ओबामाईड आय-टी व्या. नी करण्याचे उद्योग

त्रास's picture
त्रास in काथ्याकूट
26 Feb 2009 - 8:42 am
गाभा: 

ओबामांनी भारतीय आय-टी व्यावसायिकांना Obamaed करण्याचे घाटले आहे. सक्काळपासून विचार करतो आहे की, आता भारतीय आय-टी व्यांना बाह्यस्रोत (मराठी- आऊट्सोर्सिंग) बंद केल्यावर कोणते उद्योग करता येतील.
मला काही सुचलेले असे. -
१. ...
२. ...

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Feb 2009 - 8:44 am | llपुण्याचे पेशवेll

मला सुचलेले असे
१. ....\.....
२. .....\....

किंवा

१. (...)
२. (...)

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

त्रास's picture

26 Feb 2009 - 8:45 am | त्रास

+१ सहमत. हो, मलाही असेच करावे असे वाटत होते.

सुनील's picture

26 Feb 2009 - 8:48 am | सुनील

मला सुचलेले

१. ...+...-...*.../...
२. ...+...-...*.../...
३.
४.
५.
६.
७.

तुम्हाला काय वाटते?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Feb 2009 - 10:02 am | llपुण्याचे पेशवेll

अगदी सहमत. :)
३ - ७ तर अगदी पटले.

(रिकामा आयटीवाला)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

भाग्यश्री's picture

26 Feb 2009 - 8:54 am | भाग्यश्री

माझ्या माहीतीप्रमाणे, ओबामा यांच्या मते आउटसोर्सिंग करणार्‍या कंपन्यांना मिळणार्‍या सवलती बंद होतील, आउटसोर्सिंग नाही.. त्यामुळे ही चिंता करायची गरज नसावी..

अर्थात माझं चुकत असेल तर सुधारा..

http://bhagyashreee.blogspot.com/

त्रास's picture

26 Feb 2009 - 8:57 am | त्रास

त्यांचा नफा कमी झाल्यामुळे ते लोक किंमती घालून-पाडून मागतील. ते आपल्याला परवडेल का?

मराठी_माणूस's picture

26 Feb 2009 - 9:13 am | मराठी_माणूस

न परवडायला काय झाले, आत्ता मिळणारे जास्तच आहे ना (कामाशी तुलना करता). कदचीत वाजवी होतील.

त्रास's picture

26 Feb 2009 - 9:22 am | त्रास

बर्याच लोकांना आय-टी वाल्यांच्या पगारामुळे पोटात दुखते. त्यातलेच तुम्ही एक नाही म्ना?

मराठी_माणूस's picture

26 Feb 2009 - 9:30 am | मराठी_माणूस

अजीबात नाही. ही वस्तुस्थीती आहे. थोडेसे वाजवी करण झाले तर हरकत नाही एव्हडेच म्हणणे.

त्रास's picture

26 Feb 2009 - 9:32 am | त्रास

त्यापेक्षा इतर क्षेत्रात आय-टी एव्हढे पगार होणे जास्त योग्य आहे असे नाही का वाटत तुम्हाला.

बाप्पा's picture

26 Feb 2009 - 9:45 am | बाप्पा

ओ मराठी_मानुस... एकदा या (दुरुनच) आरामदायक वाटणार्या खुर्चीत बसुन तर बघा कुठे कुठे टोचतंय ते... काठावर बसुन तर सग्ळेच बोलतात हो. पाण्यात पडल्यावर मजा येते. मग कळेल पगार इतका जास्त(?) का असतो ते.
-- बाप्पा लंबोदर.

अभिज्ञ's picture

26 Feb 2009 - 10:08 am | अभिज्ञ

व्हॉट रबिश...
तुम्हाला काय वाटते कि बाकि नॉन आय टि वाले "कष्टच करत नाहित"?

अभिज्ञ.

