कानडि हुळि

जोशी पुण्यात दन्गा's picture
जोशी पुण्यात दन्गा in पाककृती
21 Mar 2009 - 3:20 am

हुळि : हि एक प्रकारची आमटी आहे. कानडी पद्ध्तीची.
कोणाला पाककृती माहीती असल्यास कळवावी.

{हुश्श!! मराठी लिहि्ण्याचा १ ला च प्रयत्न !! चूकभूल द्यावी घ्यावी !!}

प्रतिक्रिया

लवंगी's picture

21 Mar 2009 - 6:54 am | लवंगी

पण गुगलोबांना विचारा म्हणजे सापडेल.. तुर्तास हि आहे का बघा.. http://maneadige.blogspot.com/2008/06/huli.html