निषेध निषेध निषेध

यन्ना _रास्कला's picture
यन्ना _रास्कला in काथ्याकूट
18 Mar 2009 - 4:54 pm
गाभा: 

काही कामाकरता आज ताडदेव आरटीओ मधे गेलो होतो. काम व्हायला वेळ लागेल असे एजंट बोल्ला.
म्हणुन कँटिन मधे गेलो. पाहतो तर तिथे मिसळपाव नाही. शेम शेम.

महाराष्ट्रातल्या सगळ्या कँटिन मधे मिसळपाव मिळतो. सगळ्या एष्टी कँटिन मधे तर ए-वन मिसळ मिळते.
मग ताडदेव आरटीओ कँटिन मधे मिसळपाव का नाही मिळत? आयला ही भैय्या लोकं जिथे जातील तिथुन
मिसळपाव हटवतात की काय?

वि. सु. : तिथे मच्छी फ्राय मात्र मस्त मिळते बर का... सोबत खारा लस्सी घ्यायलाच हवी अशी.

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

18 Mar 2009 - 5:00 pm | मराठी_माणूस

सभासद नाम दक्षीण भारतीय आहे त्याचे काय ?

यन्ना _रास्कला's picture

18 Mar 2009 - 5:07 pm | यन्ना _रास्कला

लगेच बदलतो...

सूहास's picture

18 Mar 2009 - 5:17 pm | सूहास (not verified)

दुसरं मस्त नाव सुचवा,

हे पण आम्हीच करायच का ?

हम्म....

बघा बर

१_ माठ
२_दगड
३_धो॑डा
४_मदा॑र
५_मच्छीलस्स्या(खार्‍या)
६_निषेध्या
७_ताडदेव कॅ॑टीन्या

बाकी आपणास जे आवडेल ते ठेवा(ह . घ्या.)

सुहास..

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

यन्ना _रास्कला's picture

18 Mar 2009 - 5:23 pm | यन्ना _रास्कला

पण यन्ना सारखं मस्त नाहीयेत हो त्याच काय?

कोणी आपल नाव घेतले तर तो कि॑वा तो शिवी देत आहे असे होत नाही का ?

बाकी आपली मर्जी

पुन्हा_ओकलास

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

यन्ना _रास्कला's picture

18 Mar 2009 - 5:43 pm | यन्ना _रास्कला

मग मांईंड इट किंवा माईंड युवर टंग म्हणता येते ना...

सूहास's picture

18 Mar 2009 - 5:01 pm | सूहास (not verified)

सुहास..

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

यन्ना _रास्कला's picture

18 Mar 2009 - 5:10 pm | यन्ना _रास्कला

मालक उडपी पण ताडदेव आरटीओ मधे गेलं की युपी मधे गेल्या सारखं वाटतं. गाड्या
भरुन भरुन भैय्या लोक येतात लायसनसाठी. एजंट पण भैय्या आणि बाहेर झटपट खोटे ८ वी
पासचे दाखले छापुन देणारे पण भैय्याच. आता बोला.

ब्रिटिश टिंग्या's picture

18 Mar 2009 - 5:03 pm | ब्रिटिश टिंग्या

माईंड इट!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

18 Mar 2009 - 5:07 pm | घाशीराम कोतवाल १.२

मुळात आपण एजंटला काम का सांगीतलेत म्हन्जे भ्रष्टाचाराला आपण आमंत्रण दिलेत त्याच काय?

दुसरा आपले सदस्यनाम दक्षीण भारतिय आहे त्याचे काय ?

आपण तिकडच्या चालक / मालक यांस विचारु शकत होतात
पन तो काय उत्तर देणार बिचारा तिकडे अधीकारी / कारकुन सोडले तर सर्व पर प्रांतिय येतात कामासाठी
त्यांना नसेल मिसळपाव माहित मग तुम्ही

आमचे डोक का खाताय राव ....... ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X(

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

यन्ना _रास्कला's picture

18 Mar 2009 - 5:14 pm | यन्ना _रास्कला

मुळात आपण एजंटला काम का सांगीतलेत म्हन्जे भ्रष्टाचाराला आपण आमंत्रण दिलेत त्याच काय?

एजंट शिवाय लायसन मिळवुन दाखवा, इथे मिपावर सर्वाना दाखवा, हत्तीवरुन पेढे वाटेन.

दुसरा आपले सदस्यनाम दक्षीण भारतिय आहे त्याचे काय ?

आता दुसऱयाचे प्रतिसाद पण ढापायला लागले का तुम्ही. हे राम.

आमचे डोक का खाताय राव .......

जी गोष्ट अस्तित्वात नाय ती कशी बर खाणार?

घाशीराम कोतवाल १.२'s picture

18 Mar 2009 - 5:18 pm | घाशीराम कोतवाल १.२

अहो आन लाईन लायसस्न मिळत ना राव ...
लर्निग लायसन्स् मिळते विदाउट एजंटशिवाय त्यात काय ऍव्हडे अहो तुम्हाला नाय परवडायचे हत्तीचे भाडे !!!

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

यन्ना _रास्कला's picture

18 Mar 2009 - 5:21 pm | यन्ना _रास्कला

च्या मारी त्या एजंट लोकांचे तोंड बघायला नको मग.