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Feb 2009 - 10:15 am | llपुण्याचे पेशवेll

नाही असे मुळीच नाही. उलट आयटीमधल्या तेजीमुळे इतर क्षेत्रात माणसे मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे आहे त्या लोकाना कामाला लावून त्यांच्याकडून प्रचंड काम करून घेण्यात आले. पण आता म्हणाल तर मला तरी असे वाटते की आयटीवालेही आता आपल्या वकूबानुसार वागू लागले आहेत.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

मराठी_माणूस's picture

26 Feb 2009 - 10:42 am | मराठी_माणूस

आय टी त पगार का जास्त आहेत ह्याचा विचार केला आहे का

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Feb 2009 - 10:05 am | llपुण्याचे पेशवेll

अंशतः सहमत. थोडेसे वाजवीकरण चालू झाले आहे आधीच. सप्टेंबर ऑक्टोबर २००८ पासून. म्हणजे अमेरिकेत (पक्षी: न्यू यॉर्कात) ज्याला क्रायसिस म्हणतात तेव्हापासून.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

त्रास's picture

26 Feb 2009 - 9:00 am | त्रास

इतर काही नवे शब्द सुचतात आहेत-

ओबामामुळे भविष्य धूसर झालेला- ओबामाअफेक्टेड
ओबामामुळे निराश झालेला- ओबामसिड्रोम
षिवी: काय रे ए ओब्या.

सुनील's picture

26 Feb 2009 - 9:03 am | सुनील

त्रासा, तुला काय काल गुलाबी चिटोरे मिळाले की काय? का आम्हाला असा त्रास देतोयस?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

त्रास's picture

26 Feb 2009 - 9:18 am | त्रास

कर नाही त्याला डर कशाला. जुन ०९ मधे डिग्री मिळेल. जॉबच नाही तर लाथ कशाला?

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2009 - 9:05 am | पिवळा डांबिस

ओबामांनी भारतीय आय-टी व्यावसायिकांना Obamaed करण्याचे घाटले आहे.
म्हणजे काय ते कळले नाही.......
जर त्याचा अर्थ आऊट्सोर्सिंग बंद करणे असा असेल तर बरेच आहे की! काय वाईट आहे त्याच्यात?

अवलिया's picture

26 Feb 2009 - 9:06 am | अवलिया

जर त्याचा अर्थ आऊट्सोर्सिंग बंद करणे असा असेल तर बरेच आहे की! काय वाईट आहे त्याच्यात?
+१ सहमत

(पिडाकाका तुमची आमची मते कित्ती कित्ती जुळत्तात नै?)

--अवलिया

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2009 - 9:11 am | पिवळा डांबिस

(पिडाकाका तुमची आमची मते कित्ती कित्ती जुळत्तात नै?)

ऍबसोलूटली!!!!!
(कार्तिकीच्या शब्दांत, "कुणाची टॅक्शी लुटली?")
:)
आमची तर नाय!!!!!
:)

त्रास's picture

26 Feb 2009 - 9:16 am | त्रास

भरल्यापोटी असेच सुचणार तुम्हाला.

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2009 - 9:34 am | पिवळा डांबिस

विषयाशी संबंधित बोल......
माझं पोट भरण्यात तुझ्यासारख्या मच्छरांचं काहीही योगदान नाहीये.........
मी भरल्यापोटी लिहितोय असंच समज....
आऊटसोर्सिंग बंद करणं कुठल्याहि देशाच्या फायद्याचंच असतं........

रिकाम्यापोटी जास्त पच्यापच्या करू नकोस.....
घेरी येईल.....

दशानन's picture

26 Feb 2009 - 9:38 am | दशानन

=))

सही !

त्रास's picture

26 Feb 2009 - 9:44 am | त्रास

"माझं पोट भरण्यात तुझ्यासारख्या मच्छरांचं काहीही योगदान नाहीये........."
चला एक गोष्ट तुम्ही कबूल केलीत की माझ्यासारख्या नसल्या तरी दुसर्या कोण्त्यातरी मच्छरांचं योगदान आहे.

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2009 - 10:07 am | पिवळा डांबिस

चला एक गोष्ट तुम्ही कबूल केलीत की माझ्यासारख्या नसल्या तरी दुसर्या कोण्त्यातरी मच्छरांचं योगदान आहे.
जरूर!!
जर संघटनेत वरची जबाबदारी संभाळायची असली तर कुठल्यातरी मच्छरांचं योगदान आवश्यकच असतं.......
फक्त त्या मच्छरांना त्यांच्या योगदानानुसार रेक्गनाईज केलं म्हणजे झालं......
ते इथेच असतं असं नाही तर ते भारतातही (आणि जगात आणि कोठेही!!!) आवश्यक असतं.....
तुम्हाला त्याची कल्पना असण्याचं कारण नाही कारण त्या लेव्हलचा आणि तुमचा काही संबंधच नाही......
असो!!
मी तरी इथे तुमच्यासारख्या मच्छराला का प्रतिसाद देत बसलोय?
विश यू गुड लक!!!!
शिव्याशाप देत रहा, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल बरं वाटत राहील....
एंजॉय!!!!
:)

