तळलेले बांगडे

मितालि's picture
मितालि in पाककृती
24 Feb 2009 - 9:09 pm

साहित्यः बांगडे, तेल, मीठ, कोकम रस, मिरचिपुड, तांदळाचे पीठ
पाककृती : बांगडे स्वच्छ धुवुन त्याना कोकम रस व मीठ लावून ठेवा.
तांदळाच्या पीठात मिरचिपुड घालुन मिक्स करा. या पिठात मासे
घोळवून गरम तेलात तव्यावर छान त़ळुन काढा.

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

24 Feb 2009 - 9:20 pm | संदीप चित्रे

सकाळी सकाळी तळलेले बांगडे !
मालवणी पद्धतीचं बांगड्याचं कालवणही एकदम बेष्ट असतं :)

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

गणपा's picture

25 Feb 2009 - 1:20 am | गणपा

अरे हे काय चाललय काय. सगळे नुसते छळायला टपलेत.. X(
बांगडा हा आपला वीक पॉइंट.

असली जीवघेणी पाकक्रिया आणि फोटू टाकुन मिपाकरांना जळवल्या बद्दल मिताली तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

बाकी फोटु आणि पाकक्रिया एकदम खत्री.. @) डोळे दिपले.

विसोबा खेचर's picture

25 Feb 2009 - 1:39 am | विसोबा खेचर

आज की ताजा खबर..!

मिपाकार तात्या अभ्यंकर हमारे बीच नही रहे! :)

मितालीतै, जियो...! :)

आपला,
(बांगडाप्रेमी) तात्या.

मितालि's picture

25 Feb 2009 - 2:27 pm | मितालि

तात्या.. सर सलामत तर पाककृती हजार....
आप जिओ हजारो साल

रेवती's picture

25 Feb 2009 - 3:34 am | रेवती

का सगळेजण मला मत्स्याहारी बनायला भाग पाडताय?
निदान फोटू तरी नका टाकू.

रेवती

सुनील's picture

25 Feb 2009 - 8:37 am | सुनील

सुंदर फोटो (ही पाकृ चविष्ट लागतेच!)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दशानन's picture

25 Feb 2009 - 9:34 am | दशानन

=)) <:P 8> =D> =P~ @) :X 8} ~X( :O)

अरे कोणी तरी आग्राला नाय तर येरवड्याला पाठवा रे मला :D

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

ढ's picture

25 Feb 2009 - 10:44 am |

जबराट फोटो !

तळलेला बांगडा मस्तंच..
आजचा बेत पक्का. :)

रश्मी's picture

25 Feb 2009 - 2:05 pm | रश्मी

खुपच छान फोटो आहे. तळलेले बांगडा पाहुन तोंडाला पाणीच सुटले.