बाळासाहेबांना कोंडून ठेवताना

अन्वय's picture
अन्वय in काथ्याकूट
30 Jan 2009 - 7:30 pm
गाभा: 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि
आनंद दिघे यांच्यातील अतूट नात्याची
एक सुरेख आठवण वाचा...

http://beta.esakal.com/2009/01/29102110/balasaheb-thakrey-and-politics.html

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

30 Jan 2009 - 10:22 pm | संदीप चित्रे

लेखाच्या दुव्यासाठी धन्स :)

प्राजु's picture

30 Jan 2009 - 10:30 pm | प्राजु

दुव्यासाठी धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

छोटा डॉन's picture

30 Jan 2009 - 11:41 pm | छोटा डॉन

दुव्यासाठी आभारी आहे असेच म्हणतो. आपल्याला मन:पुर्वक धन्यवाद ...
आम्ही बाळासाहेबांबरोबरच धर्मवीर आनंद दिघ्यांचेही चाहते आहोत ...

आज बर्‍याच वर्षानंतर त्यांची "छबी व प्रसंग" पहायला / वाचायला मिळाले, मनाला समाधान वाटले.
धन्यवाद ...!

------
छोटा डॉन

अनामिका's picture

31 Jan 2009 - 12:37 am | अनामिका

अन्वय !
तुमचे मनापासुन आभार्...............
तुम्ही हा दुवा उपलब्ध करुन दिलात आणि एखादा जुना चित्रपट पहावा तसे बाळासाहेब व दिघेसाहेब यांच्यातल्या एका वेगळ्या नात्याच्या आठवणींना आज पुन्हा एकदा उजाळा मिळाला...........
सतिश प्रधान रायगडमधुन निवडणुक लढवत असताना बाळासाहेबांची एक सभा नागोठण्यात झाली होती.या द्वयींच्या उपस्थितीने आणि वक्तृत्वाने गाजलेली ती सभा आज आठवली ,आणि तेंव्हा घडलेले काही किस्से देखिल आठवले................
मनापासुन आभारी आहे.................

"अनामिका"

शंकरराव's picture

31 Jan 2009 - 4:10 am | शंकरराव

एक सभा नागोठण्यात झाली होती.या द्वयींच्या उपस्थितीने आणि वक्तृत्वाने गाजलेली ती सभा आज आठवली ,आणि तेंव्हा घडलेले काही किस्से देखिल आठवले................

मिपाकराना वाचायला आवडेल ... लिवा की भरपूर...