माहिती

PRAPTI P's picture
PRAPTI P in पाककृती
18 Feb 2009 - 5:02 pm

मला चिकन सेजवान राईस, चिकन मंच्याव सुप, फ्राईड राईस, लॉलीपॉप या सर्वांची रेसिपी पाहिजे आहे.

प्राप्ति

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

18 Feb 2009 - 5:04 pm | आनंदयात्री

हे सगळे खायला पाहिजेय.
(लॉलीपॉप नको तिचायला)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Feb 2009 - 5:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि शिवाय भेजा फ्राय नागपुरात कुठे मिळेल याचीही माहिती हवी आहे.

अदिती

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Feb 2009 - 7:36 pm | llपुण्याचे पेशवेll

नागपूरात कुठे मिळेल माहीत नाही पण जालावर इथे मिळेल
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

शेखर's picture

18 Feb 2009 - 6:57 pm | शेखर

>>(लॉलीपॉप नको तिचायला)

टोचलेल्या काड्यांच्या त्रासाची आठवण झाली का? =)) =))

शेखर

हाय लेवल....हॉटेल प्राईड, सेंटर पॉईंट
मिड लेवल्...हॉटेल मोतीमहल, सांझा-चुल्हा
लोवर लेवल...मोमीनपुरा, महाराजबाग रोड वरचे सर्व हॉटेल्स..

मी शाकाहारी आहे, पण मित्रांबरोबर ह्या सगळ्या ठिकाणी गेलो आहे.

मला तर स्वप्नातही भुक लागते....

कुंदन's picture

18 Feb 2009 - 6:10 pm | कुंदन

त्या मानवी भेजा फ्राय बद्दल बोलत आहेत.....

विनायक प्रभू's picture

18 Feb 2009 - 6:13 pm | विनायक प्रभू

जो करण्यात बै एक्सपर्ट आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Feb 2009 - 8:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

व्यक्तिगत शेरेबाजी, सबब मी ही चर्चा माझ्याकडून थांबवत आहे! ;-)

अदिती