि पय्रिच?
खराटा
(रंग माझा वेगळा)

बाकरवडी's picture

18 Apr 2009 - 1:48 pm | बाकरवडी

मिथ ताताचे की दान्दी नमक चल्लेल ?
कप्ट्न कूक प्न छान अहे.
मिथ पंधरेच क?

:B :B :B बाकरवडी :B :B :B

टारझन's picture

19 Apr 2009 - 2:50 pm | टारझन

एकदा त्या टार्‍याला मारुन झाले की मग तुझाच नं. आहे लेका.

=)) =)) =)) आरे च्ल बे .. आला म्ला म्रायला ... मी तुज नाव त्या गुगु लाच सांग्नार ... म्ला म्रातो म्हणून..
आंद्या .. उचलायचा का रे ह्या प्राला (नागरी मराठीत : पराला) ?

असो ... टार्‍या सुगरण्याचा स्ला :

१. अंड्यात अंबे टाकण्यापेक्षा कच्च्या कैरीच्या "कोया" कापून टाकाव्यात !! मस्त तुरट चव येते.
२. तेला ऐवजी डालडा टाकल्यास उत्तम. एका अंद्याच्या बुजीसाठी पावसेर डालडा .. दाबून हाणता येते.
३. ब्रुजीब्रोबर पाव हवे असल्यास "पाववाल्याकडून" पाव घ्यावेत ... घ्रीच बण्वू न्येत..
४. भिजलेले मुरमुरे वरून टाकावेत.

बाकी चालू द्या @!!@

मिंटी's picture

18 Apr 2009 - 11:10 am | मिंटी

धम्या किंवा पराला घेणार का बरोबर तोंडी लावायला .. सुकटाचे बरे असते तोंडी लावायला

=)) =)) =)) =)) =))

शितल's picture

18 Apr 2009 - 6:18 pm | शितल

नको आंद्या, दोघे त्याच्या पोटात जाऊन त्याला वात आणतील..;)
=))
=))

पक्या's picture

17 Apr 2009 - 12:05 am | पक्या

अंडा बुर्जी बनवणे ही कला आहे.
http://misalpav.com/node/5131 येथे पहा.

मीनल's picture

17 Apr 2009 - 3:48 am | मीनल

'ती कशी करायची?' हे विचारायची पण कला आहे म्हटल.

मीनल.

सँडी's picture

17 Apr 2009 - 5:32 am | सँडी

झ्याक!

अन्द्याअची बुजी करन्याअदि कोंब्दया पाला.
मं काय आन्देच आन्दे!

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

अरुण वडुलेकर's picture

18 Apr 2009 - 10:41 am | अरुण वडुलेकर

आमचा एक मित्र अन्द्या (शुद्धलेखन : आनंद)आहे.
त्याचे असे कांही करता येईल का. सा++ सारखे पैसे उसने मागून ताप आणतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Apr 2009 - 8:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अन्द्या, तु मज्यशि मयत रि कर्न्र क?

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

केळ्या's picture

19 Apr 2009 - 8:03 pm | केळ्या

हसून हसून पोट दुखले!

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Apr 2009 - 12:38 pm | ब्रिटिश टिंग्या

अभिनंदन!

बाकरवडी's picture

20 Apr 2009 - 1:05 pm | बाकरवडी

पाक्रुती साअन्गा.

बुजी ची अन्द्याअ क्शी क्ररावी ?

:B :B :B बाकरवडी :B :B :B

मॅन्ड्रेक's picture

20 May 2009 - 9:04 pm | मॅन्ड्रेक

आपण टंकलेखन साहाय्य वापरा.
आपले हसे होणार नाहि .

at and post : janadu.