नमस्कार,
आज सकाळी जेव्हा इ-सकाळ उघडला, तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. जे नवे रूप इ- सकाळने घेतले आहे ते उत्तम आहेच पण काही निवडक गोष्टिंकडे दुर्लक्ष झाल्याचे दुःख ही वाटते आहे.
ही जाहिरात इथे का आली, याचे प्रयोजन काय?
सकाळाकडुन परत चुक झालेली दिसते.
पुर्वी मिसळपाववरच सकाळची चुक दाखवुन दिली होती. त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात आणि इथेही अशी चुक पुन्हा होणार नाही अशा आशयाचे निवेदन दिले होते. नविन वेबसाईट तयार करताना गफलतीने झालेला प्रकार दिसतो.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
मिपा काय इ-सकाळाच्या तक्रारीचा अड्डा आहे की काय :?
मिपा पेक्षा जास्त अनुभव त्यांना आहे महाजालाचा, त्यांना एकदा चुक दाखवली तर त्यांनी ते लक्ष्यात ठेवावायास हवं ना.. उठसुठ लहानांनी मोठांचा चुका सांगाव्यात शोभत नाही आम्हाला ही व त्यांना ही, तरी इ-सकाळने ह्यात लक्ष द्यावे.
प्रतिक्रिया
24 Jan 2009 - 5:42 am | प्रमेय
काही तांत्रिक कारणामुळे मी छायाचित्र देऊ शकलो नाही, तरी मंडळींनी या ठिकाणी पहावी.
त्रासाबद्दल दिलगीर आहे. :(
24 Jan 2009 - 7:25 am | गणा मास्तर
सकाळाकडुन परत चुक झालेली दिसते.
पुर्वी मिसळपाववरच सकाळची चुक दाखवुन दिली होती. त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात आणि इथेही अशी चुक पुन्हा होणार नाही अशा आशयाचे निवेदन दिले होते. नविन वेबसाईट तयार करताना गफलतीने झालेला प्रकार दिसतो.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
24 Jan 2009 - 9:07 am | दशानन
मिपा काय इ-सकाळाच्या तक्रारीचा अड्डा आहे की काय :?
मिपा पेक्षा जास्त अनुभव त्यांना आहे महाजालाचा, त्यांना एकदा चुक दाखवली तर त्यांनी ते लक्ष्यात ठेवावायास हवं ना.. उठसुठ लहानांनी मोठांचा चुका सांगाव्यात शोभत नाही आम्हाला ही व त्यांना ही, तरी इ-सकाळने ह्यात लक्ष द्यावे.
24 Jan 2009 - 11:44 am | अवलिया
जावु द्या हो....सकाळकडे दुर्लक्ष करा
तात्या... ते 'आजची बायडी' आणि 'आजचा बाबुराव' या सदरांचे कुठवर आले ?
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
24 Jan 2009 - 6:17 pm | अविनाशकुलकर्णी
करु नको गुन्हा.. हा पुन्हा.....