दिल्लीचं कार्ट's picture

26 Feb 2009 - 10:16 am | दिल्लीचं कार्ट

पिडा काका चिडले !! पिडा काका चिडले!! त्रासने ढेरीवरुन चिडवाले :)

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2009 - 10:50 am | पिवळा डांबिस

आमाला चिडायचं काय कारन?
हिथे विंडियातले आयटीवाले उपाशी मेले म्हणून पिडाकाकाला काय व्यक्तिशः फरक पडनार हाये?
पिडाकाका त्याच्या नशिबानुसार काम करतोय...
आमी आपले सगळ्यांच्या भल्यासाठी म्हणुन सांगतोय.....
:)

chipatakhdumdum's picture

26 Feb 2009 - 9:29 pm | chipatakhdumdum

पिडाकाका वरच्या उद्रेकात चार दोन शिव्या असत्या तर तुम्हाला त्या पलीकडच्या घरात सम्पादक म्हणून खास बोलावून नेल असत.

अवलिया's picture

26 Feb 2009 - 9:17 am | अवलिया

आमची तर नाय!!!!!

शुऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ :)

--अवलिया

मराठी_माणूस's picture

26 Feb 2009 - 9:15 am | मराठी_माणूस

बरोबर आहे , आपले डगमगणारे स्थान पक्के, कसे

त्रास's picture

26 Feb 2009 - 9:20 am | त्रास

कळेल हं तुम्हाला लवकर.

सहज's picture

26 Feb 2009 - 9:27 am | सहज

ओबामाच्या रयतेला बंगलोअर्ड व्हायचा कंटाळा आला आहे भौ!

:-)

दिल्लीचं कार्ट's picture

26 Feb 2009 - 9:54 am | दिल्लीचं कार्ट

मराठी माणुस आणि अवलिया एकच आहेत

दिल्लीचं कार्ट's picture

26 Feb 2009 - 9:56 am | दिल्लीचं कार्ट

पिडाकाकांची ढेरी इतकी मोठी आहे की कुणी मच्छारामुळे ती भरु शकत नाही त्रास!

नाना बेरके's picture

28 Feb 2009 - 3:57 pm | नाना बेरके

त्रास आणि पिडा दोन्हीही एकच.

वेताळ's picture

28 Feb 2009 - 7:40 pm | वेताळ

ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष आहेत भारताचे पंतप्रधान नाही आहेत ते. त्याच्या देशाच्या भल्यासाठीच ते हा निर्णय घेत असतील ना?मग त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे?तुम्हाला डिग्री मिळाल्यावर जॉब मिळणार की नाही ह्याची काळजी आहे तशी त्याना त्याच्या लोकांना नोकरी कशी देता येईल ह्यावर विचार चालु आहे.जगात स्वःताचे पोट भरल्यावरच लोक दुसर्‍याची काळजी करतात. उगाच त्रास करुन घेउ नका व कुणाला त्रास देउ नका.
वेताळ

त्रास's picture

1 Mar 2009 - 10:26 am | त्रास

"उगाच त्रास करुन घेउ नका व कुणाला त्रास देउ नका."

आपली आज्ञा शिरसावंद्य.

आजच प्रणव मुखर्जी ह्यांनी स्टेटमेंट दिले आहे व त्यांनी ह्याविषयी काळजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ज्यांना ह्याचे महत्व कळायला हवे ते कळाले आहे असे मला वाटते.

महाराष्ट्रात दर वर्शी ४०००० इंजिनीअर बाहेर पडतात त्यात आय. टी. शी संबंधीत असलेले निम्मे तरी असतीलच. त्यांचा सगळ्याचा हा प्रश्न आहे; माझा एकट्याचा नव्हे.

उमेश__'s picture

28 Feb 2009 - 11:10 pm | उमेश__

:H
१०० % सहमत

मराठी_माणूस's picture

1 Mar 2009 - 10:46 am | मराठी_माणूस
त्रास's picture

1 Mar 2009 - 11:19 am | त्रास

कुल! बरे वाटले वाचून.