गाभा:
चैत्ररंग,२००९
स्थळः- गडकरी रंगायतन, ठाणे.
तारिखः १८ एप्रिल २००९
वेळः ८.३० रात्रौ.
कार्यक्रमः "कथक निलय" शांभवी वझे आणि समुह
"सरीवर सरी: संवाद व काव्य" संदीप खरे.
तिकीट विक्री: गडकरी रंगायतन, ठाणे.
सर्वाना हर्दिक निमंत्रण.
अधिक माहीती साठी: ९८२०४९५०८७ वा ९८२००६२१३३ संपर्क साधा.