तिचे-प्रति-बींब

JayGanesh's picture
JayGanesh in काथ्याकूट
26 Feb 2009 - 5:56 pm
गाभा: 

आयुषयाच्या सुंदर अश्या वळणावर,
जे प्रतिबींब बघीतले होते,
ते तुझेच होते आणी तुझेच राहील.

आणखी सुचवा...

प्रतिक्रिया

नरेश_'s picture

28 Feb 2009 - 3:29 pm | नरेश_

येऊ द्यात आणखी !!!!

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

जागु's picture

27 Feb 2009 - 1:28 pm | जागु

गणेश छान लिहीलस.
कोणाच रे प्रतिबिंब ? :)

JayGanesh's picture

27 Feb 2009 - 1:38 pm | JayGanesh

जागु,

''तिचे'' :X

''पण -ति'' कोण हा मात्र (?) मला सुध्दा पडला आहे.