सगळी कडे....n/a असे काहितरी येत आहे...
मिसळ्-पाव चा कट संपला कि काय??
बहुतेक 12 Feb 2009 - 11:30 am | घाशीराम कोतवाल १.२
पूर्ण मिपाच उच्चभ्रू झाले की काय?
असेल हि बिपिन भो काय सांगु शकत नाहि
___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
प्रेषक : छोटा डॉन, बुध, 02/11/2009 - 22:26
नमस्कार,
आत्ताच मी पाहिल्याप्रमाणे "सखाराम्_गटणे" ह्या सदस्याने माझ्या ( अथवा कुणाच्याही, ते महत्वाचे नाही ) लेखाच्या एका प्रतिसादात "आयपी ट्रॅकर कोड" टाकलेला होता, मी हे विधान अतिशय विश्वासाने व गांभिर्याने करत आहे.
आधी त्याची काहीतरी गडबड झाल्याने तो मला "दिसला" , आता दिसत नाही ह्याचा अर्थ तो " अदॄष्य" पद्धतीने टाकला आहे ...
तो टाकल्याची कबुली त्याने माझ्या "खरडवहीत" दिली आहे व वर "चुकुन" असे कारण दिले आहे.
मला हे पटत नाही.
कोणी "चुकुन" असले धंदे करीत नाही ...!
सबब, त्याला ह्या प्रकरणाचा जाब विचारण्यात येऊन कडक कारवाई व्हावी.
अन्यथा आम्हाला आमची सुरक्षा महत्वाची वाटत असल्याने आम्ही ह्या क्षणापासुन इथुन निघुन जाण्याचा निर्णय घेऊ शकतो. आयपी ऍड्रेसमुले काय काय घडु शकते ह्याच्याबद्दल आपण ज्ञात असालच ...
बोला काय करायचे ?
माझी त्याच धाग्यावर त्याच प्रतिसादात "हाच विषय" मांडण्याची इच्छा आहे.
तुझ्या कडून हि अपेक्षा नव्हती यार... तुझे आयडी कीती.../ तु ट्रेस करणार कधी :?
छे !
अन्यथा आम्हाला आमची सुरक्षा महत्वाची वाटत असल्याने आम्ही ह्या क्षणापासुन इथुन निघुन जाण्याचा निर्णय घेऊ शकतो. आयपी ऍड्रेसमुले काय काय घडु शकते ह्याच्याबद्दल आपण ज्ञात असालच ...
१००% सहमत.
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
तुझ्या कडून हि अपेक्षा नव्हती यार... तुझे आयडी कीती.../ तु ट्रेस करणार कधी
+१ सहमत
अन्यथा आम्हाला आमची सुरक्षा महत्वाची वाटत असल्याने आम्ही ह्या क्षणापासुन इथुन निघुन जाण्याचा निर्णय घेऊ शकतो. आयपी ऍड्रेसमुले काय काय घडु शकते ह्याच्याबद्दल आपण ज्ञात असालच ...
हम्म. तात्या सांगतील काय ते... आपण त्यांची वाट पाहु
प्रतिक्रिया
12 Feb 2009 - 11:28 am | बिपिन कार्यकर्ते
सगळ्यांच्याच खव बोंबलल्या आहेत. काही तरी प्रॉब्लेम असेल. नीलकांत बघेल. अजून एक शक्यता, सगळ्या खरडी उडाल्या म्हणजे पूर्ण मिपाच उच्चभ्रू झाले की काय?
बिपिन कार्यकर्ते
12 Feb 2009 - 11:30 am | केदार_जपान
सगळी कडे....n/a असे काहितरी येत आहे...
मिसळ्-पाव चा कट संपला कि काय??
12 Feb 2009 - 11:30 am | घाशीराम कोतवाल १.२
पूर्ण मिपाच उच्चभ्रू झाले की काय?
असेल हि बिपिन भो काय सांगु शकत नाहि
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
12 Feb 2009 - 11:53 am | नीलकांत
आमच्या एका परम मित्राने एक गोंधळ घातलाय. त्यावर उपाय शोधतांना हा प्रकार झाला.
