वाविप्र-२

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
30 Jan 2009 - 6:36 pm
गाभा: 

संगणकामधले मला फारसे कळत नाही. तो माझा डोमेन नाही. हा शब्द पण मला हल्लीच कळाला. माझी डोमेन्स जरा वेगळी. असो.
मुख्यपृष्ठावर खव एकाच वेळी काढायला निलकांत ला व्यं नी करा असे दिसल्यावर मी लगेच तसा व्य नी केला. त्याने ताबडतोब खव काढुन टाकली. असे केल्याने काय होते. खव खव कमी केल्याने मिपाच्या मेंदुवर चा ताण कमी होउन कार्यक्षमता वाढते काय?
तसेच व्य. नी पण काढले तर असा ताण कमी होईल काय.
डोक्यातले इतर नको ते विचार काढले तर 'कार्यक्षमता' वाढते असे म्हणतात.
तसाच काही प्रकार इथे होतो का?
जाता जाता: डोमेन चे स्पेलिंग काय? DOMEN ka DOMAIN

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

30 Jan 2009 - 6:39 pm | ब्रिटिश टिंग्या

होत असावा.....
खरडफळ्यावर २९०००+ नोंदी/खरडी होत्या......त्या डीलीट केल्याबद्दल नीलकांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा! ;)

ह. घे रे भौ ;)

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

अनंत छंदी's picture

30 Jan 2009 - 6:58 pm | अनंत छंदी

प्रभुदेवा
डोक्यातले नको ते विचार काढण्यासाठी काही डीलीटसारखी व्यवस्था आहे का हो?
:)

विनायक प्रभू's picture

30 Jan 2009 - 7:00 pm | विनायक प्रभू

आहे

मदनबाण's picture

30 Jan 2009 - 8:15 pm | मदनबाण

मग ती व्यवस्था मला बी सांगा गुरुदेव...

(शिष्य)
मदनबाण.....

:) .रत तेये ताचवा ही टेलेउ लाम्हा तु.व्वा !!!

विनायक प्रभू's picture

30 Jan 2009 - 8:17 pm | विनायक प्रभू

इथे का व्यनि मधे

मदनबाण's picture

30 Jan 2009 - 8:20 pm | मदनबाण

कुठेही चालेल...

(शिष्य)
मदनबाण.....

:) .रत तेये ताचवा ही टेलेउ लाम्हा तु.व्वा !!!

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Jan 2009 - 1:28 pm | बिपिन कार्यकर्ते

.रत तेये ताचवा ही टेलेउ लाम्हा तु.व्वा !!!

.तहेआ क्सष्टेमि गलिंस्पे .लेआ हीना ताहिलि टेलउ लातु णप .लेआ ताचवा टेलउ लाम्हाआ ,हो

बिपिन कार्यकर्ते

विनायक प्रभू's picture

30 Jan 2009 - 8:24 pm | विनायक प्रभू

जेवण जेवताना आपण जेवणाचा फारसा विचार करतो का?
पाणी पिताना पण तसेच. मग हाच फंडा सगळीकडे वापरायचा. सगळीकडे म्हणजे वेगळे सांगायला नको ना?
कंप्युटरच्या भाषेत सांगायचे झाले तर कुकीज मोकळ्या करायच्या. कार्यक्षमता आपोआप वाढते.

मदनबाण's picture

30 Jan 2009 - 8:52 pm | मदनबाण

व्होके..
कुकीज मोकळ्या करातो. :)

(शिष्य)
मदनबाण.....

:) .रत तेये ताचवा ही टेलेउ लाम्हा तु.व्वा !!!

टारझन's picture

31 Jan 2009 - 1:08 am | टारझन

=)) =)) =))
मदण्या मदन्या .. अरे .. कुकिज डिलीट केल्या तरी ब्राऊझिंग ऍक्सेस आहे का रे ? आणि डेटा आहे का ?
णाही तर "डबा लावायचाय .. मेस कुठे छान आहे ? " असा धागा काढशील =))

जिमीणीपासुन साडेतिन फूट उंचीवर झोपत जा रे बाबा =))

जय जय प्रभुविर समर्थ ( रामदासांणा राग तर येणार णाही णा या रिप्लेसमेंटचा ? )

- टारबाण

विनायक प्रभू's picture

31 Jan 2009 - 9:29 am | विनायक प्रभू

जमीनीपासुन साडे तीन फुटावर झोपणे व त्याचे फायदे ह्यावर वेगळा लेख लिही की रे लेका.

धनंजय's picture

31 Jan 2009 - 6:23 am | धनंजय

दोन्ही स्पेलिंगे बरोबर आहेत, पण अर्थ वेगवेगळे आहेत.
Do men invade women's domain?

**Do men? Of course.**

दशानन's picture

31 Jan 2009 - 9:24 am | दशानन

पार डोक्यावर बाटली फुटली.... :(

काय बी नाय कळाले की राव [(

अडाण्यांचा सरदार !
जैनाचं कार्ट

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

अवलिया's picture

31 Jan 2009 - 12:52 pm | अवलिया

वापिप्र - २

आधी वाटले वाचकांनी विचारलेले प्रश्न - २ .............नंतर कळले .........वाचक (!) विनायकाचे प्रश्न (एकुण) २

असो. चालु द्या.... जमले तर विडंबन टाकतो.. नक्की नाही.
व्यनीतुन पुन्हापुन्हा विचारु नये. त्रास होतो. आतापर्यत व्यनी ४७
जाताजाता- तुम्ही किती वाजता झोपता?

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.