मकर सक्रात

विवेक विद्वास's picture
विवेक विद्वास in काथ्याकूट
15 Jan 2008 - 2:16 pm
गाभा: 

ऊसाचाच होतो जगी गुळ गोड
गुळासारखे नाही काहीच गोड,
गुळासारखी गोडी ना साखरेला,
चढे मोल तिळाला गुळाला.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
मकरसंक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा!
विवेक विद्वास .

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

15 Jan 2008 - 3:32 pm | विसोबा खेचर

विवेकराव,

तुम्हालाही संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा...

तात्या.