हे म्हणजे इलाज नको औषध आवर सारखंच झालंय की ;)
थोड्या वेळात पुर्ववत करतो.
नीलकांत
12 Feb 2009 - 3:44 pm | हळवा
आमच्या एका परम मित्राने एक गोंधळ घातलाय.
हेच का तुमचे ते मित्र... बघा बरे
ससा भलताच चावट आहे की...
12 Feb 2009 - 4:02 pm | दशानन
अरे रे गटण्या हे काय केलंस तु :?
तुझ्या कडून हि अपेक्षा नव्हती यार... तुझे आयडी कीती.../ तु ट्रेस करणार कधी :?
छे !
अन्यथा आम्हाला आमची सुरक्षा महत्वाची वाटत असल्याने आम्ही ह्या क्षणापासुन इथुन निघुन जाण्याचा निर्णय घेऊ शकतो. आयपी ऍड्रेसमुले काय काय घडु शकते ह्याच्याबद्दल आपण ज्ञात असालच ...
१००% सहमत.
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
12 Feb 2009 - 4:03 pm | अवलिया
तुझ्या कडून हि अपेक्षा नव्हती यार... तुझे आयडी कीती.../ तु ट्रेस करणार कधी
+१ सहमत
अन्यथा आम्हाला आमची सुरक्षा महत्वाची वाटत असल्याने आम्ही ह्या क्षणापासुन इथुन निघुन जाण्याचा निर्णय घेऊ शकतो. आयपी ऍड्रेसमुले काय काय घडु शकते ह्याच्याबद्दल आपण ज्ञात असालच ...
हम्म. तात्या सांगतील काय ते... आपण त्यांची वाट पाहु
--अवलिया
12 Feb 2009 - 4:09 pm | दशानन
>>हम्म. तात्या सांगतील काय ते... आपण त्यांची वाट पाहु
ह्याची वाट पाहत आहे मी तरी बॉ :)
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
12 Feb 2009 - 4:45 pm | घाशीराम कोतवाल १.२
अरे रे गटण्या हे काय केलंस तु :?
तुझ्या कडून हि अपेक्षा नव्हती यार... तुझे आयडी कीती.../ तु ट्रेस करणार कधी :|
हम्म. तात्या सांगतील काय ते... आपण त्यांची वाट पाहु
ह्याची वाट पाहत आहे मी तरी बॉ
राजेशी १०१% सहमत
छे !
काय गटणे माफि मागा आणी वादावर पडदा टाका नाय तर तुम्ही मेलात समजा
मला अनुभव आहे राव
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
12 Feb 2009 - 4:15 pm | शेखर
हळवा भाऊ,
३० मिनीटात खरड वह्यांचा अभ्यास जोरदार केलाय...
चालु द्या...
शेखर.
12 Feb 2009 - 11:56 am | नीलकांत
सर्व सुरळीत झालंय बरं का !
नीलकांत
12 Feb 2009 - 11:56 am | मदनबाण
व्होक्के नाउ :)
धन्यवाद नीलकांतराव !!!
मदनबाण.....
देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
12 Feb 2009 - 10:41 pm | विसोबा खेचर
अरे नीलकांता, माझ्या खरडवहीमधला अनुष्काचा फोटू का दिसत नाहीये??
तात्या.
13 Feb 2009 - 7:58 am | शेखर
तात्या ती तुम्हाला व्हॅलंटाईन डे ची गिफ्ट आणायला गेली असेल. ;)
शेखर.
13 Feb 2009 - 8:20 am | घाशीराम कोतवाल १.२
अनुष्का वहिनि मॉल मधे असेल बघा जरा
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
13 Feb 2009 - 1:02 pm | महेंद्र
आय पी ऍड्रेस मुळे काय होउ शकतं? एक मुलभुत प्रश्न..
कोणि या विषयावर माह्ती देइल कां?
मी आय्टी वाला नाही म्हणुन मला यातलं गांभिर्य कळलं नाही..
13 Feb 2009 - 1:04 pm | विनायक पाचलग
असाच प्रश्न मलाही पडलेला आहे उत्तर द्यावे विनंती आहे
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले