दहशतवाद तरुण झालाय!

नोहिद सागलीकर's picture
नोहिद सागलीकर in काथ्याकूट
27 Jan 2009 - 9:09 pm
गाभा: 

वाचक मित्र हो प्रजासत्ताक दिना च्या तुम्हाला मला सर्वानां हर्दिक शुभेछा ......
२६/११ ला शहिद झालेल्या शुरांना सलाम .....
आणि
एवढ घडुन सुधा गप आसनार्‍या सरकाराला १०० सलाम......
विषय दोन महिन्यां पुर्विच्या मुबई त झालेल्या हल्या शिसंबंधित आहे.....
ऊद्या त्याला ६० दिवस होतिल .......
आपन प्रजासत्ताकाच्या ६० व्या वर्षात पदार्पन केले काल...
आनि त्या ६० तासां च्या भय नाट्या ला उद्या ६० दिवस होतिल.
काल एका ठिकानि व्याख्यान आयोजित केला गेला होत विषय होता "दहशतवाद आनि तरुणाई"
मला त्या दहा दहशत वाद्यां चे वय आठवले १८ ते२८
आपल्या माहिति प्रमाने हेच ते तरुणपण.......
याचाच अर्थ ते तरुण आहेत कि दहशतवाद तरुण झालाय ......
पुर्वि पन दहशतवाद होताच ........कि
पन तो कधि ए के ४७ घेउन रस्त्यात उतरला नव्हता .......का?
तो त्या वेळी बालपणात असावा का?
९/११ च्या निमित्ता ने तो "किशोर वयात आला
आनि आता २६/११ च्या वेळि तरुनाई त पाउल ठेवले आहे असं असेलका?
बेभान होउन रस्त्यात उतरतोय बिन्धास्त्.....
आता आप्ल्या देशात सुधा तरुण आहेतच कि.....
कागदो पत्रि जवळ जवळ ५५% म्हंजे ६०ते६५ कोटिंच्या घरात हि संख्या आहे मग आप्ले तरुण तरुण आसुन १०जण ६०कोटीं जनांनाभारि???
आपण दहशतवाद्यांना सामोरेगेलेले विरांच आपनुकसानच नाहि का केल.
"त्या" तरुनाई च्या पाठिशि पिकल्या पान पन "हिरव" देठ आसनारे दिडशहाणे आहेत हे नीश्चित ....
मग आप्ल्या तरुणाइ च्या पाठिशि आसनार्‍यांच पान "गळुन" पड्लय का?
प्रश्न फारच मोठा आहे....????....
खरच दहशतवाद तरुण झालाय का?.... त्याचि ताकद आनि किति वाढु शकत्ये???
आपल्याला त्याचा उधळलेला वारु कसा रोखु शकतो.............रोखता येईलका???
मला उत्तर हवय.........
सुचवालना..........

ता.क. लेखक शिकत आहे.

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

27 Jan 2009 - 10:45 pm | नितिन थत्ते

लेखक शिकत आहे म्हणजे मराठी लिहायला शिकत आहे की विद्यार्थी आहे या अर्थी शिकत आहे?

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)