जीवाशिवाची जोडी

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
3 Mar 2009 - 5:58 am
गाभा: 

जीवाशिवाची जोडी हे ग्रामीण ढंगाचे हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेले व संगीत दिलेले एक सुंदर गीत. ह्याचे शब्द व हे कुठल्या चित्रपटात आहे हे कुणाला माहीत आहे का?
असल्यास कृपया सांगा.

ह्याचे काही शब्द असे

जीवाशिवाची बैलजोडी.....
.......
वेध रामाच्या बाणाचा वेध बाणाचा
डौल .....

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2009 - 7:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जीवाशिवाची जोडी इथे ऐका.

शरदिनी's picture

3 Mar 2009 - 8:48 am | शरदिनी

चित्रपट तांबडी माती..

मुक्तसुनीत's picture

3 Mar 2009 - 9:39 am | मुक्तसुनीत

काव्य भालजी पेंढारकरांचे. दादा कोंडक्यांवर चित्रित झालेले गाणे.

ढ's picture

3 Mar 2009 - 11:35 am |

गानसम्राज्ञी लताबाईंचं अप्रतिम संगीत.

अमोल नागपूरकर's picture

3 Mar 2009 - 10:37 am | अमोल नागपूरकर

मला वाटते चित्रपट 'पवनाकाठचा धोन्डी' हा आहे.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

3 Mar 2009 - 10:39 am | घाशीराम कोतवाल १.२

नागपूरकरसाहेब हे गाणे तांबडी माती या चित्रपटातील आहे चित्रीकरण दादा कोंडके याच्यांवर झाले आहे

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

अमोल नागपूरकर's picture

3 Mar 2009 - 11:16 am | अमोल नागपूरकर

माहितीबद्दल धन्यवाद , कोतवाल साहेब.

हुप्प्या's picture

3 Mar 2009 - 10:03 pm | हुप्प्या

चित्रपटाचे नाव कळल्यामुळे शब्द मिळवणे सोपे झाले.
ह्या गाण्याचे शब्द इथे मिळू शकतील
http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/376.htm