सुधारस

त्रास's picture
त्रास in पाककृती
25 Feb 2009 - 1:00 pm

मिपाकर धडाधड पाककृत्या लिहित आहेत हे पाहिल्यावर हा माझा छोटासा प्रयत्न- ग्वोड मानून घ्यावा-

कृती-

हवा तेव्हढा साखरेचा पाक करा.
त्यात चवीनुसार लिम्बुरस टाका.

झाला सुधारस तयार. गरम पोळीबरोबर खा.

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

25 Feb 2009 - 1:08 pm | सखाराम_गटणे™

पाणी, साखर, लिंबे (इडलिंबे?? & देवलिंबे??) प्रमाण किती???

----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

मैत्र's picture

27 Feb 2009 - 12:21 pm | मैत्र

हे काय असतं ? :?

घाशीराम कोतवाल १.२'s picture

25 Feb 2009 - 1:10 pm | घाशीराम कोतवाल १.२

अगाग्या
सुधारस + पोळि = :)] डाक्तर ला फोन नक्किच
**************************************************************
शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप||
शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||

अभिज्ञ's picture

25 Feb 2009 - 1:12 pm | अभिज्ञ

त्रासा,
साखरेपेक्षा गुळाचा सुधारस ट्राय कर.
अन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अभिज्ञ.

विसोबा खेचर's picture

27 Feb 2009 - 9:06 am | विसोबा खेचर

आम्ही बिनफोटूच्या पाकृंना प्रतिसाद देत नाही..

क्षमस्व..

आपला,
(सगुणरुपाचा प्रेमी) तात्या.

किंवा सगुणाचा प्रेमी! ;)

प्रकाश घाटपांडे's picture

27 Feb 2009 - 9:19 am | प्रकाश घाटपांडे

माझा हा आवडता पदार्थ आहे. त्यात थोडेसे कणीदार तुप टाकले की अजुन छान लागतो. पोळी आन सुधारस आसले कि झाले बाकि काहि लागत नाही. या पदार्थाचा कधी कंटाळा आला नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विंजिनेर's picture

27 Feb 2009 - 9:42 am | विंजिनेर

वर दिलेल्या पाकृ मधे , पिकलेल्या केळ्याच्या चकत्या, किसमीस आणि २ काड्या केशर (गरम वाटीत चुरून) टाकले तर अजून चवदार होतो.

JayGanesh's picture

27 Feb 2009 - 10:06 am | JayGanesh

१ वि. विनंती...
वरचा प्रयोग क्रुपा करुन स्वता: वर करु नये. आपल्या आयुषयाचे ''धागे'' तुटण्याची शक्यता जास्त आहे.
...आपला १ शरीर रक्षक

अन आत डोकावले. निराशा झाली राव.

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Feb 2009 - 10:15 am | प्रकाश घाटपांडे

सोमरस प्राशनार्थाय संभवामि युगे युगे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.