हत्ती नाय परवडला तर कुत्र्याला एक दिवसापुर्ता हत्ती समजु.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Mar 2009 - 5:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता दुसऱयाचे प्रतिसाद पण ढापायला लागले का तुम्ही. हे राम.

=)) =))
अहो, जुनी सवय आहे, थोडं खोदकाम करून पहा, अण्णा रासवट!

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

18 Mar 2009 - 6:00 pm | घाशीराम कोतवाल १.२

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसते असे म्हना ना कि तुम्हाला असच म्हणायचे होते

आमची काहि हरकत नाही ह्या विषयी असो आपले चालु द्या

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Mar 2009 - 6:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला एवढंच म्हणायचं होतं की दुसर्‍याच्या प्रतिसादातली काही वाक्यं आपल्याला तशीच्या तशी वापरायची असतात तेव्हा ती 'अमूक म्हणाला' असं म्हणून किंवा एका प्रकाराने ठळक करून (बोल्ड, इटॅलिक्स, अंडरलाईन इ.) करून वापरली जातात. दुसर्‍याची वाक्य योग्य संदर्भ, लिंक्स, अवतरणं न देता वापरली की काय म्हणतात हे तुम्हाला माहित असेलच.
आता तुमची खोड कधी जाते हे तुमचं तुम्हीच पहा.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

18 Mar 2009 - 6:05 pm | घाशीराम कोतवाल १.२

आता तुमची खोड कधी जाते हे तुमचं तुम्हीच पहा.

आता सवयचती जायची तेव्हा जाईल त्यात काळजी करण्यासारख कारण नाही
आणी न गेल्याण काय फरक पडतो !!!

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

चिरोटा's picture

18 Mar 2009 - 5:09 pm | चिरोटा

आर टी ओ मराठीच आहेत ना? मग चुक त्यान्चीच आहे.त्यानिच भैया कडुन पैसे घेवुन मराठी माणसाला उठवला असणार.असो.
मच्छी फ्राय आणि लस्सि? वा ,काय कोम्बिनेशन आहे.

यन्ना _रास्कला's picture

18 Mar 2009 - 5:18 pm | यन्ना _रास्कला

आर टी ओ मराठीच आहेत ना? मग चुक त्यान्चीच आहे.त्यानिच भैया कडुन पैसे घेवुन मराठी माणसाला उठवला असणार.

बाकी खरं बोललात. कुऱहाडीचा दांडा गोतास काळ.

मच्छी आवडते म्हणुन खाल्ली मग वेटर बोलला आमची पेशल लस्सी पिवुन पाहा. म्हणुन ती पण घेतली.

सूहास's picture

18 Mar 2009 - 5:22 pm | सूहास (not verified)

एजंट शिवाय लायसन मिळवुन दाखवा, इथे मिपावर सर्वाना दाखवा, हत्तीवरुन पेढे वाटेन.

जाऊ द्या वो "लायसन" मिळाल का ? असेल तर सध्या म॑दी आहे,हत्ती परडवणार नाही, नगरच्या बाजारात बघा काही मिळतय का,ज्याच्या वर बसुन पेढे वाटता येतील.

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

सँडी's picture

18 Mar 2009 - 8:39 pm | सँडी

ये! (अ)न्ना!
चांगलच काँबीनेशन आहे न्ना! दक्षिण भारतीय? गिर्‍हाईक, भैया एजंट, आणि मराठी अधिकारी! सगळे मिळुन मिसळुन खातात आणि खाऊ घालतात!

चालु द्या न्ना!

ढ's picture

19 Mar 2009 - 11:41 am |

ऑनलाईन लायसन्स साठी इथे फॉर्म भरावा.

पण टेस्टसाठी आर टी ओ ऑफिसमधे जावेच लागते!!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

19 Mar 2009 - 12:03 pm | घाशीराम कोतवाल १.२

पण टेस्टसाठी आर टी ओ ऑफिसमधे जावेच लागते!!

ड्राईव्हिंग टेस्ट हि लायसन्स परमनंट करायला गेल्यावरच द्यायची असते म्हनजे एक महिण्याने

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

कोतवाल साहेब,
खाली ऋचा यांनी सांगितलेच आहे खरी परिस्थिती काय ते.

लर्निंग लायसेन्स साठी टेस्ट द्यावीच लागते आर टी ओ ऑफिसमधे जाऊन.

कसली टेस्ट असते ते तुम्ही इथं स्वत: देऊन पाहू शकता.

ऋचा's picture

19 Mar 2009 - 12:36 pm | ऋचा

ड्राईव्हिंग टेस्ट हि लायसन्स परमनंट करायला गेल्यावरच द्यायची असते म्हनजे एक महिण्याने

काय वाट्टेल ते
मी ऑनलाईन फॉर्म भरला आणि लर्निंग साठी २.३० तास उभ राहुन टेस्ट दिलेय.
आणि परमनंट साठी टेस्ट नाही द्यायला लागत पण तरीही तिकडे कमीत कमी १ तास उभ राहुन पाय दुखवावे लागतात..

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

घाशीराम कोतवाल १.२'s picture

19 Mar 2009 - 1:09 pm | घाशीराम कोतवाल १.२

ऋचाजी आपण कोठे टेस्ट दिलित ?
हे ताडदेव आर टी ओ कार्यालयाबद्द्ल चालु आहे...

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??